Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 46

Listen to find out different ways to talk about things you do to relax in English.
निवांत होण्यासाठी तुम्ही काय काय करता हे सांगायचं ते या भागात जाणून घेऊ. 

Session 46 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about things I do to relax?

Listen to find out different ways to talk about things you do to relax in English.
निवांत होण्यासाठी तुम्ही काय काय करता हे सांगायचं ते या भागात जाणून घेऊ.

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
Hi मित्रांनो तुम्ही relax होण्यासाठी , निवांत होण्यासाठी काय करता? काहीजण वाचन करतात काहीजण डान्स. याबद्दल कसं सांगायचं ते आजच्या भागात शिकू.

Sam
Hello! Ah, that sounds lovely. Can I get a cup of tea

Tejali
नको सॅम,मी आत्ता आराम करत नाहीये. थोडं काम आहे.

Sam
Oh. Yes, yes, I knew that.

Tejali
हे चौघेजण काय बोलतायत ऐका. निवांत होण्यासाठी ते काय काय करतात ते सांगतायत.

 1.  I do yoga to relax.  
 2.  I find reading relaxing.
 3.  Listening to music helps me switch off.
 4.  Exercise takes my mind off things.

Tejali
त्यातले एकजण योगासने करतो तर दुसरी 'exercise' म्हणजे व्यायाम करते. आणखी एकाने सांगितलं की तो 'reading' वाचन करतो तर दुसरा म्हणाला तो 'music' म्हणजे संगीत ऐकतो. या वाक्यांमध्ये yoga कसं वापरलेलं ऐकलंत का? आता त्यांनी हे कसं सांगितलं ते बघू. चला ही वाक्य पुन्हा ऐकू.

I do yoga to relax.

Tejali
'Yoga' च्या आधी 'do' येत .म्हणजे करणे, वाक्याची सुरुवात 'I' ने होते आणि त्यानंतर क्रियापद येतं.  

Sam
He said 'do yoga', but you could also say 'read a book', 'listen to music', 'eat chocolate…'

Tejali
आणि त्यानंतर तुम्ही हेतू स्पष्ट करत जो आहे 'to relax'.

Sam
We use a 'to' verb to give the reason we do an activity. For example, you're listening to this lesson 'to improve your English'.

Let's practise. Please repeat after me:

I eat chocolate to relax.

Tejali
Great!  आता दुसऱ्या व्यक्तीने काय म्हटलं ते पुन्हा ऐकू. 'reading' वाक्याच्या मध्ये येईल.  वाक्य कसं सुरू केलाय आणि संपवलंय त्याकडे लक्ष द्या.

I find reading relaxing.

Tejali
OK, 'I find' ने वाक्याची सुरुवात झाली, त्यानंतर काय करतोय ते सांगितलं 'reading'  आणि कशासाठी तेही सांगितलं 'relaxing'.

Sam
And the activity can be an '-ing' word – this is called a gerund – like 'reading' or a noun. For example, 'I find books relaxing'. Let's practise:

I find reading relaxing.

Tejali
Thanks, Sam. आता तिसऱ्या आणि चौथ्या व्यक्तीने काय सांगितलं? त्यांनी वेगळे शब्द वापरलेत. पण आत्ता वाक्याच्या सुरूवातीकडेच लक्ष द्या.

Listening to music helps me switch off.

Exercise takes my mind off things.

Tejali
लक्षात आलं? जसं सॅम म्हणतीये activity एक तर नाम असू शकतं जसं की  'exercise', किंवा धातुसाधित नाम असू शकत जसं की 'listening to        music'. वाक्याची सुरुवात कशानेही होऊ शकते.

Sam
Absolutely. They are the subject of the sentence.

Tejali
त्यानंतर येतात शब्दप्रयोग. पहिला 'helps me switch off' आणि 'To switch off'

Sam
Yes, they are. And be careful of the verbs 'help' and 'take' – they need an 's' at the end if the activity is the subject of the sentence. Let's practise that:

Listening to music helps me switch off.

Exercise takes my mind off things.

Tejali
Excellent!  निवांत होण्यासाठी तुम्ही काय करता हे कसं सांगायचं ते लक्षात आलय तुमच्या. आता सराव करू या? Relax होण्यासाठी मला व्यायामाची 'exercise' ची मदत होते हे तुम्हाला सांगायचंय.

Sam
Exercise helps me switch off.

Exercising helps me switch off.     


Tejali
Good! आता पुढच वाक्यं. सुरुवात करा 'I do exercise…' वाक्याचा शेवट कसा कराल? लक्षात ठेवा, क्रियापद वापरायचं आहे.

Sam
I do exercise to relax.

Tejali
Well done! आता पुढच वाक्य 'I find exercising…याचा शेवट कसा कराल?

Sam
I find exercising relaxing.

Tejali
Great! नीट समजलंय तुम्हाला now go and relax. 

Sam
Yes, you deserve it. Can I get a cup of tea now?

Tejali
हो सॅम, आज इथेच थांबू, पुन्हा भेटू  How do I…च्या पुढच्या भागात. Bye!

 Learn more!

 1.  'Relax' शब्द वापरताना वाक्यरचना कशी कराल?

'Relax' क्रियापद म्हणून वापरतात तेव्हा त्याचा उद्देश आपला हेतू सांगणे हा असतो. अशा वेळी वाक्यरचना खालील प्रमाणे होते.:

I + verb (+ noun) + to relax

 • I do yoga to relax.

याचा वापर विशेषण म्हणूनही होतो. तेव्हा ‘relaxing’ म्हणजे आरामदायी किंवा शांतता देणारं असा अर्थ होतो. त्याची वाक्यरचना खालील प्रमाणे:

I find + gerund / noun + relaxing.

 • I find reading relaxing.

2.  निवांतपणा देणाऱ्या गोष्टींबद्दल सांगण्यासाठी आणखी कुठले शब्द वापरता येतात

यासाठी तुमच्याकडे एक पर्याय आहे.:

gerund / noun + helps me switch off.

'Switch off' म्हणजे इतर गोष्टींमधलं लक्ष पूर्णपणे काढून घेणे, यामुळे तुम्हाला आरामदायी वाटत. त्यामुळे 'switch off' हा शब्द relax या अर्थानेही वापरतात.

 • Listening to music helps me switch off.
 • Listening to music helps me relax.

आणखी एक पर्याय म्हणजे 'take my mind off things', याचाही अर्थ इतर गोष्टींपासून लक्ष हटवणे हाच आहे. याची वाक्यरचना :

gerund / noun + takes my mind off things.

 Exercise takes my mind off things.

3. 
Gerund म्हणजे काय?

A gerund 'gerund' म्हणजे शब्दाचं '-ing'रूप जे वाक्यात नाम म्हणून वापरलं जातं. Gerund ओळखण्यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे वाक्यातील ing असलेल्या शब्दाच्या जागी नाम वापरा. उदा:

 • I find reading relaxing. (reading = gerund)
 • I find books relaxing. (books = noun)
 • Exercising takes my mind off things. (exercising = gerund)
 • Exercise takes my mind off things. (exercise = noun)

फक्त एक काळजी घ्या की क्रियापदे आणि gerund यांच्यात गल्लत करू नका. gerund  च्या जागी नाम येऊ शकत पण क्रियापदाच्या जागी नाम येणार नाही.:

 • I'm doing yoga tomorrow. (doing = verb)
 • I find yoga very relaxing. (relaxing = adjective)

 

 

 

 

 

 

 

How do I talk about things I do to relax?

3 Questions

Choose the correct option.
योग्य उत्तर निवडा. 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Come to our Facebook group where you can practise these phrases! Come and tell us on our Facebook group.
Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.

आमच्या फेसबुक पेजवर येऊन सांगा आम्हाला.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • to do yoga
  योगासने करणे

  to read a book
  पुस्तक वाचणे

  to listen to music
  संगीत ऐकणे

  exercise (noun)
  व्यायाम

  exercising (gerund)
  व्यायाम करणे

  reading
  वाचणे