Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 11

Listen to find out how to talk about rules and obligations in English.
नियम आणि बंधनांबद्दल इंग्रजीत कसं बोलायचं?

Session 11 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about rules?

यातलं काय बंधनकारक नाहीये?

a. We have to arrive at 8:30.
b. We mustn't use our mobile phones in class.
c. We must wear a uniform.
d. But we don't have to wear specific shoes.

 

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I…मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे आणि सॅम.

Sam
Hello, everybody. Welcome!

Tejali
टॉम त्याच्या शाळेत जे नियम आहेत त्याबद्दल सांगतोय. नियमांबद्दल सांगताना कसं बोलायचं ते आजच्या भागात शिकणार आहोत. ते नीट ऐका बरं.

We have to arrive at 8:30. We mustn’t use our mobile phones in class. We must wear a uniform but we don’t have to wear specific shoes.

Tejali 
ऐकलंत का तुम्ही? त्याच्या युनिफॉर्मवर ठरावीक प्रकारचे बूट घालणं बंधनकारक नव्हतं, कुठलेही बूट चालायचे. पण सॅम, हे आपल्याला  नेमकं कुठल्या वाक्यातून कळलं बरं? 

Sam
We’re going to have a look! Let’s start with the first thing he said.

Tejali
त्याने ‘arrive’ म्हणजे आगमन म्हणजे येणे, हे क्रियापद वापरले. या क्रियापदाच्या आधी काय वापरलंय? चला ऐकू या. 

We have to arrive at 8:30. 

Tejali
एखादी गोष्ट करणं अत्यंत आवश्यक असेल तेव्हा ‘have to’ वापरतात. प्रथम आणि द्वितीय पुरूषासाठी ‘have to’ वापरतात; तर तृतीय पुरुष म्हणजे ‘he’, ‘she’ आणि ‘it’ साठी ‘has to’. वाक्यात ‘have to’ किंवा ‘has to’ वापरल्यानंतर त्यापुढे तुम्ही मूळ क्रियापद वापरू शकता.

Sam
Yes, so for example, I have to arrive at work at 9:00 but my friend, he, has to arrive at 8:00.

Let’s practise the pronunciation. Notice that the ‘v’ in ‘have’ is pronounced more like an ‘f’ in ‘have to’. Repeat after me:

I have to arrive at 9:00.  

He has to arrive at 8:00.  

Tejali
Great! आता पुढचा नियम ऐकू या. यावेळेस त्याने ‘use’ हे क्रियापद वापरलं. त्याआधी काय म्हटलंय?

We mustn’t use our mobile phones in class.

हां, ‘mustn’t’. ‘must’ आणि ‘not’चं हे कॉम्बिनेशन आहे mustn’t; एखादी गोष्ट करू नये. ‘I’, ‘he’ किंवा ‘we’ यासाठीही mustn’t च वापरायचं.

Sam
And the pronunciation is ‘mustn’t’. Let’s try that:

I mustn’t be late.   

We mustn’t be late. 

Now let’s listen to the next rule.

Tejali
हां, परिधान करणे या क्रियेसाठी वापरतात ‘wear’. ‘Wear’च्या आधी इथे काय वापरलंय?  ‘Wear’च्या आधी इथे काय वापरलं आहे? लक्ष द्या, इथे एकाच वाक्यात दोन गोष्टी सांगितल्यात.

We must wear a uniform but we don’t have to wear specific shoes. 

Tejali
युनिफॉर्म घातलाच पाहिजे यासाठी ‘Imustwear a uniform’ असं म्हटलंय; ‘must’ आणि ‘have to’ या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. एखादी गोष्ट करायलाच हवी किंवा ती बंधनकारक आहे, यासाठी ‘must’ किंवा ‘have to’ वापरतात. पण कर्त्याप्रमाणे ‘must’ बदलंत नाही.

Sam
Please repeat after me for the pronunciation:

I must wear a uniform.

He must arrive at 8:00.

Tejali
आता आपण ऐकलं ‘I don’t have to…’. म्हणजे मला अमुक गोष्ट करणं बंधनकारक नाही. have to’ म्हणजे करायलाच हवं. Don't have to’ म्हणजे नाही केलं तरी चालेल.

Sam
And, again, it’s ‘don’t have to’ for everyone apart from ‘he’, ‘she’ and ‘it’, where we say ‘doesn’t have to’. Let’s practise. Repeat after me:

I don’t have to wear a uniform.

She doesn’t have to wear a uniform.

Tejali
Thanks, Sam. तुमची कर्तव्यं किंवा बंधनकारक गोष्टी, याबद्दल कसं सांगायचं ते तुम्ही शिकलात आज. एखादी गोष्ट ऐच्छिक असेल तर ते कसं सांगायचं तेही ऐकलंत. आता थोडा सराव करू या.

तुम्हाला कामावर किती वाजता यावं लागतं म्हणजे ‘arrive’ व्हावं लागतं हे सांगायचं. हे तुम्ही दोन प्रकारे सांगू शकता. वेळेच्या आधी ‘at’ लावायचं लक्षात ठेवा हं. विचार करा आणि उत्तर द्या, नंतर सॅमचं उत्तरही पडताळून पहा.

Sam
I have to arrive at 9:00.

Or

I must arrive at 9:00.

Tejali
Great! आता तुमच्या कामाच्या ठिकाणी सूट घालणं ‘wear a suit’ बंधनकारक नाही. हे सांगायची एकच पद्धत आहे. सॅमचं उत्तर आपण ऐकणारच आहोत.      

Sam
I don’t have to wear a suit.

Well done! Now you can talk about rules and obligations! And, unfortunately, we have to end there.

Tejali
Yes, we must! पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात... Bye!

Sam
Bye!

Learn more!

1. गरजेच्या किंवा बंधनकारक नियमांबद्दल कसं सांगाल?

    आपण दोन प्रकारे सांगू शकतो :

   We have to arrive at 8:30.

   We must wear a uniform.

2. ‘करू नये’ यासाठी कुठला शब्द वापरतात?

    We mustn't use our mobile phones in class.

3. ऐच्छिक गोष्टींसाठी काय शब्द वापरता येईल?

    We don't have to wear specific shoes.

 4. याची वाक्यरचना कशी करायची?

    have to

    I/ you/ we/ they + have to + base verb (base verb)

    He/ she/ it + has to + base verb 

    must

    subject + must + base verb

    must not

    subject + (must + not) mustn't + base verb

    not have to

    I/ you/ we/ they + don't have to + base verb

    He/ she/ it + doesn't have to + base verb

How do I talk about rules?

3 Questions

Choose the correct option to respond to people’s news.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What rules do you have to follow? Come and tell us on our Facebook group!
तुमच्या शाळेत तुम्हाला कोणते नियम पाळावे लागतात? आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा. 

Join us for our next episode of How Do I...? when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • arrive
  येणे, आगमन

  use (our mobiles phones in class)
  वापर

  wear
  परिधान करणे 

  a uniform
  गणवेश

  specific shoes
  विशिष्ट पादत्राणे / बूट