Unit 1: How do I 2
Select a unit
- 1 How do I 2
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 3
Listen to find out how to compare more than two things in English.
दोनपेक्षा अधिक गोष्टींची तुलना करताना कुठले शब्द वापरायचे ते आजच्या भागात शिकू.
Sessions in this unit
Session 3 score
0 / 4
- 0 / 4Activity 1
Activity 1
How do I compare more than two things?
आज आपण विविध अन्न पदार्थांबद्दल बोलणार आहोत.
Japanese food
Mexican food
Italian food
English food
ऑडियो ऐकल्यावर हे अन्नपदार्थ सर्वात वाईट ते सर्वोत्तम या क्रमाने लिहा.
Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Tejali
बीबीसीच्या 'How do I…' मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्या सोबत आहे सॅम.
Sam
Hello, everybody. Welcome!
Tejali
मागच्या भागात 2 गोष्टींची तुलना कशी करायची ते शिकलो, पण दोन पेक्षा जास्त गोष्टी असतील तर? आज शिकूया.
1. I think Japanese food is the nicest food in the world. It's definitely the tastiest.
2. Mexican food is the most delicious, in my opinion.
3. Of all the food in the world, Italian is the best! And English is the worst.
Tejali
Ah, I'm hungry now! हे सगळेजण खाण्याबद्दल बोलतायत… वेगवेगळ्या भागातील अन्नपदार्थांच्या चवीबद्दल बोलतायत. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय.
Sam
Yes, they talked ab out Japanese, Mexican, Italian and English food. So they were taking one type of food and comparing it to many others.
Tejali
आणि त्यासाठी आपल्याला काही म्हणजे विशेषणांची गरज आहे कुठली विशेषणं वापरू शकतो आपण? चला सांगते; यासाठी 'nice' म्हणजे मस्त,', 'tasty' म्हणजे चविष्ट , 'delicious' म्हणजे चवदार, 'good' म्हणजे 'छान आणि 'bad' म्हणजे वाईट हे शब्द वापरू शकतो.
Sam
Let's listen again to the first speaker – how does he use the words 'nice' and 'tasty'?
I think Japanese food is the nicest food in the world. It's definitely the tastiest.
Tejali
Ok, आता 'nice' सारख्या One syllable म्हणजे एक शब्दावयव असलेल्या किंवा 'tasty' यासारख्या दोन शब्दावयव म्हणजे two syllable असलेल्या शब्दांसाठीचा नियम सांगते तुम्हाला... अशा शब्दांच्या आधी ‘the’ वापरून नंतर त्या शब्दाला '-est'हा प्रत्यय लावायचा. 'Nice' च्या शेवटी ‘e’आहे, त्यामुळे त्याच्या शेवटी फक्त '-st' हा प्रत्यय लागेल.
Sam
And in the case of 'tasty', the 'y' at the end changes to an 'I' in 'the tastiest'. This doesn't change the pronunciation, it's just when you’re writing.
Let's quickly practise! Repeat after me:
the nicest
the tastiest
It's the nicest food in the world.
It's the tastiest food in the world.
Tejali
आता जर 'delicious' सारखे मोठे, दोनपेक्षा अधिक शब्दावयव असलेले शब्द आले तर काय करायचं? Listen again:
Mexican food is the most delicious, in my opinion.
Sam
In this case, we don't change the adjective – 'delicious' stays 'delicious'.
Tejali
त्या ऐवजी आपण त्या विशेषणाच्या आधी दोन शब्द लिहितो, 'the most'.
Sam
Yes, so ‘interesting' becomes 'the most interesting', 'exciting' becomes 'the most exciting', etcetera. Shall we practise the pronunciation?
Repeat after me, please:
the most delicious
It’s the most delicious food in the world.
And we just have two more to look at quickly!
Tejali
Yes, पण याला दोन अपवाद आहेत आणि ते महत्त्वाचे अपवाद आहेत. ऐका...
Italian is the best! And English is the worst.
Sam
They were 'the best' and 'the worst'.
Tejali
Best आणि worst च्या आधी फक्त the येतं; कारण हे दोन्ही शब्द त्यांचे मूळ शब्द ‘good' आणि 'bad'पेक्षा वेगळे आहेत आणि त्यांना '-est'चा प्रत्यय लागत नाही.
Sam
So don’t say 'the goodest' or 'the baddest' – they're not correct!
Repeat after me:
the best
the worst
Tejali
Now it's time for some practice. आता इंग्रजी शिकण्याचा सर्वांत स्वस्त पर्याय कुठला ते तुम्हाला ठरवायचंय. यासाठी तुम्हाला cheap हा शब्द वापरायचा आहे. एक 'alone with books'म्हणजे पुस्तकं वाचून, दुसरा 'in class' म्हणजे वर्गात बसून किंवा तिसरा 'online' म्हणजे म्हणजे इंटरनेटवर म्हणजे जसं आपण आत्ता शिकतोय. विचार करा आणि नंतर सॅमचं उत्तरही ऐका.
Sam
Online is the cheapest way to learn English.
Tejali
Do you agree? आणि आता या सगळ्या पर्यायंमध्ये यात सगळ्यात जास्त 'interesting' काय आहे बरं, विचार करा आणि नंतर सॅमचं उत्तरही ऐका.
Sam
Online with BBC Learning English is the most interesting way to learn English. Of course!
Tejali
आज इथेच थांबू...पुन्हा भेटू 'How do I…'च्या पुढच्या भागात. Bye!
Learn more!
1. दोनपेक्षा अधिक गोष्टींची तुलना करताना एकच विशेषण कसं वापराल?
एक किंवा दोन शब्दावयव असलेल्या शब्दांच्या आधी 'the' वापरून त्या शब्दाला '-est' प्रत्यय लावतात:
- subject + be + the (adjective + -est)
My mother's house is the cleanest house I know.
- adjective ending in 'e' + -st ('e' दोन वेळा येणार नाही)
He's the nicest man I know.
- adjective ending in 'y' + -iest ( 'y'च्या जागी 'I' येईल)
She's the prettiest girl I know.
- शब्दाच्या शेवटी १ स्वर आणि एक व्यंजन येत असेल तर शेवटचं अक्षर दोन वेळा येईल आणि त्याला 'est' प्रत्यय लागेल.
London's the biggest city in the UK.
With adjectives that are longer than two syllables, we put दोन पेक्षा जास्त शब्दावयव असलेल्या मोठ्या शब्दांसाठी, त्या शब्दाच्या आधी 'the most' वापरतात, अशा शब्दांना कुठलाही प्रत्यय लागत नाही:
New York is the most exciting city in the world.
Mr Smith is the most interesting teacher in the school.
2. या नियमाला काही अपवाद आहेत का?
Of course! याला तीन अपवाद आहेत. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा:
good > the best (not 'the goodest')
bad > the worst (not 'the baddest’)
fun > the most fun (not 'the funnest')
How do I compare more than two things?
4 Questions
Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
Help
Activity
Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
Hint
लक्षात ठेवा 'long' हे one-syllable असलेलं विशेषण आहे.Question 1 of 4
Help
Activity
Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
Hint
'Lovely' हे two-syllable असलेलं विशेषण आहे.Question 2 of 4
Help
Activity
Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
Hint
'Delicious' हा मोठा शब्द आहे, मग यासाठी काय नियम आहे?Question 3 of 4
Help
Activity
Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
Hint
'Good' आणि 'bad' हे अपवाद आहेत.Question 4 of 4
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Come to our facebook group to tell us what you think 'the best' food in the world it!
तुम्हाला best food कुठलं वाटतं ते आमच्या फेसबुक ग्रुपवर नक्की सांगा.
Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Session Vocabulary
Nice
छानtasty
चविष्टdelicious
चवदारgood
चांगलंbad
वाईटcheap
स्वस्तlong
लांबfun
मजाpretty
सुंदरlovely
अत्यंत सुंदरinteresting
चित्तवेधक, मनोरंजकexciting
रोमांचक