Unit 1: How do I...
Select a unit
- 1 How do I...
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 12
Listen to find out how you can ask to do something in English.
काही विचारताना इंग्रजी कशा प्रकारे वापरायचं ते आजच्या भागात शिकूया.
Session 12 score
0 / 3
- 0 / 3Activity 1
Activity 1
How do I make requests?
तुमच्या मित्राशी बोलताना यातलं काय वापराल?
Can I...?
Could I...?
Do you mind if I...?
हे ऐकून तुमची उत्तरं तपासा.

Tejali
बीबीसीच्या how do I मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली.
Sam
And I'm Sam. Hello, everybody!
Tejali
एखाद्याला विनंती करायची असेल तर कशा प्रकारे इंग्रजी वापराल? चला आजच्या भागात शिकूया. ही वाक्य ऐका आणि त्यांना काय करायचं आहे ते समजून घ्या.
Can I sit here, please?
Could I sit here, please?
Do you mind if I sit here?
Tejali
आता या प्रत्येक वाक्यातली व्यक्ती, मी बसू का? असं विचारत आहे. Sit म्हणजे बसणे. सॅम यासाठी कुठले इंग्रजी शब्द वापरायचे ते सांगतेस?
Sam
Yes! The first speaker used the verb ‘can’. This is very common for making requests.
Tejali
हा प्रश्न आहे हे लक्षात घ्या, त्यामुळे कर्म आणि क्रियापदाची अदलाबदल होते. म्हणजे आपण विचारतो , Can I sit …?
Can I sit here, please?
Sam
So you can use this to make many different requests. Like this:
Can I speak to you?
Tejali
Can I speak to you? म्हणजे मी तुझ्याशी बोलू शकते का? याचाच अर्थ 'Can I…' नंतर फक्त क्रियापद वापरायचं.
Sam
It's often polite to say 'please' too. Now, let’s quickly practise the pronunciation together! Repeat after me:
‘can’
‘Can I…’
‘Can I sit here, please?’
OK, great! So now let's look at another way to make a request – we also heard 'Could I…?' We can use this in the same way as 'Can I…?' but 'could' is more polite than 'can'.
Tejali
आता 'Could I…?' हे 'Can I…?' पेक्षा हे थोडं औपचारिक आहे आणि नम्र सुद्धा.
Sam
Repeat after me:
'could'
‘Could I sit here, please?’
Tejali
विनंती करण्यासाठी आणखी एक शब्दप्रयोग वापरू शकतो.
Sam
Yes, so we also heard 'Do you mind if I…?' Let's listen again:
Do you mind if I sit here?
Tejali
थोडं आणखी नम्रतेनं विचारायचं असेल तर 'Do you mind if I…?’ असं विचारू शकतो.
Sam
Yes, let's practise that quickly:
‘Do you mind if I… ?’
…and you can follow it with any request.
Tejali
जर खिडकी उघडायची असेल तर आपण असं म्हणू शकतो
Do you mind if I open the window?
Tejali
आता विनंती करण्यासाठी तीन प्रकारच्या वाक्यरचना आपण शिकलो. आता सरावाची वेळ झाली. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, त्यांचं उत्तर कसं द्याल त्याचा विचार करा, आणि नंतर तुमची उत्तरं सॅमच्या उत्तरांबरोबर पडताळून बघा.
पहिला, समजा तुम्ही पेन विसरलात, आता तुम्हाला मित्राकडून पेन मागायचं आहे, कसं विचाराल त्याला? यासाठी महत्त्वाचा शब्द आहे 'borrow' म्हणजे मागून घेणे, उधार घेणे; आणि तो तुमचा मित्र आहे तर नम्रतेनं विचारायची गरज नाही.
San
Can I borrow your pen, please?
Tejali
दुसरा, आता तुम्हाला ऑफिसमधून लवकर घरी जायचं आहे, त्यासाठी बॉसला कसं विचाराल? आता इथे थोडं औपचारिक व्हायची गरज आहे.
Sam
Could I go home early, please?
Tejali
आता तिसरा प्रश्न, समजा तुमचा फोन हरवलाय आणि तुम्हाला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. एखाद्या पूर्ण अनोळख्या व्यक्तीला कसं विचाराल? आता अशा वेळी आपल्याला जरा जास्तच नम्रतेने विचारावं लागतं
Sam
Do you mind if I borrow your phone?
Ok, so now you know how to ask to do things in English – find a friend and ask them if you can borrow something!
Tejali
Good idea! पुन्हा भेटू 'How do Iच्या पुढच्या भागात, सराव करत राहा. Bye!
Sam
Bye!
Learn more!
एखाद्याला काही विचारायचं असेल तर कुठकुठल्या प्रकारे विचारता येईल?
Can I…?
Could I…?
Do you mind if I…?
कुठलं वाक्य जास्त नम्र आहे?
Can I…? हे तटस्थ आहे.
Do you mind if I…? हे नम्र आहे.
यासाठी कुठल्या प्रकारचं क्रियापद वापरतात?
याप्रकारच्या वाक्यरचनांसाठी प्रथमपुरूषी साधा वर्तमानकाळ वापरतात.
- can I open…?
- could I open…?
- Do you mind if I open…?
How do I make requests?
3 Questions
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
यात शब्दांचा क्रम लक्षात घ्या.Question 1 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
मी हे करू का हे कसं विचाराल? यात जर चाही वापर होतो.Question 2 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
विनंती प्रश्न असतो का?Question 3 of 3
Excellent! Great job! Bad luck! You scored:
What was the last request you made someone. Was it to a friend, a boss, a family member?
तुम्ही केलेली शेवटची विनंती कोणती आणि कोणाला, तुमच्या मित्राला, बॉसला की कुटूंबातल्या कोणाला?
Tell us on our Facebook group!
आमच्या फेसबुक ग्रूपवर नक्की सांगा.
Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Session Vocabulary
borrow
उधार, उसनेopen the window
खिडकी उघडणेsit
बसणे