Unit 1: How do I 2
Select a unit
- 1 How do I 2
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 21
Listen to find out how to make small talk in English.
इंग्रजीत हलक्या फुलक्या गप्पा कशा माराल?
Sessions in this unit
Session 21 score
0 / 3
- 0 / 3Activity 1
Activity 1
How do I make small talk?
Listen to find out how to make small talk in English.
अनोळखी लोकांशी बोलताना तुम्ही कुठल्या विषयावर बोलता?
Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Tejali
बीबीसीच्या how do I मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्या सोबत आहे सॅम.
Sam
Hello! Lovely day, isn't it?
Tejali
Yes, it is! पण तुला माहितीये अशा, हवा-पाण्याच्या, इकडच्या तिकडच्या गप्पांना काय म्हणतात? ‘small talk’. आज आपण ‘Small talks’ बद्दलच बोलणार आहोत. अनोळखी किंवा ज्यांची आपली ओळख जास्त नाहीये अशा लोकांशी बोलताना small talks’ उपयोगी पडतात. चला ऐकू.
Inserts
- Terrible weather, isn't it?
- The buses are always so crowded, aren't they?
- How's your day going?
- Haven't seen you in a while! How are things?
Sam
They were all questions!
Tejali
अनोळख्या व्यक्तीशी बोलताना त्यांच्याशी काय बोलायचं हा नेहमी प्रश्न पडतो. पण बोलायला तर हवंच! अशा वेळी या वेळी हवापाण्याच्या, ट्राफिकच्या गप्पा मदतीला येतात. आणि असे निरुपद्र्वी विषय वापरणं जास्त योग्यही समजलं जातात
Sam
Let's start with the weather - a very common subject in English.
Tejali
सॅम आणि पहिली व्यक्ती यांच्यात काय बोलण झालं ते ऐका. त्यात हवामानाविषयी काय म्हटलंय? वाक्यरचना कशी वापरलीये हेही लक्षात घ्या.
Inserts
Lovely day, isn't it?
Terrible weather, isn't it?
Sam
Ok, so we both started with an adjective: 'lovely' or 'terrible'.
Tejali
हो आणि 'lovely', 'terrible' किंवा आणखी कुठलही विशेषण वापरायचं झालं तर त्यानंतर 'day' किंवा 'weather' वापरयंचं. बस! हो न सॅम?
Sam
Yes, or you can add the simple question 'isn't it?' at the end. Let's practise the pronunciation of both of those. Please repeat after me.
Lovely day.
Terrible weather.
Lovely day, isn't it?
Terrible weather, isn't it?
Tejali
आता दुसरी व्यक्ती काय म्हणतीये? ऐका.
Insert
The buses are always so crowded, aren't they?
Tejali
इथे बस बद्दल बोलतायत.बसमध्ये नेहमीच गर्दी असते, त्या नेहमी 'crowded' असतात. याबद्दल बोलतानाही तुम्ही नेहमीसारखंच एखादं वाक्यं म्हणू शकता किंवा प्रश्नार्थक वाक्य!
Sam
Yes, here they used 'aren't they?' instead of 'isn't it?' because 'buses' are plural. So we use 'are' with 'buses' but with 'day' and 'weather' we use 'is'. Quick practice! Repeat after me:
The buses are always so crowded.
The buses are always so crowded, aren't they?
Who was next?
Tejali
आता हा पुढचा प्रश्न ऐका. एखाद्या दुकानात गेलो, हॉटेलात गेलो तर हा प्रश्न आपल्याला नेहमी ऐकायला येतो. का विचारतायत बरं यात?
Insert
How's your day going?
Tejali
तुमचा दिवस कसा चालला आहे? एखाद्याला सहजपणे विचारण्यासाठी हा अगदी साधा प्रश्न, यासारखाच आणखी एक प्रश्न तुम्ही विचारू शकता. कोणता?
Insert
Haven't seen you in a while! How are things?
Sam
They asked 'How are things?', which is similar to asking 'How is everything?' These are all quite informal ways of asking 'How are you?' and we use them with people we know a little bit, usually, not with people we don't know.
Let's practise - repeat after me:
How's your day going?
How are things?
Tejali
चला, आता तुम्हाला काय काय लक्षात आलाय ते समजून घ्यायची वेळ आलीये. समजा तुम्ही बस थांब्यावर उभे आहात. तुमच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे. 'Lovely', हे विशेषण वापरून तुम्ही हवामानाबद्दल प्रश्न काय विचाराल? विचार करा आणि नंतर सॅमचं उत्तर ऐका.
Sam
Lovely weather, isn't it?
Tejali
बरोबर आलं का तुमचं उत्तर? Great! You could also have said 'Lovely day'. आता तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा दिवस कसा चाललाय. हा प्रश्न तुम्ही अनोळखी व्यक्तीला विचारताय! विचार करा मग सॅमचं उत्तर ऐका.
Sam
How's your day going?
Tejali
Great! आता तुम्ही small talk साठी तयार आहात. पुन्हा भेटू 'How do I…'च्या पुढच्या भागात Bye bye!
Learn more!
Expressions to Agree with someone
1) अनोळखी लोकांशी बोलताना कुठले विषय योग्य असतात?
गप्पाटप्पांसाठी हवामान, सार्वजनिक वाहतूक असे निरुपद्रवी विषय योग्य असतात.
अनोळखी किंवा जास्त माहिती नसलेल्या व्यक्तीसोबत बोलताना पैसे, राजकारण, धर्म असे विषय टाळावेत.
2) प्रश्नाची रचना कशी करावी ?
There are two possible types of questions:
- Tag questions/ प्रश्नार्थक वाक्य – ज्यात वाक्याचा शेवट आपण प्रश्नाने करतो.
Terrible weather, isn't it?
Lovely day, isn't it?
The buses are always so crowded, aren't they?
- Direct questions/ थेट प्रश्न –
How's your day going?
How are things?
3) 'Terrible weather' हे बरोबर आहे का?
बोली भाषेत आपण अनेकदा वाक्य छोटी करतो किंवा अगदी कामाचेच शब्द वापरतो.
कारण आपल्याला माहिती असतं की समोरच्याला ते समजेल.
The weather is terrible, isn't it? > Terrible weather, isn't it?
It's a lovely day, isn't it? > Lovely day, isn't it?
I haven't seen you in a while! > Haven't seen you in a while!
4) 'How are you?' आणखी काही प्रकारे विचारता येतं का?
हो. अनोळखी लोकांना थोडं अप्रत्यक्ष रीतीने विचारणं योग्य असतं. यासाठी तुम्ही
How's your day going?असं विचारू शकता.
ज्यांची ओळख आहे अशांना तुम्ही How are things?, How is everything?
हे प्रश्न विचारू शकता.
How do I make small talk?
3 Questions
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
हे वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे यातला question tag नकारार्थी हवा.Question 1 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
'Trains' एकवचन आहे की अनेकवचन?Question 2 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.
Hint
अनोळखी व्यक्तीशी बोलताना औपचारिक बोलायची गरज असते.Question 3 of 3
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Come to our Facebook group and make small talk with someone new!
आमच्या फेसबुक पेजवर या गप्पाटप्पा करायला.
Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Session Vocabulary
small talk
हलक्या फुलक्या गप्पाthe weather
हवामानpublic transport
सार्वजनीक वाहतूकlovely
मस्तterrible
भयानकcrowded
गर्दी असलेले