Vocabulary Reference
Episode 1- How important is the sea
dominated
वर्चस्व
imports
आयात
undersea cables
समुद्राखालुन गेलेल्या तारा
depends on
अवलंबून राहणे
moderate
संतुलन, नियमन
commerce
वाणिज्य, व्यापार
connectivity
दळणवळणाची साधने
marine
सागरी
Episode 2 - The Fourth Industrial Revolution
a (technological) breakthrough
तंत्रज्ञानातील निर्णायक संशोधन
a global phenomenon
जागतिक घटना
a new wave of (something)
नवी लहर, नवे ट्रेंड
to shape the way we do something
to shape the way we do something घडवणे, एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने करण्याची सवय लावणे.
AI (artificial intelligence)
कृत्रिम बुद्धिमत्ता.
3D printing
3D छपाई, त्रिमिती छपाई
a self-driving car
a self-driving car स्वयंचलित गाडी.
connectivity or connectedness
संपर्क क्षमता, दळण वळण, संपर्कात राहणे.
to create a profile
व्यक्तीचे वर्णन करणारी माहिती तयार करणे
Episode 3 - Eat your leftovers!
leftovers
उरलेलं
throw away
फेकून देणे
smartphone app
मोबाईलमधलं अॅप
unhygienic
आरोग्यास अपायकारक
sustainable
शाश्वत
to capitalise on
जास्तीत जास्त फायदा करून घेणे
squander
वाया घालवणे
Episode 4 -Should we pay kids to do homework?
homework
गृहपाठ
performance
कामगिरी
importance
महत्त्व
responsibility
जबाबदारी
frivolous
क्षुल्लक,किरकोळ
driven
गत्यंतर
financial inducement
आर्थिक प्रलोभन, आमिष
repercussion
प्रतिक्रिया, दूरगामी किंवा अप्रत्यक्ष परिणाम
Episode 5 - Cold callers
cold callers
नकोसे फोन करणारे
to scam
फसवणूक
hang up
फोन ठेऊन देणे
nuisance
उपद्रव
defraud
फसवणे
a short-term approach
तात्पुरती उपाययोजना
the root of the problem
अडचणीचे मूळ कारण
stronger regulations
कडक नियम
a pain in the neck
उपद्रवी
Episode 6 - Adrenaline junkies
skateboard
स्केटबोर्ड
adrenaline
अड्रेनलीन
adrenaline junkie
अड्रेनलीनचं वेड लागलेले
addicted
आधिन, व्यसनी
risk
धोका
risk averse
धोका टाळणारे
thrill seeker
रोमांच शोधणारे
seek out
शोधणे
(to be) worth it
कष्टाचं चीज होणे.
Episode 7 : Extinction
pessimistic
निराशावादी
optimistic
आशावादी
extinct
नामशेष, विलुप्त, नष्ट होणे
dolphin
डॉल्फिन
species
प्रजाती
under threat
धोका असणे
(to be) accountable
जबाबदार
conservation
जपणूक, संरक्षण
Episode 8 : Why do women live longer than men?
to adhere to something
पालन करणे
treatment
उपचार (medical treatment)
to be health-seeking
आरोग्याची काळजी घेणे
to tend to do something
कल असणे
to be disposable
वापरून टाकून देण्याजोगे
the GP (General Practitioner)
सर्वसाधारण आजारांचा डॉक्टर
the downsides
तोटे
to be programmed to do something
विशिष्ट काम करण्यासाठी तयार केलेले
riskier
धोकादायक
Episode 9 : Organic food or organic fad?
organic food
सेंद्रिय अन्नपदार्थ
synthetic chemicals
कृत्रिम रसायने
a fad
खूळ, अल्पकाळ टिकणाऱ्या आवडी
market-driven
बाजारपेठेनुसार बदलणारे
animal welfare
प्राण्यांचे कल्याण
nutrition
पोषणमूल्य
the jury’s out
निष्कर्षापर्यंत न आलेले
to cash in (on something)
फायदा करून घेणे, परिस्थितीचा फायदा घेऊन पैसे कमावणे
Episode 10 : Flooding
flooding
भरून वाहणे, पूर
flood barrier
पूररोधक यंत्रणा
swollen
फुगलेले, सुजलेले
soil erosion
मातीची/ जमिनीची धूप
to sweep away
वाहून नेणे
to burst
फुटणे, उसळून बाहेर येणे
preventative measures
बचावात्मक उपाय
Episode 11 : No need for speed
speeding
वेग वाढवणे
hit-and-run
गाडीचा अपघात करून पळून जाणे
speed cameras
गाडीचा वेग मोजणारा कॅमेरा
speed bumps
गतिरोधक
deterrent
प्रतिबंधक
punishment
शिक्षा
crime
गुन्हा
fatal
प्राणघातक, हानिकारक
aggravating
परिणाम वाढवणारा, विकोपास नेणारे
take matters into your own hands
परिस्थिती कह्यात घेणे.
Episode 12 : Continuity of care
G.P. (general practitioner)
सामान्य आजारांवर उपचार करणारे डॉक्टर
to back up
पाठिंबा देणे, आधार देणे
to diagnose
निदान
a win-win situation
काहीही झालं तरी फायदा होणारच अशी परिस्थिती
quality time
वेळेचा दर्जेदार उपयोग
an inordinate amount
खूप जास्त
based on a track record
भूतकाळातील घटनांवर आधारित
a wider truth
सत्य परिस्थिती
Episode 13 : Social media anxiety
the age of information
माहितीच युग
an adverse effect
प्रतिकूल परिणाम
social isolation
समाजापासून वेगळे राहणे, सामाजिक औदासिन्य
anxiety
चिंतातूरता
depression
नैराश्य
aesthetically perfect
सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने परिपूर्ण
constant bombardment
भडिमार, सतत मारा करणे
to draw negative comparisons
नकारात्मक तुलना करणे, काय नाही त्याकडे जास्त लक्ष देणे .
an online persona
ऑनलाईन ओळख , स्वप्रतिमा
overexposure
अतिवापर
Episode 14 : Tourist tax
tourist tax
प्रवासी कर
levy
लागू करणे
overtourism
अतिपर्यटन
to be subjected to
ज्या संदर्भात ते वापरलं जातं ती गोष्ट किंवा घटना तुमच्या सोबत घडणारच
opportunistic
संधीचा फायदा घेणारे
a detrimental effect
हानिकारक परिणाम
resentment
द्वेष, राग
Episode 15 : Social nudges
nudge
हलका धक्का
commute
नेहमीचा प्रवास
subconsciously
अजाणतेपणे
tweak
छोटा बदल
trigger
घटनेस कारणीभूत घटक
manipulation
फेरफार करणे
patronising
आश्रितासारखी वागणूक देणे
gullible
चटकन फसणारा
Episode 16 : Homosexuality now legal in India
landmark decision
ऐतिहासिक निर्णय
civil liberties
नागरी स्वातंत्र्य
to be out of the closet
सार्वजनिकरीत्या स्वीकारणे
homosexuality
समलैंगिकता
homophobia
समलैंगिक लोकांबद्दलची भीती, तिरस्कार
same-sex
समान लिंगी
decriminalise
दोषरहित करणे
normalise
सामान्यीकरण
Episode 17: Restaurant no-shows
no show
ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी न येणे (टांग देणे)
compensate
नुकसान भरून काढणे
strapped for cash
पैसे कमी पडणे
show up
ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी येणे.
scope for abuse
पिळवणूकीची संधी
the pot calling the kettle black
दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
name-and-shame
नावानिशी बदनामी करणे
Episode 18 :Positive disruption
disruption
व्यत्यय
a bias against (something)
पूर्वग्रह
downside
तोट्याची बाजू, कमतरता
upside
चांगली बाजू
every cloud has a silver lining
प्रत्येक ढगाला रुपेरी किनार असते
to shake things up
बदल होणे
to be shaken up
घाबरणे, हेलावून जाणे
idealistic
आदर्शवादी
Episode 19 : Water shortage
(absolutely) boiling
(नक्कीच, खूप जास्त) उकळणे, उकडणे, गरम होणे
water shortage
पाण्याची टंचाई
irrigation
सिंचन
a hot spell
गरमी
a heatwave
उष्ण लहर
to exacerbate
बिघडणे, चिघळणे
discrepancy
तफावत
Episode 20 : How to be creative
creative
कल्पक
experiences
अनुभव
routine
नित्यक्रम
drudgery
कंटाळवाणे
offbeat
वेगळं
proficiency
प्राविण्य
foster
जोपासणे
Should your job be your vocation?
vocation
पेशा, आवडीचे काम
put yourself out
त्याग करणे
work-life balance
काम आणि खासगी आयुष्य याचा समतोल
empathy
सहसंवेदना
sacrifice
त्याग
expectation
अपेक्षा
caring profession
काळजी घ्यावा लागणारा व्यवसाय