Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language
1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

 1. 1 Essential English Conversation

Session 15

Listen to find out how to use what we have learned in the last four lessons.
या आधीच्या चार भागांची उजळणी करू या.
(Image source: Getty)

Session 15 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

तुम्ही कुठे राहता : उजळणी

Listen to find out how to use the language about personal details from the last four lessons.
गेल्या चार भागात काय काय शिकलो ते ऐकू या.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा.

Show transcript Hide transcript

Tejali
नमस्कार मित्रांनो...
मी तेजाली...बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात तुमचं स्वागत करते!
इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी. तर आजचा भाग आहे गेल्या चार भागांची उजळणी करण्याचा.
चला ऐकू या बरं हे.

Sian
Hi Phil. Where do you live?

Phil
I live near the hospital.

Sian
Is there a supermarket near here?

Phil
Yes, there is. It’s on London Road.

Sian
How can I get to the hotel?

Phil
Turn right, go straight on, turn left.

Sian
What’s your favourite place?

Phil
My favourite place is the park.

Tejali
काय काय लक्षात राहिलंय तुमच्या? चला... मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न इंग्रजीत कसा विचाराल ते तुम्हाला सांगायचयं. बघू किती येतंय. प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला विचार करायला वेळ मिळेल.
चला पहिला प्रश्न. 'तू कुठे राहतोस?' कसं विचाराल इंग्रजीत?

Phil
Where do you live?

Tejali
आता म्हणा, मी हॉस्पिटलजवळ राहते.

Phil
I live near the hospital.

Tejali
आता म्हणा, मी सुपरमार्केट जवळ राहते.

Phil
Is there a supermarket near here?

Tejali
आता म्हणा, हो. ते लंडन रस्त्यावर आहे.

Phil
Yes, there is. It’s on London Road.

Tejali
आता तुम्हाला विचारायचं आहे की, हॉटेलजवळ कसं जायचं?

Phil
How can I get to the hotel?

Tejali
आता म्हणा, उजवीकडे वळ.

Phil
Turn right.

Tejali
आता म्हणा, सरळ जा.

Phil
Go straight on.

Tejali
आता म्हणा, डावीकडे वळ.

Phil
Turn left.

Tejali
आता तुम्हाला विचारायचं आहे की, तुझी आवडती जागा कोणती?

Sian
What’s your favourite place?

Tejali
आता याचं उत्तर आहे, बाग. मला बाग आवडते.

Phil
My favourite place is the park.

Tejali
जर कोणी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला, 'how about you?', तर तुम्हाला माहितीये, कसं उत्तर द्यायचं ते. आपल्या मागच्या धड्यात आपण म्हणालेलो, समुद्र किनारा, म्हणजे 'beach'.

Sian
Mine is the beach.

Tejali
आली का सगळी उत्तरं? शाबास. ही इंग्रजी वाक्य ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

Hi Phil. Where do you live?
I live near the hospital.
Is there a supermarket near here?
Yes, there is. It’s on London Road.
How can I get to the hotel?
Turn right.
Go straight on.
Turn left.
What’s your favourite place?
My favourite place is the park.

Tejali
छान. आता संपूर्ण संवाद म्हणू. शान प्रश्न विचारेल. त्या प्रश्नांना उत्तरं देउन प्रॅक्टीस करा.

Sian
Hi. Where do you live?
How can I get to the hotel?
What’s your favourite place?
Is there a supermarket near here?

Tejali
आता तुमचं उत्तर तपासून बघू. हा संवाद ऐका

Sian
Hi Phil. Where do you live?

Phil
I live near the hospital.

Sian
Is there a supermarket near here?

Phil
Yes, there is. It’s on London Road.

Sian
How can I get to the hotel?

Phil
Turn right, go straight on, turn left.

Sian
What’s your favourite place?

Phil
My favourite place is the park.

Tejali
मस्त... आता नीट समजलंय तुम्हाला. आता इंग्रजीत कोणाला, पत्ता रस्ता दिशा विचारायची वेळ आली तर तुमचा गोंधळ होणार नाही, पुन्हा भेटू पुढच्या भागात... असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकायला. तोपर्यंत Bye!

 

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
योग्य पर्याय निवडा, बघू या काय काय समजलंय तुम्हाला!

तुम्ही कुठे राहता : उजळणी

3 Questions

Choose the correct answer. योग्य पर्याय निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • Where do you live?
  तुम्ही कुठे राहता?

  I live near ______.
  मी _____जवळ राहते.

  Is there ______ near here?
  इथे कुठे _____आहे का?

  Yes, there is. It’s on ______.
  हा, आहे. ____वर आहे ते.

  How can I get to ______?
  _____तिथे कसं जायचं?

  Turn right.
  उजवीकडे वळ.

  Turn left.
  डावीकडे वळ

  Go straight on.
  सरळ जा.

  What’s your favourite place?
  तुझी सगळ्यात आवडती जागा कोणती?

  My favourite place is ______.
  माझी आवडती जागा आहे  ______.