Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 5

Listen to find out how to talk about the weather in English.
हवामानाविषयी कसं बोलायचं, ते शिकण्यासाठी आजचा भाग ऐका.

Session 5 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about the weather?

थंड ते गरम या क्रमाने हे शब्द पुन्हा लिहा.
It's cool
It's hot
It's warm
It's cold
आजच्या भागात हवामानाविषयी बोलताना कुठले शब्द वापरायचे ते शिकूया.

या प्रश्नांची उत्तरं द्या.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I मध्ये आपलं स्वागत, मी तेजाली

Sian
And me, Sian. Hi, everybody. Welcome!

Tejali
आजच्या भागात आपण हवापाण्याबद्दल कसं बोलायचं ते शिकणार आहोत. ही काही वाक्यं ऐका.

What's the weather like today?

A)     It's really cold and rainy.

B)     It's cloudy but it's quite warm outside.

C)     Ugh it's raining now.

D)     It's really sunny and it's very hot today! 

Tejali
हवामानाबद्दल बोलण्याआधी त्याबद्दल कसं विचारायचं ते ऐकूया. आपण नेहमी काय विचारतो, काय म्हणतंय हवापाणी?

Sian
OK, so we ask the question like this:  'What's the weather like?' And it just means 'tell me about the weather today'. Let's practise the pronunciation. Listen again and repeat.        

What's the weather like today?        

Tejali
तर शान आपण आता हवामानाविषयी विचारताना कशा प्रकारे बोलायचं ते ऐकूया. We heard lots of adjectives, didn't we? Adjective  म्हणजे विशेषण.

Sian
Yes! So we have adjectives to describe the weather and these are made with the noun plus the letter 'y'. Like, for 'rain' we can say 'it's rainy today'.

Tejali
हो.म्हणजे, यात नाम आहे 'rain' म्हणजे पाऊस, आणि त्याचं विशेषण बनवायला आपण त्यापुढे ‘y’ जोडला आणि झालं 'rainy म्हणजे पावसाळी. It's rainy today. आता ढग म्हणजे cloud, ढग आले असतील तर काय विशेषण वापरणार? आणि छान उन असेल तर? यासाठी शब्द आहे Sun, म्हणजे सूर्य. आता उत्तर ऐकू.            

It's cloudy but it’s quite warm outside. 

It's really sunny and it's very hot today!!

Tejali
हवामानाचं वर्णन करण्यासाठी ही विशेषणं वापरतात. फक्त एकच लक्षात ठेवा, या विशेषणाआधी ‘it’s’ वापरायचं.

It's cloudy, it's rainy, it's sunny'.

Sian
Now, let’s quickly practise the pronunciation together!

It’s rainy.

It's sunny.

It's cloudy. 

Tejali
Great!  आता आपण विशेषण वापरून आपण हवामानाचं वर्णन तर करू शकतो, पण पाउस पडतोय असं म्हणायचं आहे, म्हणजेच  क्रियापद वापरायचं आहे तर कशी वाक्यरचना करणार?

Can you remember? Let's listen to find out…

It's raining now.

Sian
That's right, so you can say 'it's raining'.

Tejali
आणि आता वेळ आली तापमानाबद्दल बोलण्याची. तापमानाबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे दोन शब्द आहेत, Hot आणि cold.  Hot म्हणजे गरम आणि cold म्हणजे थंड.  

It's quite warm outside.

Sian
That's right – so 'warm' is comfortable – not hot and not cold. We can also say 'it's cool' which is closer to cold.  

Tejali
आता तापमानाच्या चढत्या क्रमाने कुठले शब्द वापरायचे ते ऐकू, आणि त्यापाठोपाठ तुम्ही म्हणा.     

It's cold.

It's cool.

It’s warm.

It's hot.

Tejali
आता हवामानाचं वर्णन करताना कसे शब्द वापरायचे ते शिकलो आपण. आता वेळ आली सरावाची.         

What's the weather like today?

Tejali
आज खूप ढग आलेत, पण तसं गरमच होतंय, अशा वेळी काय म्हणाल?

Sian
It's really cloudy but quite warm.

Tejali
Did you say the same? Hmm.

आणि आज गरम होतंय आणि ऊनही खूप आहे.हे इंग्रजीत कसं सांगाल?

Sian
It's really hot and sunny

Tejali
And did you say the same?

Sian.
It's raining here in London again! What's the weather like where you are? Come and tell us!

Tejali
Good idea! See you next week for more great episodes of 'How do I…'? Bye!

Sian
Bye!

Learn more!

1. हवामानाचं वर्णन करण्यासाठी विशेषण कसं वापरायचं? 
यासाठी नेहमी नामाच्या पुढे 'y' लावतात. म्हणजे  'rain'चं होतं 'it’s rainy'.

'wind' चं होतं 'it's windy'
'sun' चं होतं 'it's sunny' (आणि इथे n दोन वेळा येणार)

2. हवामानाबद्दल बोलताना कुठली क्रियापदे वापरतात?
You can say 'it's raining' or 'it's snowing' 


3. तापमानाचं वर्णन कसं कराल? 
थंड पासून गरमपर्यंत क्रमाने जाताना हे शब्द वापरतात. :-

 • it's cold
 • it's cool
 • it's warm
 • it's hot

How do I talk about the weather?

3 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What's the weather like today in your town? Tell us on our Facebook group!

या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर द्या.

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.

पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात!

Session Vocabulary

 • It's windy
  आज वारे वाहतायत. 

  It's rainy
  आज हवा पावसाळी आहे. 

  It's raining
  पाऊस पडतोय

  It's snowing
  बर्फ पडतोय.

  The sun is shining
  आज छान उन आहे.

  cool
  शीतल 

  warm
  उबदार