1

Bài 1: Essential English Conversation

Bộ phận chọn bài

  1. 1 Essential English Conversation

Phần 14

Listen to find out how to ask someone for their favourite place.
तुझं आवडतं ठिकाण कोणतं? इंग्रजीत कसं विचारणार?

0 / 3

  • 0 / 3
    Bài tập 1

Bài tập 1

तुझं आवडतं ठिकाण कोणतं?

Listen to find out how to ask someone for their favourite place.
तुझं आवडतं ठिकाण कोणतं? इंग्रजीत कसं विचारणार?

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Hiển thị văn bản ghi âm (hay video) Giấu văn bản ghi âm (hay video)

Tejali
नमस्कार मित्रांनो...मी तेजाली...बीबीसीच्या Essential English Conversationवर्गात मी तुमचं स्वागतकरते!
इथे आपण शिकतो रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी. आज आपणआपलं आवडतं ठिकाण कोणतं हे इंग्रजीत कसं सांगायचं, ते शिकणार आहोत.

Sian
Hi Phil, what’s your favourite place?

Phil
My favourite place is the market. How about you?

Sian
Mine is the restaurant.

Tejali
समजलंका?चला समजून घेऊ या. आधी शानने फिलला विचारलं, तुझी आवडीची जागा कोणती? ‘What’s your favourite place?’ हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा

What’s your favourite place?

Tejali
त्यावर फिल म्हणाला 'favourite' आवडीची जागा आहे बाजार, म्हणजे 'market'. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

My favourite place is the market.

Tejali
तुम्ही म्हणू शकता माझी आवडती जागा समुद्रकिनारा आहे म्हणजे 'beach' किंवा 'city centre'.

My favourite place is the beach.

My favourite place is the city centre.

Tejali
मग त्यानं शानला तेच विचारलं. तो म्हणाला, ‘How about you?’ हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

How about you?

Tejali
आता आपल्याला माहितीये की शान त्याच्या आवडीच्या जागेबद्दल बोलतोय. त्यामुळेत्याला 'My favourite place' परत म्हणायची गरज नाही.हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Mine is the restaurant. 

Tejali
Great, आता आणखी काही लोकांनी दिलेली उत्तरं ऐकू. बघा बरं त्यांची आवडीची जागा कोणती? मार्कला बाग म्हणजे 'park' आवडते आणि पिटला नदी म्हणजे ‘river’ आवडते.

Hi Mark, what’s your favourite place?

My favourite place is the park. How about you?

Mine is the river.

अॅलिसला पोहण्याचा तलाव ‘swimming pool’ आवडतो. तर क्लेअरला आवडतो ‘cinema’, म्हणजे चित्रपटगृह.

Hi Alice, what’s your favourite place?

My favourite place is the swimming pool.

Mine is the cinema.

Tejali
परत करू या चला. ही इंग्रजीतली वाक्यं ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

What’s your favourite place?

My favourite place is the market.

How about you?

Mine is the restaurant.

Tejali
छान!बघू या तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. मी मराठीत वाक्य म्हणते आणि तुम्ही मग ते इंग्रजीमध्ये बोला. तुझं आवडतं ठिकाण कुठलं?

What’s your favourite place?

माझी आवडती जागा आहे बाजार.

My favourite place is the market.

आणि तुझं काय आवडतं?

How about you?

मला रेस्टॉरंट आवडतं.

Mine is the restaurant.

Tejali
वा.. आता तुमच्या आवडीच्या ठिकाणाबद्दल इंग्रजीत कसं सांगायचं ते लक्षात आलंय तुमच्या. आता शानच्या प्रश्नांना उत्तरं देऊन प्रॅक्टिस करा.

What’s your favourite place?

Mine is the restaurant.

Tejali
आता सगळं परत ऐका आणि तुमचं उत्तर तपासून बघा.

Sian
Hi Phil, what’s your favourite place?

Phil
My favourite place is the market. How about you?

Sian
Mine is the restaurant.

Tejali
छान, आता तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणाबद्दल इंग्रजीत सांगता किंवा विचारातही येईल. शिकवलेलं नीट लक्षात ठेवा, मित्रांना प्रश्न विचारून प्रॅक्टिस करा आणि कोणी प्रश्न विचारल्यावर, 'how about you?' विचारायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत…Bye!

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
योग्य पर्याय निवडा, बघू या काय काय समजलंय तुम्हाला.

तुझं आवडतं ठिकाण कोणतं?

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

Chúc mừng bạn đã hoàn thành Trắc nghiệm
Excellent! Bạn làm rất tốt! Bad luck! Điểm bạn đạt được:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

  • What’s your favourite place?
    तुझं आवडतं ठिकाण कोणतं?

    My favourite place is ______.
    मला _____आवडतं.

    the market
    बाजार

    the restaurant
    रेस्टॉरंट

    the park
    बाग

    the river
    नदी

    the swimming pool
    पोहोण्याचा तलाव

    the cinema
    चित्रपट

    the city centre
    सिटी सेंटर

    the beach
    समुद्र किनारा