Unit 1: English in the News Marathi
Select a unit
- 1 English in the News Marathi
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 7
Countries across the world have been racing to install 5G networks. Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.
वेगवेगळे देश 5g तंत्रज्ञान आणण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. आजच्या भागात आपण या संदर्भातली माहिती आणि शब्द तेजाली आणि फिलकडून जाणून घेणार आहोत.
Activity 1
Race for 5G
Countries across the world have been racing to install 5G networks. Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.
वेगवेगळे देश 5g तंत्रज्ञान आणण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. आजच्या भागात आपण या संदर्भातली माहिती आणि शब्द तेजाली आणि फिलकडून जाणून घेणार आहोत.
खालील कार्यक्रम पाहा आणि त्यावरचं तुमचं मत कळवा. त्यांचा वापर कसा केलाय हे सुद्धा सांगा.

Useful expressions
1. roll out
नवीन उत्पादन किंवा योजना सादर करणे असा संदर्भात 'roll out' वापरतात. जेव्हा याचा वापर नाम म्हणून होतो तेव्हा दोन्ही शब्द एकत्र लिहितात - rollout.
Car manufacturers to roll out new model
Rollout of new health services slower than planned
2. jump on the bandwagon
'Jump on the bandwagon' म्हणजे चलनी गोष्टीचं अंधानुकरण करणे. याला एक नकारात्मक छटा आहे. एखादी गोष्ट फक्त प्रसिद्ध आहे म्हणून लोक ती वापरतात किंवा आपण प्रसिद्ध होण्यासाठी त्या वस्तूचा वापर करतात. ती वस्तू चांगली आहे किंवा उपयुक्त आहे हा विचार त्यात नसतो.
More candidates jump on the low tax bandwagon.
Retailers in trouble after jumping on online shopping
3. power the future
भविष्यात काही गोष्टी शक्य होतील. भविष्याची पायाभरणी होईल असं काही. 5Gतंत्रज्ञानामुळे भविष्यात इतर अनेक तंत्र उदयाला येतील असा आशावाद व्यक्त केलाय. To power हे क्रियापद इंधन किंवा उर्जेच्या संदर्भात वापरतात.
Countries seek to power the future with solar energy
The researchers finding new ways to power the future
What do you think of this story?
Come and tell us on our Facebook group.
कसा वाटला आजचा भाग?
आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा आम्हाला.
Join us for our next episode of English in the News when we will look at another story, and the language used to talk about it.
नव्या बातम्या, नव्या शब्दांसाठी पुढचा भाग नक्की पाहा.
Session Vocabulary
networks
संस्था, संपर्कांचे जाळेmanufacturer
उत्पादकconsumers
ग्राहकcandidates
उमेदवार