Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 43

Listen to find out how to receive a compliment in English.
प्रशंसा कशी स्वीकारायची?

Session 43 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I receive a compliment?

लोक कुठल्या गोष्टीसाठी तुमची प्रशंसा करतात?
कसं वाटतं तेव्हा तुम्हाला?

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I…मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे फिल.0.

Phil
Welcome, everyone!

Tejali
तर, समजा तुम्हाला कोणी compliment दिली, तुम्हाला म्हटलं, तुझा ड्रेस खूप छान आहे, अशा वेळी तुमचं उत्तर काय असेल? फिल, मला सांग, तुला मिळतात का नेहमी compliments?

Phil
Not very often, but it's nice when it happens!

Tejali
मस्त , पण अशा वेळी काय बोलायचं पटकन लक्षात येत नाही. म्हणून आज मी तुम्हाला याचं ढोबळ उत्तरं सांगणार आहे. ऐका.


That's a nice shirt!
Thank you, you're so kind!

Your painting is really nice – you're a great artist!
Thanks, I'm really proud of it!

This party is great! Thanks for organising it!
Thanks, but I couldn't have done it without you!

Tejali
इथे तीन गोष्टी आहेत. एकाच्या शर्टची प्रशंसा केलीय , नंतर एका चित्राचं कौतुक केलंय आणि शेवटी, “छान पार्टी झाली” म्हणूनही compliment दिलीये. याला त्या त्या व्यक्तीने उत्तरं कसं दिल ते ऐका आता परत.

That's a nice shirt!
Thank you, you're so kind!

Phil
So the most important thing to do when you receive a compliment is just to say 'thank you', here we also had 'that's so kind'. ‘So’ means the same as 'very' here. You could also say 'Thank you, that's so nice' or 'Thank you so much'

Tejali
कोणी कौतुक केलं तर त्याला उत्तरं द्यायचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पुढे काय म्हटलंय ऐका.

Your painting is really nice – you're a great artist!
Thanks, I'm really proud of it!

Tejali
त्याच्या चित्राचं कोणीतरी कौतुक केलंय. सुरुवातीलाच त्याने thanks म्हटलं. आणि त्यानंतर थोडी अजून माहिती दिली. त्या चित्राबद्दल काय वाटतंय तेही सांगितलं. आणखी काय सांगता येईल बरं?

Phil
Well, you could also give more details about it – for example:

Thanks, it's new!
Thanks, I made it yesterday.

Tejali
आता शेवटचं उदाहरण. पार्टीबद्दल काय म्हटलंय?

This party is great! Thanks for organising it!
Thanks, but I couldn't have done it without you.

Phil
Here, he has shared the compliment with someone else. If you want to say that someone has helped you when you receive a compliment, you can say 'I couldn't have done it without' – and they just say who.

Listen carefully to how we pronounce the five words 'could', 'not', 'have', 'done' and 'it'. 'not' and 'have' get contracted to 'n't' and ''ve' – 'n't've'. 'Done' and 'it' join together – 'dunnit'. Listen and repeat:

Couldn't

Couldn't have

Couldn't have done it

I couldn't have done it without my friends.

Tejali
आता याचा उपयोग तुम्हाला कसा करता येतो, ते बघायचंय मला. तुमच्या ड्रेसबद्दल तुमचं कोणीतरी कौतुक केलं. काय उत्तर द्याल ? विचार करा.

Phil
Thanks, that's so kind

Tejali
तुम्ही एक फोटो काढलाय आणि कोणीतरी त्याचं कौतुक केलं. आता त्यांना धन्यवाद द्या आणि तुमचं कौतुक केलंय ते तुम्हाला आवडलं, हेही सांगा.

Phil
Thanks, I really like it!

Tejali
Great, आता शेवटचा प्रश्न.तुमच्या लिखाणाला एकाने दाद दिलीये. त्याला thank you म्हणा आणि हेही सांगा की तुमच्या कुटुंबाशिवाय हे शक्य नव्हतं.

Phil
Thanks, I couldn't have done it without my family.

Tejali
बरोबर आलं का उत्तर? आता कोणी compliment दिल्यावर कसं उत्तरं द्यायचं ते समजलंय तुम्हाला. Phil, I think you've presented this programme really well!

Phil 
Thanks. I couldn't have done it without you!

Tejali
Thanks, you're so kind! आजच्या भागात आपण कोणी प्रशंसा केली त्याला उत्तर कसं द्यायचं ते समजलं आणि त्यानंतर thank you म्हणणही किती महत्त्वाचं आहे हेही समजलं. आज इथेच थांबू, पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात.

 Learn more!

1. Thanking someone

कोणी प्रशंसा केली तर त्याचे आभार मानण खूप महत्त्वाचं. आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं तेही सांगा. 

Thanks, you're so kind!
Thanks, that's really nice!

2.  Add details

ज्याबद्दल प्रशंसा केलीये त्याबद्दल थोडी माहीतीही आपण देतो. 

Your painting is really nice – you're a great artist!

Thanks, I'm really proud of it! 

That shirt's nice.
Thanks, it's new!

 3. Sharing compliments
अनेकदा आपण जे केलंय त्याचं श्रेय आपल्याला इतरांनाही द्यावसं वाटतं. यासाठी 'I couldn't have done it without…' यासारखी वाक्य वापरता येतात.

Thanks, I couldn't have done it without you!
Thanks, I couldn't have done it without my friends!

Thanks, I couldn't have it without your help!

How do I receive a compliment?

3 Questions

Put the words in the correct order.
शब्द योग्य क्रमाने लावा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What's the best compliment you've ever received? Come and tell us on our Facebook group. Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.

तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेली सगळ्यांत छान compliment कोणती? आमच्या फेसबुक पेजवर येऊन सांगा आम्हाला.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • shirt
  शर्ट, सदरा  

  kind
  दयाळू 

  painting
  चित्र 

  proud
  अभिमान 

  organise
  आयोजन करणे