Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language
1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

 1. 1 Essential English Conversation

Session 23

Listen to find out how to ask if something is on sale in a clothing store.
हे विक्रीसाठी आहे का हे कसं विचाराल?

Session 23 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

हे विक्रीसाठी आहे का?

Listen to find out how to ask if something is on sale in a clothing store.
हे विक्रीसाठी आहे का हे कसं विचारायचं ते ऐकू.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Show transcript Hide transcript

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात सगळ्यांचं स्वागत. मी तेजाली. आठवतंय का कायकाय केलेलं गेल्या आठवड्यात? चला आता पुढचं शिकू. फिल आणि सेल्स पर्सनचं संभाषण ऐकू. 


Shop assistant
Can I help you?

Phil
Yes, is this on sale?

Shop assistant
Yes, the sale price is £23.00

Phil
Great, I’ll take it!


Tejali
सेल्स पर्सनने विचारलं, ‘Can I help you?’ मी तुम्हाला काही मदत करू का? हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Can I help you?


Tejali
त्यावर फिलने विचारलं, ‘Is this on sale?’ हे विकायला आहे का? आता इथेही एकवचन आणि अनेकवचन लक्षात ठेवा. अनेक गोष्टींबद्दल विचारायचं असेल तर theseवापरा. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Yes, is this on sale?


Tejali
सेल्स पर्सनने यावर उत्तर दिलं, ‘Yes, the sale price is …..आणि पुढे किंमत सांगितली. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.       

Yes, the sale price is £23.00.

Tejali
फिल विकत घ्यायला आनंदाने तयार झाला. तो म्हणाला, भारीच! मी घेईन हे. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Great, I’ll take it.


Tejali
आता दुकानात वेगवेगळे लोक कशा प्रकारे बोलतात ते ऐकू या. आता हे ऐका.

Can I help you?
Yes, are these shoes on sale?
Yes, the sale price is £39.99.
Great, I’ll take them!

Can I help you?
Yes, is this belt on sale?
Yes, the sale price is £49.99.
Great, I’ll take it!


Tejali
आता परत करूया. ही इंग्रजी वाक्यं ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

Can I help you? 
Yes, is this on sale?
Yes, the sale price is £23.00.
Great, I’ll take it!

 

Tejali
आता बघू तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. ही वाक्यं ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल ते सांगा.

मी तुम्हाला काही मदत करू का?

Can I help you?

 हो. हे सेल मध्ये आहे का? 

Yes, is this on sale?

हो. याची सेल मधली किंमत २३ पौंड आहे.

Yes, the sale price is £23.00.

भारीच! ! मी हे घेईन.    

Great, I’ll take it!

Tejali
छान. आता दुकानात गेल्यावर एखादी वस्तू सेल मध्ये आहे का हे इंग्रजीत विचारता येईल तुम्हाला. आता सेल्स पर्सन सोबत प्रॅक्टीस करा. त्याला विचारा, हे जॅकेट सेल मध्ये आहे का? 

Can I help you?

Yes, the sale price is £23.00


Tejali
तुम्ही काय उत्तर दिलंय ते तपासून बघू. हे ऐका

Shop assistant
Can I help you? 

Phil
Yes, is this on sale?

Shop assistant
Yes, the sale price is £23.00

Phil
Great, I’ll take it! 

Tejali
शाबास, आता शॉपिंगला गेल्यावर सेल मधल्या वस्तूंबद्दल इंग्रजीत कसं विचारायचं ते समजलंय तुम्हाला. प्रॅक्टीस करत रहा. पुन्हा भेटू Essential EnglishConversation च्या पुढच्या भागात. Bye.   

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
योग्य पर्याय निवडा, बघू या काय काय समजलंय तुम्हाला.

रिकाम्या जागा भरा.

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • Can I help you?
  मी काय मदत करू?

  Yes, is this on sale?
  हो. हे सेल मध्ये आहे का?

  Yes, is this ______ on sale?
  हो, याची सेल मधली किंमत ___ आहे.

  Yes, are these ______ on sale?
  आणि हे आहेत का सेल मध्ये?

  Yes, the sale price is £______.
  हो. याची सेल मधली किंमत आहे £_____.

  Great, I’ll take it!
  वा. मी घेईन हे.

  Great, I’ll take them!
  वा. मी घेईन ते.