Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 16

Which Indian sportswomen have you been most impressed by? Join Tejali and Phil as they talk about women's sport in India and look at some language you can use in your everyday life.
कोणत्या भारतीय महिला खेळाडूचा तुमच्यावर सर्वांत जास्त प्रभाव आहे? आज आपण भारतातल्या महिला खेळाडू, त्यांच्यापुढची आव्हानं याबद्दल बोलणार आहोत. ऐकू या तेजाली आणि फीलकडून.  

Sessions in this unit

Session 16 score

0 / 0

  • 0 / 0
    Activity 1

Activity 1

Women in Sports

Which Indian sportswomen have you been most impressed by? Join Tejali and Phil as they talk about women's sport in India and look at some language you can use in your everyday life.
[Images: Getty images]
कोणत्या भारतीय महिला खेळाडूचा तुमच्यावर सर्वांत जास्त प्रभाव आहे ? आज आपण भारतातल्या महिला खेळाडू, त्यांच्यापुढची आव्हानं याबद्दल बोलणार आहोत. ऐकू या तेजाली आणि फीलकडून.? आज आपण भारतातल्या महिला खेळाडूं, त्यांच्यापुढची आव्हानं याबद्दल बोलणार आहोत. ऐकू या तेजाली आणि फीलकडून.
[Images: Getty images]

खालील कार्यक्रम पाहा आणि त्यावरचं तुमचं मत कळवा. त्यांचा वापर कसा केलाय हे सुद्धा सांगा.

Useful expressions

1. fizzle out (verb)

निराशाजनक शेवट. आधी आपल्याला खूप अपेक्षा असतात पण नंतर अपेक्षा भंग होतो.

आपण 'economic disparity' 'racial disparity' and 'age disparity'

Hopes for saving famous building fizzle out

Coach's dream fizzles out as team are knocked out of tournament early

 2.field questions (verb)

To 'field questions'  म्हणजे प्रश्नांना मुत्सद्दीपणे उत्तरं देणं. 

Coach forced to field questions about her future.

Revealed: how to field the toughest interview questions

 3.  swing into gear (phrase)

म्हणजे दमदार सुरूवात सुरुवात करणे किंवा आणखी जोर लावून प्रयत्न करणे.

Election campaign swings into gear with candidate's speeches

 Emergency services swing into gear after accident

What do you think of this story?
Come and tell us on our Facebook group.

कसा वाटला आजचा भाग?
आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा आम्हाला.

Join us for our next episode of English in the News when we will look at another story, and the language used to talk about it.
नव्या बातम्या, नव्या शब्दांसाठी पुढचा भाग नक्की पाहा.

Session Grammar

  • identify
    ओळखणे 

    rural
    ग्रामीण 

    users
    वापरकर्ते 

    consequences
    परिणाम 

Session Vocabulary