Unit 1: How do I...
Select a unit
- 1 How do I...
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 23
Listen to find out how to give directions in English.
रस्ता सांगताना, दिशा सांगताना कसं इंग्रजी वापरायचं ते आजच्या भागात शिकू.
Session 23 score
0 / 4
- 0 / 4Activity 1
Activity 1
How do I give directions?
Listen to the audio and complete the activity

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.
Sam
Hello! And welcome!
Tejali
रस्ता सांगताना किंवा पत्ता सांगताना इंग्रजी शब्द कसे वापरायचे ते आजच्या भागात ऐकणार आहोत. सायमनला बस स्टॅंडवर जायचं आहे. त्याने तीन लोकांना पत्ता विचारला. त्याला कसं उत्तर दिलं लोकांनी? ऐकू या.
Excuse me! Where’s the bus station, please?
1. Go straight on, take the first road on the left, and it’ll be on your right.
2. Go straight down here, take the first road on your left, and it’s on the right.
3. Just go straight, turn left at the supermarket. It’ll be on the right.
Tejali
लक्षात आलं का? या लोकांनी वेगवेगळे शब्द वापरले पण सगळ्याचा अर्थ एकच होता.
Sam
So let’s look at those different phrases they used.
Tejali
परत ऐकू या... त्यात सुरूवात काय केलीये? काय साम्य आहे त्यात?
Go straight on…
Go straight down here…
…just go straight…
Tejali
तिघांनीही ‘go straight’ म्हणजे सरळ जा! असं सांगितलं, पण वेगवेगळ्या प्रकारे! एकाने म्हटलं ‘go straight on’ तर दुसरा म्हणाला ‘go straight down here’. त्यांना म्हणायचं काय होतं, कुठेही न वळता सरळ जा.
Sam
You can even say ‘go straight up here’! Let’s practise the pronunciation. Repeat after me:
Go straight on.
Go straight down here.
Tejali
आता इथे ‘take’ म्हणजे घेणे कसं वापरलंय? आणि क्रियापदानंतर काय आलं ? ऐका परत.
…take the first road on the left…
…take the first road on your left…
Tejali
तर ‘take’ नंतर आलं ‘the first road’ आणि त्यानंतर ‘on the left’ म्हणजे डावीकडे किंवा ‘on the right’, म्हणजे उजवीकडे.
Sam
And here, you can use ‘on the’ or ‘on your’ before ‘right’ and ‘left’. Shall we practise? Repeat after me:
Take the first road on the right.
Take the second road on your left.
Tejali
पुढे शब्द आला ‘turn’. तो कसा वापरला आहे? ऐकू या.
…turn left at the supermarket.
Sam
Left or right!
Tejali
तुम्ही एखाद्या जागेबद्दल सांगताना ‘at’ वापरा at supermarket. रस्त्याबद्दल सांगत असाल तर ‘on’ वापरा on second road.
Sam
Quick practice! Repeat after me:
Turn left at the supermarket.
Turn right on King’s Road.
Tejali
आणि पत्ता सांगताना सर्वांत शेवटी ते सायमनला काय म्हणाले? ऐकू या.
…and it’ll be on your right.
…and it’s on the right.
…It’ll be on the right.
Sam
They used ‘on the’ or ‘on your’ before ‘right’ and ‘left’ again. And before that?
Tejali
त्याआधी त्यांनी ‘it’ll be’ – वापरलं. It will be मिळून झालं ‘it’ll be’. ‘It’s’चा अर्थही असात होतो.
Sam
And repeat after me:
It’s on the left.
It’ll be on the right.
Tejali
आता सरावाची वेळ झाली. बँकेत कसं जायचं, हे तुम्हाला विचारलं आहे, कसं सांगाल? तुम्हाला सांगायचंय, “सरळ जात राहा.” आणि नंतर सॅमचं उत्तरही ऐका.
Sam
Go straight on…
Tejali
Great! आता सांगा, ‘cinema’ म्हणजे चित्रपटगृहावरून डावीकडे वळा. इथे तुम्हाला cinema च्या आधी at वापरायचं आहे.
Sam
Turn left at the cinema…
Tejali
आता सांगा, ते डावीकडेच आहे, इथे ‘on the’ वापरा.
Sam
It’s on the left.
Tejali
Well done! आता तुम्हाला कोणाला रस्ता सांगायचा असेल तर अगदी नीट सांगता येईल.
Sam
Excellent! So can you help me get out of the studio?
Tejali
Turn right, Sam! पुन्हा भेटू 'How do I…'?च्या पुढच्या भागात...Bye!
1. इथून सरळ जा , हे इंग्रजीत कसं सांगायचं ?
यासाठी 'go straight' वापरतात. याऐवजी तुम्ही खालील वाक्यं वापरू शकता :
Go straight on…
Go straight down here…
Go straight up here…
2. इथून वळा हे कसं सांगाल ?
डावीकडे वळा यासाठी 'turn left' तर उजवीकडे वळा यासाठी 'turn right' वापरता'. जिथून वळायचं ती इमारत असेल तर त्याआधी 'at' तर रस्ता असेल तर त्याआधी 'on' वापरतात.
Turn left at the cinema.
Turn right on Queen Street.
यासाठी 'take' देखील वापरता येईल ( तिथून डावीकडचा रस्ता घ्या. घ्या: take)
Take the first road on the left.
Take the second road on your right.
उदाहरणार्थ : 'on the left' किंवा 'on your left', पण 'the' नक्की वापरा.
3. विचारलेलं ठिकाण कुठे आहे ते कसं सांगायचं?
त्यासाठी 'it's' (it is) किंवा 'it'll be' (it will be),वापरून पुढे 'on the/ your right/ left' येईल.
(ते ठिकाण ____च्या उजवीकडे/डावीकडे/ समोर आहे)
It's on the right.
It'll be on your left.
4. यासाठी कुठला काळ वापरायचा?
We use the imperative form, which we use also for instructions and orders. This means taking the verb in its infinitive form and putting it at the beginning of the phrase:
Go straight on, take the first road on the left, turn left at the cinema.
How do I give directions?
4 Questions
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
इथून सरळ जा.Question 1 of 4
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
क्रियापदाने सुरूवात करा, 'second' च्या आधी the येईल.Question 2 of 4
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
क्रियापदाने सुरूवात करा, आणि पुढे दिशा सांगा.Question 3 of 4
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
‘It’s’ ने सुरूवात करा.Question 4 of 4
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Would you like to come to our Facebook group for more fun with English!
तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी आमच्यासोबत आमच्या फेसबुक ग्रुपवर यायला आवडेल का?
Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Session Vocabulary
left
डावीकडेright
उजवीकडेthe first…
पहिलेthe second…
दुसरेroad
रस्ताsupermarket
सुपरमार्केटcinema
सिनेमागृह