Unit 1: How do I 2
Select a unit
- 1 How do I 2
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 17
Listen to find out how to ask about a celebration in English.
उत्सव, समारंभाबद्दल इंग्रजीत कसं विचारायचं ते आजच्या भागात शिकू.
Sessions in this unit
Session 17 score
0 / 3
- 0 / 3Activity 1
Activity 1
How do I ask about a celebration?
How many people accept the offer? What do they say?
आजचा भाग ऐका; यात किती लोकांनी दिलेली गोष्ट स्विकारली आणि किती लोकांनी नकार दिला आहे?
Listen to the audio and complete the activity

Tejali
बीबीसीच्या How do I… मध्ये तुमचं स्वागत मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.
Sam
Hello and welcome! We have a fun topic for the audience today, don't we?
Tejali
दोस्तांनो, आज आपण एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाबद्दल कसं विचारायचं किंवा कसं बोलायचं ते पाहणार आहोत. एका कार्यक्रमाबद्दल जेम्स आणि फिल बोलत आहेत, ते काय बोलतायंत ते आपण ऐकूया.
Phil
Hi James! Happy New Year! How was your New Year's?
James
It was great, thanks! We went to a big party. It was really fun. How about you? What was your New Year's like?
Phil
It was really quiet but it was nice.
Tejali
ऐकलंत का? ते नवीन वर्षांबद्दल 'New Year's' बोलत आहेत.
Sam
And they asked each other some useful questions we can use to ask about lots of things. So let's have a look at those together.
Tejali
दोघंही एकमेकांना विचारतायत, कार्यक्रमात काय काय मजा केली? ते विचारत आहेत. त्यांनी विचारलंय सारखंच पण प्रश्न वेगवेगळा विचारला. काय बरं? ऐकूया. दोघांच्या संवादात 'New Year's' कुठे येतंय ते ऐका.
How was your New Year's?
What was your New Year's like?
Tejali
आपण पहिल्या वाक्यात काय ऐकलं? 'How was your New Year's?' म्हणजे तुझं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन कसं होतं, या वाक्यात 'your New Year's प्रश्नाच्या शेवटी आलं आहे.
Sam
And then 'What was your New Year's like?', where 'your New Year's' goes before 'like'. Can you quickly explain 'like' here?
Tejali
गोंधळून जाऊ नका. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये 'like'च्या सारखं किंवा कसं, अशा अर्थाने वापरतात. त्याला विचारायचं आहे, कार्यक्रम कसा होता? 'What was your New Year's like?'
Sam
Exactly! And you can use these questions to ask about many things – a birthday, a party, a wedding… Shall we practise the pronunciation? Please repeat after me:
How was your birthday?
What was your birthday like?
How was the party?
What was the party like?
Well done!
And you can use 'your' or 'the' after 'was' depending on what you're talking about. Now let's look at different ways you can answer these questions.
Tejali
Yes! जेम्स आणि फिलने दिलेली उत्तरं पुन्हा एकदा ऐकूया. दोघांनीही सुरुवात कशापासून केलीये?
It was great, thanks!
It was really fun.
It was really quiet but it was nice.
Tejali
तुमच्या लक्षात आलंय का, त्या दोघांनी सुरुवात केली...'it was…' आणि मग कार्यक्रम कसा होता ते सांगितलं. आता इथे आपण छान, धम्माल, शांत आणि मस्त असे शब्द ऐकले. पण इथे तुमचं उत्तर नकारार्थीही असू शकत.
Sam
And we say 'it' and 'was' quite quickly, so it sounds like 'Itwaz'. Let's practise that - repeat after me:
It was great, thanks!
It was really fun!
It was really quiet…
..but it was nice.
Tejali
Great! आता तुम्हाला किती समजलंय ते बघूया. तुमच्या मित्राचा वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याला भेटलात. त्याची पार्टी कशी झाली ते विचारायचंय तुम्हाला. प्रश्नाची सुरूवात 'How…? ने करा आणि नंतर 'your birthday party’ वापरा. त्यानंतर सॅम तुम्हाला उत्तर सांगेल.
Sam
How was your birthday party
Tejali
Well done! पण आता दुसरा पर्याय बघू. आपल्याला हीच माहिती विचारायची आहे. पण आता 'what'ने सुरुवात करा आणि प्रश्न 'like'ने प्रश्न संपवा. नंतर सॅम तुम्हाला उत्तर सांगेलच.
Sam
What was your birthday party like?
Tejali
Great! आता अशाच आणखी एका प्रश्नाचं उत्तर देता येतंय का बघा, हा प्रश्न ऐका आणि उत्तर द्या :
What was your weekend like?
Sam
Mine was really nice! I hope yours was, too!
Tejali
And how was this programme, Sam?
Sam
It was great, as always. See you then! Bye!
Tejali
Bye everyone!
Learn more!
1. Accepting offers
स्वीकार करण्यासाठी अनेक इंग्रजीत शब्दप्रयोग वापरतात. उदा:
Yes please. That would be lovely.
I’d love some, thanks!
‘Yes please’ हे सर्रास वापरलं जातं, त्यानंतर म्हणायचं ‘that would be lovely’. इथे ‘lovely’ ऐवजी, ‘great’, ‘amazing’ किंवा ‘nice वापरता येईल.’.
दुसऱ्या उदाहरणात ‘I’d love some’ किंवा ‘I’d love one’वापरतात. तुम्हाला काय दिलंय त्यावर ते अवलंबून आहे.एकवचन असेल उदा. an apple,तर ‘one’ वापरा. अनेकवचन किंवा न मोजता येणारं असेल तर जसं की cake, तर ‘some’ वापरा..
त्यातअदबशीरपणा दाखवण्यासाठी शेवटी ‘thanks’, पण वापरलंय.
2. Refusing offers – नाकारणे
यासाठीही अनेक शब्दप्रयोग आहेत. ही आहेत काही उदाहरणं :
I’m ok thanks.
Thanks, but I’m really full.
नकार देताना नम्रता महत्त्वाची, सरळ तोंडावर नाही म्हणू नये. म्हणूनच पहिल्या उदाहरणात ‘I’m ok thanks’ असं म्हटलंय.यात thanks आहे आणि ‘no’ पण. त्यामुळे आपलं बोलणं नम्र वाटतं.इथे आपण ‘I’m fine thanks’, किंवा ‘I’m alright thanks’सुद्धा वापरू शकतो.
दुसऱ्या उदाहरणात म्हटलंय ‘Thanks, but…’. इथे पण thanks म्हटलंय पण त्यासोबत ‘but’ वापरलंय. यापुढे आपण कारण देऊ शकतो.
How do I ask about a celebration?
3 Questions
Complete the gaps.
रिकाम्या जागा भरा.
Help
Activity
Complete the gaps.
रिकाम्या जागा भरा.
Hint
लग्नात काय काय होतं हे विचारायचंय.Question 1 of 3
Help
Activity
Complete the gaps.
रिकाम्या जागा भरा.
Hint
कशी होती पार्टी?Question 2 of 3
Help
Activity
Complete the gaps.
रिकाम्या जागा भरा.
Hint
तुमच्याबद्दल बोलताय की पार्टीबद्दल?Question 3 of 3
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Would you like more episodes of How do I? Come and accept or refuse our offer on our Facebook group!
तुम्हाला आणखी भाग ऐकायचे आहेत का? आमच्या फेसबुक पेजवर सांगा.
Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Session Vocabulary
a celebration
समारंभNew Year's (Eve)
नववर्षाची संध्याकाळyour birthday
तुझा वाढदिवसyour party
तुझी पार्टीthe wedding
लग्नthe concert
मैफीलgreat
भारी, मस्तfun
मजाquiet
शांत, निवांत
nice
छान