Unit 1: How do I...
Select a unit
- 1 How do I...
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 16
Listen to find out how to talk about your childhood hobbies.
बालपणीच्या सवयींबद्दल कसं बोलाल?
Session 16 score
0 / 4
- 0 / 4Activity 1
Activity 1
How do I talk about my childhood hobbies?
कुठल्या वाक्यात सवयीचा उल्लेख आहे?
- I played football last week.
- I was playing football yesterday afternoon.
- I used to play football as a child.
हा ऑडिओ ऐका आणि या प्रश्नाचं उत्तर द्या.

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’मध्ये तुमचं स्वागत. मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.
Sam
Hello, everybody. Welcome!
Tejali
आम्ही लहानपणी हे केलं, आम्ही लहानपणी ते केलं, मी लहानपणी गोट्या खेळायचे, लहानपणी मी खूप लपाछपी खेळले... लहानपणाबद्दल बोलतांना किती छान वाटतं! आज आपण आपल्या बालपणाबद्दल इंग्रजीत कसं बोलायचं ते शिकणार आहोत.
A.I used to play football with my friends but now I don’t.
B.I used to watch a lot of films when I was a child.
C.I didn’t use to listen to music much when I was young.
Tejali
ते त्यांच्या लहानपणीच्या आवडीनिवडी, छंदांबद्दल बोलत आहेत.
Sam
Absolutely! Now let’s have a look at the language they used.
Tejali
Yes! या सर्व वाक्यांमध्ये जुन्या सवयी म्हणजे ‘past habits’ बद्दल बोलत आहेत. लहानपणीच्या गोष्टी, सवयी, आवडीनिवडी, ज्या आता आहेत किंवा नाहीत. पण यातलं बराचसं भूतकाळातलं आहे. कसं सांगितलं त्यांनी? चला ऐकुया.
I used to play football with my friends.
I used to watch a lot of films.
Tejali
आपल्याला एखादी सवय होती हे सांगण्यासाठी ते म्हणाले, ‘used to’ म्हणजे... करायचो.
Tejali
आता इथे ‘used to’ नंतर काय म्हटलंय ऐका :
I used to play football with my friends.
I used to watch a lot of films when I was child.
Tejali
‘Used to’ नंतर प्रत्येकाने मूळ क्रियापद वापरलं. इथे आपण ‘play’ आणि ‘watch’ ऐकलं पण तुम्ही कुठलही क्रियापद वापरू शकता. फक्त त्याचं मूळ रूप वापरायचं लक्षात ठेवा, कारण आपण आधीच ‘used to’ वापरून भूतकाळ आहे हे सांगितलं आहे.
Sam
Now, let’s quickly practise the pronunciation together! The important thing to notice here is that we pronounce ‘used to’ together, not like it’s two separate words. Repeat after me:
‘used to’
‘I used to play football.’
‘I used to watch films.’
Tejali
आता अजून एक व्यक्ती आहे तो थोडं वेगळ बोलतोय तो अशा गोष्टीबद्दल बोलतोय ज्या तो आधी करत नव्हता. तो कसं म्हणाला ते ऐकूया आता.
I didn’t use to listen to music much.
Tejali
त्याने‘use to’च्या आधी ‘didn’t’वापरलं. बरोबर ! आणि त्यानंतर नेहेमीसारख क्रियापद वापरलं, सोप्पय !!
Sam
Yes, it is! Let’s practise the pronunciation together. Repeat after me:
‘didn’t use to’.
‘I didn’t use to...’
‘I didn’t use to listen to music much.’
Tejali
Thanks, Sam. आता तुम्ही आपल्या जुन्या आवडी, सवयींबद्दल कसं बोलायचं ते शिकलात.आता तुम्ही सराव करायचा आहे. विचार करा, तुम्ही लहानपणी जास्त चित्रपट पहिले नाहीत. हे कसं सांगाल? हे सांगताना तुम्हाला, ‘watch films’ वापरायचं आहे. विचार करा आणि उत्तर सांगा. नंतर तुमचं उत्तर तपासू.
Sam
I didn’t use to watch films.
Tejali
बरं,आता समजा लहानपणी तुम्हाला संगीत ऐकायला आवडायचं, काय म्हणाल? इथे तुम्हाला ‘listen to music’ वापरायचं आहे. विचार करा आणि उत्तर सांगा. नंतर तुमचं उत्तर तपासून पहा.
Sam
I used to listen to music.
Tejali
काय उत्तर दिलंत, बरोबर आलं? शाबास! आता समजा लहानपणी तुम्ही खूप फुटबॉल खेळायचात. कसं सांगाल त्याबद्दल? महत्त्वाचा शब्द ‘play football’.
Sam
I used to play football.
Sam
Well done! Now you know how to talk about past habits, so find a friend and tell them about your childhood hobbies!
Tejali
Good idea! Sam, what were your childhood hobbies?
Sam
Well, I used to play the piano…I used to read a lot… I didn’t use to watch much television…
Learn more!
1. भूतकाळाबद्दल बोलताना वापरता येत का?
Yes! जुन्या सवयी, आवडी निवडी, काम ज्या आपण नेहमी करायचो याबद्दल सांगताना used to वापरतात. फक्त एक लक्षात ठेवा की ‘used to’ चा वापर फक्त भूतकाळाबद्दल बोलतानाच होतो.
2. याचं वाक्य कसं तयार करायचं?
सकारात्मक वाक्यं
I used to play football. कर्ता subject + used to + क्रियापद
नकारात्मक वाक्यं
I didn’t use to play football. कर्ता + didn’t use to + क्रियापद
प्रश्नार्थक वाक्यं
Did you use to play football? कर्ता + subject + use to + क्रियापद + ?
Careful! नकारार्थी वाक्यात ‘use’नंतर ‘d’ वापरला नाहीये. नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यात फक्त ‘use’ वापरतात. कारण त्यात आधी ‘did’ वापरलं आहे.
3. ‘Used to’ फक्त ‘I’ साठीच वापरतात का?
No, दुसरा नियम you, we, he/she/it, they साठीही लागू आहे.
उदा.
I used to play football.
You used to play football.
He/ She used to play football.
We used to play football.
They used to play football.
4.'Used to’ चे काही दुसरे अर्थ आहेत का?
हो, संदर्भानुसार ‘used to’चा अर्थ बदलतो. पण पूर्वीच्या गोष्टींबद्दल बोलताना ‘used to’ चाच वापर होतो. (नियम 2) .
How do I talk about my childhood hobbies?
4 Questions
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
सवयीबद्दल सांगताना 'used to' वापरतो की 'use to' ?Question 1 of 4
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
नकारार्थी वाक्यात 'used to' वापरतो की 'use to'?Question 2 of 4
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
या वाक्यात ‘to’ दोन वेळा वापरायचं आहे, एकदा ‘used’ सोबत आणि एकदा ‘listen’सोबत.Question 3 of 4
Help
Activity
Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.
Hint
प्रश्नामध्ये 'used to' किंवा 'use to' वापरतात का?Question 4 of 4
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Session Vocabulary
play football
फुटबॉल खेळणेwatch films
चित्रपट पाहणेlisten to music
संगीत ऐकणेa lot of
खूपnot…much
थोडे