Unit 1: How do I 2
Select a unit
- 1 How do I 2
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 47
Listen to find out how to talk about your memories.
आपल्या आठवणींबद्दल बोलताना would आणि used to कसं आणि कधी वापरायचं ते जाणून घेऊ.
Sessions in this unit
Session 47 score
0 / 3
- 0 / 3Activity 1
Activity 1
How do I talk about memories?
तुमची सर्वांत आवडती आठवण कोणती?
Listen to the audio and complete the activity

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’ मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्या सोबत आहे फिल.
Phil
Hi, everyone!
Tejali
तुम्हाला कोणी विचारलं, तुझ्या लहानपणाबद्दल सांग, आपण किती हरखून जातो, लहानपणीच्या आठवणी किती रम्य असतात ना. या आठवणींबद्दल कसं सांगायचं ते आज समजून घेऊ.फिल, Do you have many happy memories?
Phil
Lots! It's great to think about them!
Tejali
Indeed it is! चला, आता हा संवाद ऐकू. कुठल्या जागेबद्दल बोलतायत ते?
I'll always remember my school days. I would play football every day after class.
I'll never forget the beach near my first house. I used to live by the coast.
Tejali
यात शाळेचा schoolचा उल्लेख आलाय आणि 'beach' म्हणजे समुद्रकिनाऱ्याचाही. आणि 'coast' म्हणजे किनारी भागात राहण्याच्या आठवणीबद्दलही सांगितलंय. चला परत ऐकू? कसली आठवण सांगितलीये यात?
I'll always remember my school days. I would play football every day after class.
Phil
They said that they 'will always remember' – this is an expression that we use to say that something is an important memory. They also said that they 'would play football' Can you tell us anything about how 'would' is used here?
Tejali
हो, आपण भूतकाळात एखादी गोष्ट बरेचदा केली असेल पण आता तुम्ही तसं करत नसाल तर त्यासाठी 'would' वापरतात. या उदाहरणात फुटबॉल खेळण्याची आठवण सांगितली आहे. पण आता तो फुटबॉल खेळत नाही.
फिल ,मला आणखी काही उदाहरणं सांग.
Phil
Yeah, sure – so you could say:
I would always study hard for my exams.
When I lived near the park I would go there every day.
Tejali
ठीके. आता पुढे जाऊ. त्याच्या आठवणीबद्दल कसं सांगितलंय? तेव्हाच्या परिस्थितीबद्दल काय सांगितलंय?
I'll never forget the beach near my first house. I used to live by the coast.
Phil
They said that they 'will never forget' – this is another expression that we use to say that something is an important memory. To talk about something that was true in the past they used 'used to'. Can you tell us something about this? Is it the same as 'would'?
Tejali
चांगला प्रश्न आहे तुझा. आणि उत्तर आहे, नाही. 'Would' फक्त अशाच गोष्टींबद्दल सांगताना वापरतात ज्या आता घडत नाहीतयेत, पण आधी सतत घडायच्या. उदा. अभ्यास. परीक्षेसाठी मी खूप अभ्यास करायचे. या संदर्भात would वापरायचं. 'Used to' वापरताना एक लक्षात ठेवा की ते अशाच गोष्टी किंवा क्रियांच्या बाबतीत वापरायचं ज्या तुम्ही आधी करायचात पण आता करत नाही. जसं की किनारपट्टीवर राहणं. ही सतत घडणारी क्रिया नाहीये. आम्ही किनारपट्टीवर राहायचो. म्हणून इथे used to वापरलंय, 'would' नाही.चला, आता तुमच्या आठवणींबद्दल. तुमच्या युनिव्हर्सिटील्या मित्रांची तुम्हाला नेहमी आठवण येते. तिथल्या कॅफेमधे तुम्ही नेहमी जायचात. इथे तुम्हाला 'remember' हा शब्द वापरायचा आहे.
Phil
I'll always remember my friends from university. We would often go to cafes together.
Tejali
तुमची 21 वी बर्थ दे पार्टी तुम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याबद्दल सांगा मला. इथे वापरायचंय 'remember'.
Phil
I'll always remember my 21st birthday. I used to like having big parties.
Tejali
तुमच्या मुलीच्या शाळेचा पहिला दिवस तुम्ही कधीच विसरू शकत नाही. ती खूपच लाजाळू, बुजरी होती. त्याबद्दल सांगा. यासाठी 'shy' हा शब्द वापरा आणि 'forget' हे क्रियापद.
Phil
I'll never forget my daughter's first day at school. She used to be very shy.
Tejali
बरोबर आलं का? So, now you know how talk about your memories! आज आपण 'I'll always remember' आणि , 'I'll never forget' ही दोन वाक्यं कशी वापरायची ते शिकलो. याचसोबत 'used to' आणि 'would' याच्यातला फरक आणि ते वाक्यात कसं वापरायचं तेही शिकलो. आज इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Learn more!
1. I will always remember / I will never forget
एखादी महत्त्वाची आठवण जी आपल्या नेहमी आठवणीत राहिलं तिच्या बद्दल सांगताना या दोनही वाक्यांचा उपयोग करता येईल.
- I will always remember my school days.
- I'll never forget the beach near my first house.
2. Used to / would
ज्या गोष्टी आता घडतं नाहीत पण पूर्वी तुम्ही करायचात त्याबद्दल सांगताना 'used to' किंवा 'would' वापरतात. पण यात would फक्त वारंवार घडणाऱ्या घटनांबद्दलच वापरतात.
- I would play football every day after class.
- I would always study hard for my exams.
Used to चा वापर वारंवार घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगण्यासाठीच होतो. पण त्या अशा गोष्टी असतात ज्य्ता तुम्ही आधी करायचात पण आता करत नाही.
- I used to go to the cinema a lot, but I don't now.
- I used to live by the coast.
How do I talk about memories?
3 Questions
Choose the correct option
योग्य उत्तर निवडा.
Help
Activity
Choose the correct option
योग्य उत्तर निवडा.
Hint
असं काही जे तुमच्या नेहमी लक्षात राहिलQuestion 1 of 3
Help
Activity
Choose the correct option
योग्य उत्तर निवडा.
Hint
नेहमी लक्षात राहिल.Question 2 of 3
Help
Activity
Choose the correct option
योग्य उत्तर निवडा.
Hint
सरत घडणाऱ्या गोष्टींबद्दल कसं सांगाल?Question 3 of 3
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Come to our Facebook group where you can practise these phrases! Come and tell us on our Facebook group.
Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
आमच्या फेसबुक पेजवर येऊन सांगा आम्हाला.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Session Vocabulary
school days
शाळेचे दिवसbeach
समुद्रकिनाराCoast
किनारपट्टी