Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 15

Listen to find out how to give opinions.
आपलं मत कसं सांगायचं हे जाणून घेण्यासाठी हे ऐका.

Session 15 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I give opinions?

इंग्रजीमध्ये आपलं मत सांगताना कुठले शब्द वापरायचे हे सांगणारा आजचा भाग ऐका आणि या प्रश्नाचं उत्तर द्या.
How many people definitely would NOT sing karaoke?

तुमचं उत्तर तपासण्यासाठी हा ऑडियो ऐका.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’मध्ये  तुमचं स्वागत. मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे फिल.

Phil
Hello, everybody. Welcome!

Tejali
आपलं मत सांगताना इंग्रजीचा वापर कसा करायचा ते आजच्या भागात शिकू. आधी हे ऐका.

What do you think about karaoke?

 • I think (that) it’s awful.
 • Personally, I love it.
 • In my opinion, it’s fine.

Tejali
काय वाटतंय तुम्हाला? फिल, आपलं मत देताना कसं बोलायचं समजवून घेऊया?

Phil
Yes, good idea!

Tejali
आधी पहिलं वाक्यं... काय विचारलं आपण? ‘What do you think about…?’  एखाद्याला त्याचं मत विचारण्यासाठी प्रश्न असा विचारायचा.

Phil
Yes, and the first person asked about karaoke. Listen and repeat after me:

What do you think about karaoke?

Tejali
नंतर कोण काय म्हणालं ऐकू ... पहिली व्यक्ती काय म्हणाली, ‘I think’.

Phil
Yes, we can say ‘I think’ or ‘I think that’ – both are correct.

Tejali
आणि त्यानंतर म्हणाली , ‘it’s awful’. तिला कराओके बिलकुल आवडत नाही. ते खूप वाईट आहे असं तिला वाटतं.  

Phil
That’s right, let’s practise the first sentence to give an opinion. Listen and repeat:

I think it’s awful.

  
Tejali
पण दुसऱ्या व्यक्तीचं मतही तितकंच ठाम आहे. त्याचं मत सांगताना तो काय म्हणाला ‘personal’ की ‘personally’?

Personally, I love it.

Phil
It was ‘personally’.

Tejali
हे माझं मत आहे हे सांगण्यासाठी ‘personally’ वापरतात. त्याला कराओके खूप आवडतं. तो म्हणाला ‘I love it’.

Phil
That’s right, let’s practise the second sentence to give an opinion. Listen and repeat:

Personally, I love it.

Tejali
आता तिसऱ्या व्यक्तीने आपल मत कसं सांगितलं? ती ‘my opinion’ म्हणाली की ‘in my opinion’?

In my opinion, it’s fine.

Phil
It was ‘in my opinion’.

Tejali
‘My opinion’ च्या आधी ‘in’ वापरणं गरजेचं आहे. समोरची व्यक्ती, तिची सहमती दर्शवण्यासाठी 'it’s fine' म्हणाली.

Phil
We can say ‘it’s fine’ when something is OK. Let’s practise the third sentence to state our opinions. Listen and repeat after me:

In my opinion, it’s fine.

Phil
Great, now it’s time for some practice!

Tejali
आता फिल एक प्रश्न विचारेल, त्याला उत्तर द्या. त्याने विचारलेली गोष्ट तुम्हाला आवडत नाही.तुम्हाला त्याप्रमाणे उत्तर द्यायचं आहे. उत्तर देताना ‘I think’ चा वापर करा.

Phil
What do you think about hot weather?

I think it’s awful.

Tejali
शाबास. आता फिलच्या प्रश्नाला ok आणि पुढे ‘in my opinion’.... म्हणून पुढे तुमचं मत सांगा. नंतर तुमचं उत्तर तपासून पहा.

Phil
What do you think about studying English online?

In my opinion, it’s fine. 

Tejali
शाबास, आजच्या भागात आपलं मत सांगताना कुठल्या प्रकारचे शब्द वापरता येतात ते आपण शिकलो. आणखी प्रॅक्टिस करण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या. फिल तुला कशी वाटते वेबसाईट?  

Phil
Personally, I love it.

Tejali
I like it, too. Thank you, and see you again for another episode of ‘How do I…’ Bye!

Learn more!

1.एखाद्याला त्याचं मत कसं विचाराल? 
तुम्ही म्हणा, ''what do you think about…?'' आणि त्यापुढे जे विचारायचं आहे ते म्हणा. म्हणजे तुम्ही विचारू शकता :

• What do you think about the new design?
• What do you think about this website?

2.आपले विचार, मत सांगताना कुठले शब्द वापरतात?
यासाठी आपण तीन शब्दसमूह शिकलो : 'I think', 'Personally' आणि  'In my opinion'
या सर्वांचा उपयोग तुमचं स्वत:च मत सांगण्यासाठी करतात.

• I think it's fine.
• Personally, I love it.
• In my opinion, it's awful.

3.आपले मत, विचार कसे सांगायचे?  
यासाठी it's ने सुरूवात करून नंतर तुमचा त्याबद्दलचा विचार सांगा. उदा :
It's fine.
It's awful.
It's great.

4.आपलं मत सांगण्यासाठी या क्रियापदांचा वापरही करता येतो :
• I love it.
• I like it.
• I hate it.

How do I give opinions?

4 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Tell us what you think about learning English on our Facebook group!
Learning English बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्या फेसबुक ग्रुपवर  सांगा.

Join us for our next episode of How do I…?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • karaoke
  कराओके 
  awful
  अतिशय वाईट
  love
  आवडणे
  fine
  चालेल
  opinion
  मत, विचार
  personally
  स्वतःला