Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 4

सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता?

Listen to find out how to talk about your morning routine in English.
तुम्ही रोज सकाळी काय करता या बद्दल कसं बोलायचं ते आजच्या भागात शिकूयात.

Session 4 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I talk about my morning routine?

या कृतींचा योग्य क्रम लावा.

• get up
• have a shower
• have breakfast
• wake up

हा ऑडियो ऐका.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘how do I’ या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली, आणि माझ्यासोबत आहे फिल.

Phil
Hello, everybody. Welcome!

Tejali
रोज सकाळी उठल्यावर आपण काय काय करतो याबद्दल इंग्रजीत कसं सांगायचं  ते आजच्या भागात शिकणार आहोत. यात दोन गोष्टी महत्त्वाच्या get up म्हणजे उठणे आणि wake up म्हणजे जाग येणे.

I wake up at 6 o’clock.

 I get up at 7 o’clock. 

I have a shower at 7 o’clock. 

I have breakfast at 8 o’clock. 

Tejali
ऐकलंत? तर .... पहिली व्यक्ती म्हणाली ‘I wake up at 6 o’clock…’ . किती वाजता ते कळालं?  

Phil
It was 6 o’clock. When you want to say the time, you have to use the word ‘at’ to mention the time. So, for example, I can say ‘I wake up at 5 o’clock’. Let’s practice. Listen and repeat.

 ‘I wake up at 6 o’clock’ 

Tejali
त्यानंतरची व्यक्ती म्हणाली ‘I get up at 7 o’clock’. आता यात wake up आणि get up या दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. जेव्हा आपल्याला जाग येते, तेव्हा म्हणतात wake up. जेव्हा आपण उठतो तेव्हा म्हणतात get up.

Phil
Let’s practice saying the sentence. Listen and repeat.

‘I get up at 7 o’clock.’

Tejali
शाबास. नंतर ती मुलगी म्हणाली, ती सकाळी सात वाजता अंघोळ करते. हे समजलं का तुम्हाला?

Phil
We use the action word ‘have’ with shower.

Tejali
हो, आणि आपण अंघोळीसाठी take हे क्रियापदही वापरू शकतो. Have वापर आपण एखादी क्रिया करत आहोत, किंवा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत आहोत आहे हे सांगण्यासाठी करतात.

Phil
Yes, let’s practice. Listen and repeat.

‘I have a shower at 7 o’clock.’

Tejali
मस्त! शेवटची व्यक्ती म्हणाली तिने नाश्ता केला. जेव्हा आपण ‘have breakfast’ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ ‘to eat’ म्हणजे नाश्ता करणे, नाश्ता खाणे असा होतो. पण फिल, काही पिताना आपण have वापरू शकतो का?

Phil
You absolutely can. We can use ‘have’ to talk about eating and drinking. So I can say I’m having a sandwich and I’m having a coffee.

Tejali
बराच कामाचा दिसतोय हा शब्द. So why don’t we ‘have a practice’?

Phil
Yes, let’s practice. Listen and repeat.

‘I have breakfast at 8’clock.’

Tejali
आता काय शिकलोय त्याची प्रॅक्टिस करूया का आपण? मला सकाळी आठ वाजता जाग येते, असं सांगायचं आहे आपल्याला. कसं सांगाल याचा विचार करा. आणि नंतर फिलचं उत्तर ऐका.

Phil
I wake up at 8 o’clock.

Tejali
Did you say the same? शाबास, आता आपण बेडमधून कधी उठता त्याबद्दल सांगायचं आहे. नऊ वाजता उठतो असं सांगा. आणि नंतर तुमचं उत्तर फिलच्या उत्तराशी पडताळून बघा.

Tejali
शाबास, आता उत्तर ऐकू.

Phil
I get up at 9 o’clock.

Tejali
आपल्याला 'have' दोन प्रकारे वापरता येतं. आता याचा सराव करूया. आपण म्हणालो 'have shower' म्हणजे अंघोळ करणे; आणि नंतर आपण म्हणालो 'have breakfast'  म्हणजे नाश्ता करणे, आता इथे 'have' खाणे या अर्थाने वापरला आहे. आता तुम्हाला म्हणायचं, मी सकाळी नऊ वाजता अंघोळ करतो आणि नाश्ता करतो. कसं सांगाल? नंतर तुम्हाला फिल उत्तर देईल.

काय उत्तर आहे बघूया?

Phil
I have a shower at 9 o’clock. 

I have breakfast at 9 o’clock.

Tejali
तुम्ही पण हेच म्हणालात का?

Phil
I think you did very well, and I hope you had fun listening to today’s lesson. Now, I’m going to have a coffee. 

Tejali
मी पण. आता ‘wake up’ आणि ‘get up’, मधला फरक नीट कळलाय ना? आणि हो! वेळेबद्दल बोलताना ‘at’ कधी वापरायचं तेही समजलंय तुम्हाला. सराव करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. Bye. 

Phil
Goodbye!

 

Learn more!

1. ‘wake up’ आणि  ‘get up’ मधला फरक काय?

• 'Wake up' म्हणजे झोपेतून उठणे, जाग येणे.

• 'Get up' म्हणजे उठणे.  

आपल्याला आधी जाग येते, मग आपण उठतो.

2. ‘Have’, ‘have a shower’आणि  ‘have breakfast’ चा अर्थ सारखाच आहे का ?

काही गोष्टी करताना 'have' म्हणतात. 
• have a shower
• have a look
• have a good time
• have a practice
(remember that practise is a verb and practice is a noun)

काही खाणे किंवा पिणे यासाठीही 'have' वापरतात.
• have a meal
• have a sandwich
• have a coffee
• have a drink

3.  वेळ सांगताना नेहमी ‘at’ वापरतात का ?
    नाही, एखादी विशिष्ट वेळ सांगनाच ‘at’ वापरतात.

For example:
• I get up at seven thirty.
• I have a shower at half past 8.

How do I talk about my morning routine?

4 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What time do you get up in the morning?
What do you have for breakfast?

Answer these questions and tell us on our Facebook group!
या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर द्या.

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात!

Session Vocabulary

 • wake up
  जाग येणे 

  get up
  उठणे 

  have a shower
  स्नान करणे 

  have breakfast
  नाश्ता करणे 

  at 7 o’clock
  सात वाजता