Unit 1: English Expressions
Select a unit
Session 11
Listen to find out how to use an everyday English expression.
इंग्रजीतले नेहेमीच्या वापरातले वेगवेगळे वाक्प्रचार
Session 11 score
0 / 3
- 0 / 3Activity 1
Activity 1
Cold feet
Listen to find out how to use an everyday English expressions.
नेहेमीच्या वापरातील नवनवीन इंग्रजी वाक्प्रचार शिकायला ऐकूया English expressions
Listen to the audio and take the quiz. हा ऑडीयो ऐका आणि त्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं द्या.

Tejali
नमस्कार मित्रांनो English Expressions मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. असा शो जिथे आपण शिकतो इंग्रजीतले नवनवीन वाक्प्रचार.
आता थंडीचा सिझन चालू आहे. थंडीमुळे हात पाय थंड पडणं समजू शकतं पण 'cold feet' चा अर्थ काय असेल बरं? चला आजचं English Expression समजून घेऊ या.
रॉब खूप रागावला आहे. ली त्याची समजूत घालतीये. काय बोलणं चाललंय त्यांचं? नीट ऐका. आणि रॉब का रागावला असेल याचा अंदाज बांधता येतोय का बघा.
Li
Hi Rob. How are you today?
Rob
Hello Li. I'm really angry.
Li
Why?
Rob
Well, because I work very hard, I get results, I do much more than I really should, and nobody notices - I don't get any recognition.
Li
Yes, you do work hard, Rob. You should earn a fortune!
Rob
I know. You see - that's it! I'm going to go and see the boss right now! I am going to ask for a pay rise!
Li
Good on you, Rob. Right now?
Rob
Yes, right now!
(brief silence)
Tejali
रॉबच्या कामाची दखल घेतली जात नाही. म्हणजे कामाचं 'recognition' होत नाहीये. त्यामुळेतो रागावला आहे.तो म्हणतोय की, तो आता त्याच्या बॉसबरोबर 'pay rise', पगार वाढवण्यासाठी बोलणार आहे. तो खरंच जाऊन बोलेल का?
Li
Rob... you're not going anywhere?
Rob
Yes, I know.
Li
So what are you waiting for?
Rob
Well, actually, I'm getting cold feet.
Li
That's no problem at all. Let's see…I have a solution right here… There you go. Take these.
Rob
Thick, woolly socks?
Li
Yes. You should feel warm when talking to a tough boss like ours! Come on, use these.
Rob
It's okay. There's nothing wrong with my feet, Li. In English, when we say we've got cold feet we mean we lack the confidence or courage to do something.
Tejali
'Cold feet' साठी मराठीमध्ये वाक्प्रचार आहे कच खाणे. ऐकलं असेल ना तुम्ही हे? एखादं काम अगदी मनापासून करायचं असतं, त्याची सगळी नीट आखणी केलेली असते पण ऐन वेळी आपल्याला खूप भीती वाटते, आपल्याला हे जमणारच नाही असं वाटत. म्हणजेच, आपण जे योजलेलं असतं ते करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा आत्मविश्वास नाही असं वाटतं आपल्याला. यालाच म्हणतात 'getting cold feet'. सतत चिंता वाटणं, अस्वस्थ वाटणं या संदर्भातही हा शब्दप्रयोग वापरतात. साधारणतः अतिमहत्त्वाच्या प्रसंगी, जेव्हा आयुष्यात काहीतरी खूप मोठा बदल होत असतो अशा वेळी you could get cold feet, जसं की लग्नाच्या वेळी किंवा नोकरी बदलताना. 'Cold feet' वापरताना त्यासोबत get वापरतात. 'You get cold feet', पण तेव्हाच याबरोबर 'have' पण वापरलं जातं. म्हणजे 'you can have cold feet'. म्हणजे हा वाक्प्रचार दोन प्रकारे वापरला जातो. You get cold feet you can have cold feet. समजलं? चला ही उदाहरणं ऐकू.
Examples
After making an offer to buy a new house, Jack and Jill had cold feet about going ahead with it as they were worried about the small size of the house.
The company directors were getting cold feet as many experts expressed their concerns about the financial benefits of the deal.
Mary knew Tony had bought her an engagement ring and was planning to propose on Valentine's Day. She just hoped he wouldn't get cold feet before then.
Li
So, you are afraid of going into our boss's office.
Rob
Yes, I must admit, I am a bit.
Li
Maybe next week you can approach the boss and remind him what a good worker you are.
Rob
Good idea. Maybe that's the right way to do it.
Li
One thing is true: your cold feet saved you from your hot head.
Rob
Yes, indeed!
Tejali
मी विचार करतीये, काय घडलं असतं रॉब त्याच्या बॉसकडे गेला असतं तर? जसं ली म्हणाली, त्याच्या 'cold feet' मुळे तो त्याच्या 'hot head' पासून वाचला. आता 'hot head' मध्ये दोन शब्द आहेत. 'Hot' म्हणजे गरम आणि 'head' म्हणजे डोकं. म्हणजे गरम डोक्याचा. म्हणजेच रागीट, तापट. म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा होतो की रॉब खूप रागावलेला पण बॉसला भेटायला त्याला भीती वाटली. पण ठीक आहे, होतं असं कधी कधी! आज इतकंच!
पुन्हा भेटू English Expressions च्या पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत Bye!
Check what you’ve learned by choosing the correct option to the question.
या पर्यायांतून योग्य उत्तर निवडा बघू या काय काय समजलंय तुम्हाला.
Cold Feet
3 Questions
Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.
Hint
These are things we walk on.Question 1 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.
Hint
‘Cold feet’ often describes people feeling nervous or scared.Question 2 of 3
Help
Activity
Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.
Hint
What verb did Rob and Li use before 'cold feet'?Question 3 of 3
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Join us next week for our next episode of English Expressions, to learn another useful everyday English expression.
पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया English Expressions च्या पुढच्या भागात आणखी काही नवीन शब्दप्रयोग घेऊन!
Session Vocabulary
recognition
दखल घेणे
fortune
नशीब
pay rise
पगारवाढ
tough
कठीण
confidence
आत्मविश्वास