Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language
1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

 1. 1 Essential English Conversation

Session 32

Listen to find out how to ask people how often they do an activity.
तुम्ही एखादी गोष्ट किती वेळा करता हे कसं विचाराल?

Session 32 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

तू किती वेळा फुटबॉल खेळतोस?

Listen to find out how to ask people how often they do an activity.
तुम्ही एखादी गोष्ट किती वेळा करता हे कसं विचाराल? 

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Show transcript Hide transcript

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात तुमचं स्वागत, मी तेजाली.
आज आपण लिसा आणि डेव्हिडचं बोलणं ऐकू. लिसा डेव्हीडला तू फुटबॉल किती वेळा खेळतोस, याबद्दल विचारतीये.


Lisa
How often do you play football?

David
I play football once a week. How about you?

Lisa
About twice a week.

Tejali
ऐकलंत? आता मी तुम्हाला समजावून सांगते. लिसाने डेव्हिडला विचारलं,‘How often do youplay football?’‘How often do you…’, यात oftenम्हणजे किती वेळा. तू किती वेळा फुटबॉल खेळतोस? हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

         
How often do you play football?

Tejali
डेव्हिड म्हणाला मी आठवड्यातून एकदा फुटबॉल खेळतो I play football once a week.एकदा ऐवजी दोनदा म्हणायचं असेल तर ‘twice’असं म्हणतात. त्यापेक्षा जास्त म्हणायचं असेल तर तो आकडा आणि त्यापुढे times म्हणायचं. पाच वेळा, म्हणजे five times. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

I play football once a week.

Tejali
आता डेव्हिडलाही तेच विचारायचं होतं, त्यामुळे त्याने विचारलं‘how about you?’हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा. 

How about you?

Tejali
याला लिसाने उत्तर दिलं, about two times, ती आठवड्यातुन दोन वेळा धावायला जाते.यात about , साधारणतः या अर्थाने वापरला आहे. इथे ‘week’ऐवजी‘day’म्हणजे दिवस किंवा ‘month’म्हणजे महिना किंवा ‘year’म्हणजे वर्ष वापरता येईल. ‘Once a day’, ‘once a month’, ‘once a year.

ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.
           
About twice a week.

Tejali
वा! आता इतर लोक एकमेकांना कसं विचारतात चला ऐकू.

How often do you play tennis?

I play tennis twice a month. How about you?

About three times a month.

 

How often do you play basketball?

I play basketball twice a week. How about you?

About twice a year.

 

Tejali
परत करूया आता. ही इंग्रजी वाक्य ऐका आणि त्यामागोमाग म्हणा.

How often do you play football?

I play football once a week.

How about you?

About twice a week.

Tejali
चला आता परत करूया. ही वाक्य ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल सांगा.

तू किती वेळा फुटबॉल खेळतोस?

How often do you play football?

मी आठवड्यातून एकदा फुटबॉल खेळतो.

I play football once a week.

तू?

How about you?

आठवड्यातून साधारण दोनवेळा.     

About twice a week.

Tejali
छानच. आता लिसाच्या प्रश्नाला उत्तर देऊन प्रॅक्टिस करा. आणि ‘how about you?’ विचारायला विसरू नका.

How often do you play football?

About twice a week.

Tejali
आत हे संपूर्ण संभाषण ऐका आणि तुमचं उत्तर तपासा.

Lisa
How often do you play football?

David

I play football once a week. How about you?

Lisa
About twice a week.

Tejali
शाबास. आता, तुम्ही एखादी गोष्ट किती वेळा करता हे इंग्रजीत विचारता येईल. सराव करत रहा. पुन्हा भेटू Essential English Conversationच्या पुढच्या भागात. Bye!

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
रिकाम्या जागा भरा.

रिकाम्या जागा भरा.

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • How often do you ______ ______?
  तू किती वेळा ____?

  I ______ ______ once a week.
  मी आठवड्यातून दोनदा _____.

  about twice a week
  आठवड्यातून दोनदा. 

  about twice a month
  महिन्यातून दोनदा. 

  about three times a month
  तीन महिन्यातून एकदा. 

  about twice a year
  वर्षातून दोनदा 

  play football
  फुटबॉल खेळतो. 

  play tennis
  टेनिस खेळतो. 

  play basketball
  बास्केटबॉल खेळतो.