Unit 1: English in the News Marathi
Select a unit
- 1 English in the News Marathi
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 5
How well do you sleep? There is much discussion about links between sleep and health. Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.
तुम्हाला झोप कशी लागते? आपली झोप आणि आरोग्याच्या परस्पर संबंधाबद्दल बरीच चर्चा आत्तापर्यंत झाली आहे. याबद्दलअधिक जाणून घ्या तेजाली आणि फिल कडून आणि यासंदर्भात वापरले जाणारे शब्द जाणून घ्या.
Activity 1
Why we need sleep?
How well do you sleep? There is much discussion about links between sleep and health. Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.
तुम्हाला झोप कशी लागते? आपली झोप आणि आरोग्याच्या परस्पर संबंधाबद्दल बरीच चर्चा आत्तापर्यंत झाली आहे. याबद्दलअधिक जाणून घ्या तेजाली आणि फिल कडून आणि यासंदर्भात वापरले जाणारे शब्द जाणून घ्या.
खालील कार्यक्रम पाहा आणि त्यावरचं तुमचं मत कळवा. त्यांचा वापर कसा केलाय हे सुद्धा सांगा.

Useful expressions
1. associated with
Associated with चा वापर संस्थात्मक किंवा शैक्षणिक अभ्यासासंदर्भात करतात. एकामुळे दुसरी घटना घडते असं नाही पण त्यांचा काहीतरी संबंध आहे असं इथे सांगायचं असतं. तो काय आहे हे तिथे स्पष्टपणे सांगितलेलं नसतं.
Obesity associated with many health problems
Social problems associated with high unemployment
2. wake up to
Wake up to या वाक्प्रचाराचा अर्थ जाणीव होते असा होतो.
City authorities need to wake up to traffic problems
Schools waking up to the potential of online learning
3. strike early
To strike early म्हणजे वेळेआधी हल्ला करणे. हा शब्द सैन्य किंवा खेळाच्या बाबतीत अनेकदा वापरला जातो. तसच आरोग्याच्या तक्रारींबद्दल बोलताना वाक्प्रचार म्हणूनही वापरला जातो.
Serious illnesses can strike early
What do you think of this story?
Come and tell us on our Facebook group.
कसा वाटला आजचा भाग?
आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा आम्हाला.
Join us for our next episode of English in the News when we will look at another story, and the language used to talk about it.
नव्या बातम्या, नव्या शब्दांसाठी पुढचा भाग नक्की पाहा.
Session Grammar
academic
शैक्षणिकauthorities
अधिकारीaware
जागरूकcause
कारणdisturbed
व्यत्ययpotential
क्षमता