Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language
1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

 1. 1 Essential English Conversation

Session 11

Listen to find out how to ask someone where they live.
तुम्ही कुठे राहता हे एखाद्याला इंग्रजीत कसं विचारायचं? चला हे ऐकू या.
[Image credit: Getty Images]

Session 11 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

तुम्ही कुठे राहता?

Listen to find out how to ask someone where they live.
तुम्ही कुठे राहता हे एखाद्याला इंग्रजीत कसं विचारायचं? चला हे ऐकू या.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Show transcript Hide transcript

Tejali
नमस्कार मित्रांनो. मी तेजाली. बीबीसीच्याEssential English Conversationवर्गात मी तुमचं स्वागत करते! एखाद्या व्यक्तीची ओळख करून घेतल्यानंतरचा आपसूक येणारा प्रश्न म्हणजे, तुम्ही कुठे राहता? आजच्या भागात, तुम्ही कुठे राहता हे इंग्रजीत कसं सांगायचं ते शिकणार आहोत. चला ऐकू.

Sian
Hi Phil, where do you live?

Phil
I live near the market. How about you? 

Sian
I live in London.

Tejali
कितपत लक्षात आलं? चला समजून घेऊ. शानने विचारलं तू कुठे राहतोस? 'Where do you live?' हे ऐकून त्या मागे म्हणा.

Where do you live?

Tejali
त्याला फिलने उत्तर दिलं, तो मार्केटजवळ राहतो. 'The market.' हे ऐकून त्या मागे म्हणा.

I live near the market.

Tejali
तुम्ही कुठेराहता? सिटी सेंटर

I live near the city centre.

Tejali
बस स्टॉप

I live near the bus station.

Tejali
मग फिलने शानला 'How about you?' असं विचारलं, कारण त्याला पण तोच प्रश्न विचारायचा होता. हे ऐकून त्यामागे म्हणा. 

How about you?

Tejali
शान लंडनमध्ये राहते. ती म्हणाली 'I live in' आणि मग पुढे लंडन जोडलं.

I live in London.

Tejali
आता इतर लोक कसं या प्रश्नाचं उत्तर देतात ऐकू. मार्क समुद्राजवळ राहतो.

Hi Mark, where do you live?

I live near the sea. How about you?

I live in Manchester.

क्लेअर हॉस्पिटलजवळ राहते.

Hi Claire, where do you live?

I live near the hospital. How about you?

I live in Birmingham.

Tejali
चला परत करून बघू.

Hi Phil, where do you live?

I live near the market.

How about you?

I live in London.

Tejali
बघू या बरं काय काय लक्षात राहिलंय? ही मराठीतली वाक्य ऐका आणि इंग्रजीत कसं म्हणाल सांगा. हाय फिल, तू कुठे राहतोस?

Hi Phil, where do you live?

मी मार्केटजवळ राहतो.

I live near the market.

आणि तू?

How about you?

मी लंडनमध्ये राहते.

I live in London.

Tejali
चला, आता तुम्ही कुठे राहता हे तुम्ही इंग्रजीत सांगू शकता. आता शान प्रश्न विचारणार आहे. तिच्या प्रश्नांना उत्तरं द्या बघू. बघू किती येतंय तुम्हाला.

Where do you live?

I live in London.

Tejali
आता संपूर्ण संभाषण ऐकू या. त्याप्रमाणे तुमचं उत्तर तपासा.

Sian
Hi Phil, where do you live?

Phil
I live near the market. How about you?

Sian
I live in London.

Tejali
Well done! आता तुम्ही एखाद्याला तुम्ही कुठे राहता हे इंग्रजीत सांगू शकता आणि ते कुठे राहतात ते विचारूही शकता. मित्रा मैत्रिणींना प्रश्न विचारून प्रॅक्टिस करायचं लक्षात ठेवा. पुन्हा भेटू Essential Englishच्या पुढच्या भागात. तोपर्यंत Bye!

Check what you’ve learned by putting the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा. बघूया तुम्हाला कितपत समजलंय.

शब्दांचा योग्य क्रम लावा.

3 Questions

Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा. 

 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • Where do you live?
  तूम्ही कुठे राहता?

  I live near ______.
  मी ______जवळ राहतो/राहते.

  How about you?
  आणि तू ?

  I live in ______.
  मी ______त /ला राहते.

  the market
  बाजार

  the bus station
  बस स्टॉप

  the hospital
  हॉस्पिटल

  the city centre
  शहराचा मध्यवर्ती भाग