Unit 1: How do I...
Select a unit
- 1 How do I...
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 9
Listen to find out how to make a phone call in English.
इंग्रजीत फोनवर कसं बोलाल?
Session 9 score
0 / 3
- 0 / 3Activity 1
Activity 1
How do I make a phone call?
ही वाक्यं कोणी म्हणाली आहेत ते त्या त्या रकान्यात लिहा.
Hello?
Hello, is Melissa there, please?
Sorry, she's not here at the moment.
Can I take a message?
It's ok. I'll call back later.
Hello, can I speak to Melissa, please?
Yes. Who’s speaking, please?
It’s Peter.
CALLER | RECEIVER |
हे ऐकून तुमची उत्तरं तपासा.

Tejali
बीबीसीच्या ‘How do I मध्ये सर्वांचं स्वागत. आज तुमच्यासोबत आहे सॅम आणि मी तेजाली.
Sam
Hello, everybody. Welcome!
Tejali
आजच्या भागात फोनवर संभाषण करताना इंग्रजी कसं वापरायचं ते आपण समजून घेणार आहोत. एक उदाहरण ऐकू. त्यातून कोणी फोन केलाय, कोणाला केलाय, काही लक्षात येतंय का ते बघा. नंतर मी तुम्हाला समजावून सांगते.
Melissa’s mother
Hello?
Peter
Hello, is Melissa there, please? It’s Peter.
Melissa’s mother
Sorry, she's not here at the moment. Can I take a message?
Peter
It's ok. I'll call back later.
Tejali
यातून तुम्हाला काय समजलं? मुलाचं नाव आहे पीटर. त्याने मेलीसाला फोन केला, पण ती घरी नव्हती. सॅम, पीटर कसं बोलला ते समजून घेऊया?
Sam
Good idea!
Tejali
पीटरने मेलीसाच्या आईला विचारलं, ‘Is Melissa there, please?’ म्हणजे, ती घरी आहे का?
Sam
Yes, we make this question with ‘is’, the person’s name, and ‘there’. Let’s practise it together! Repeat after me: ‘Is Melissa there, please?’
Tejali
आणि पीटरने स्वत:ची ओळख कशी करून दिली? ‘I’m Peter’की ‘It’s Peter’?
It’s Peter.
Sam
He says ‘It’s’.
Tejali
नीट लक्षात घ्या, फोनवर आपली ओळख करून देताना नेहमी ‘I’m’ किंवा‘My name’s…’म्हणायचं
Sam
…But on the telephone ‘it’s’.
Tejali
आता मेलीसाची आई काय म्हणाली?
Sorry, she's not here at the moment. Can I take a message?
Tejali
ती काय म्हणाली ऐकलंत? तिने विचारलं, “काही निरोप आहे का?” ‘Take a message’, take म्हणजे घेणे. ती म्हणाली, “Can I take a message?”
Sam
But what did Melissa’s mother say before that?
Tejali
हा! ती म्हणाली ‘‘sorry, ‘she’s not here at the moment’’. आता त्यावर पीटर काय म्हणाला ते पुन्हा ऐकू. त्याने काही निरोप दिला का?
It's ok. I'll call back later.
Tejali
काही निरोप नाही हे सांगण्यासाठी तो म्हणाला, ‘It’s ok’. नाही म्हणण्यासाठी तो असं म्हणाला. तो म्हणाला मी नंतर फोन करतो. त्यासाठी तो म्हणाला, ‘l’ll call back later’. यात I आणि will वापरलं आहे, हे दोन्ही मिळून होतं I’ll ; त्यानंतर तो म्हणाला, call back.
Sam
Let’s all practise together! Repeat after me:
‘I’ll call back later’.
Now it’s time for you to have some practice!
Tejali
Yes, समजा तुम्ही कोणाला फोन करताय, तुमची ओळख कशी करून द्याल? तुमचं नाव सांगा आणि त्यावर सॅमचं वाक्य ऐका.
Sam
It’s Sam.
Tejali
शाबास, आता तुम्ही मेलीसाला फोन केलात पण ती घरी नाहीये, तुम्ही काय प्रश्न विचाराल? आता या प्रश्नाचं उत्तर द्या.
Sam
Is Melissa there, please?
Tejali
Good! आता उत्तर ऐका.
Sorry, she's not here at the moment. Can I take a message?
Tejali
तुम्ही काय उत्तर दिलंत? मी नंतर फोन करेन हे सांगायला तुम्ही काय बोललात? याची सुरवात it’s ने होते आणि नंतर I’ll वापरलं आहे.
Sam
It's ok. I'll call back later.
Tejali
Great! आता फोन करताना कसं इंग्रजी बोलायचं ते येतंय तुम्हाला.
Sam
Yes, congratulations! Please join us next week for another episode of 'How do I…'? Bye!
Tejali
पुन्हा भेटू, पुढच्या भागात, Bye!
Learn more!
1. ज्याला फोन लावला आहे त्या व्यक्तीने फोन उचलला नाही तर फोनवर कसं बोलाल?
दोन पर्याय आहेत:
Is ____ there, please?
Can I speak to _____, please?
2. या प्रश्नांना काय प्रतिसाद येऊ शकतो?
जर ती व्यक्ती तिथे नसेल तर : ‘He/ She’s not here at the moment’.
त्याचं व्यक्तीने फोन उचलला असेल तर : ‘Who’s speaking?’ किंवा ‘Who’s calling?’
3. फोनवर नाव सांगताना ‘I’m ____’किंवा ‘My name’s _____’वापरतात का?
हो, खरंतर हेच बरोबर आहे; पण आपण ‘It’s ______’ असंही म्हणू शकतो.
4. या भागात ‘Can I…?’ वापरून दोन प्रश्न विचारले आहेत, ते कुठले?
‘Can’ चा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. विनंती करायची असेल तर ‘Can I speak to _____, please?’ असं म्हणतात. आणि एखाद्याला काही द्यायचं असेल, निरोप घ्यायचा असेल तेव्हाही ‘Can I take a message?’ असं म्हणू शकता. साधी रचना आहे ‘Can I’ + verb ( क्रियापद) .
How do I make a phone call?
3 Questions
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
‘Can’ किंवा ‘is’ ने सुरू करा.Question 1 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
दोन पर्याय आहेत : एक हो, एक नाही.Question 2 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
फोनवर बोलताना वेगळा शब्दप्रयोग करतात.Question 3 of 3
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Session Vocabulary
Hello?
हॅलो
Hello, is ______ there, please?
हॅलो ______ आहे का?
Sorry, he/she's not here at the moment.
Sorry, तो/ती आत्ता घरी नाहीये.
Can I take a message?
काही निरोप घेऊ का?
It's ok. I'll call back later.
ठीक आहे. मी नंतर फोन करेन.
Hello, can I speak to _______, please?
हॅलो, मी _______ शी बोलू शकतो का?
Yes. Who’s speaking, please?
हो. कोण बोलतंय?
It’s _____.
मी _____बोलतोय.