บทเรียนย่อย 23

Listen to find out how to talk about your life experiences and places you have visited.
आयुष्यातील अनुभव, प्रवास याबद्दल कसं विचारायचं ते आजच्या भागात शिकू. 

บทเรียนย่อยในบทเรียนนี้

คะแนนจากบทเรียนย่อย 23

0 / 3

  • 0 / 3
    แบบฝึกหัด 1

แบบฝึกหัด 1

How do I talk about my experiences?

How many countries have you visited in your life? Do you know how to talk about the places you've visited in English? Listen to the programme to find out.

तुम्ही किती देश फिरून आलाय? तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट दिलीये हे इंग्रजीत कसं विचारायचं ते आजच्या भागात शिकू.

รับฟังเสียงพร้อมทำแบบฝีกหัด

แสดงเนื้อหาบทบันทึกเสียง ซ่อนเนื้อหาบทบันทึกเสียง

Tejali
बीबीसीच्या How do I… मध्ये तुमचं स्वागत. मी तेजाली,आणि माझ्या सोबत आहे शान.

Sian
Hi, everybody.

Tejali
तुम्हाला प्रवास करायला आवडतं? चला, मग आज प्रवासाच्या गप्पांनीच सुरूवात करू. हे लोक काय बोलतायत, कशाबद्दल बोलतायत ते ऐका. 

Examples
Have you ever been to China?

No I haven't, have you?

Yes, I went to China last year.

Tejali
लक्षात आलं का? एकजण चीनला जाऊन आलाय तर दुसरा नाही.

So Sian, shall we look at the language we can use to talk about experiences?

Sian
Yes, can you remember the question the first speaker asks?

Let's listen again to find out.

Example
Have you ever been to China?

Tejali
त्याने 'have you ever..?' नंतर past participle – been वापरलं आहे. लोकांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारताना असं विचारायचं.

Sian
Yes so they are not asking about a specific time in the past, but about a life experience. So to ask someone about places they have visited in their life, you can use the structure 'have you ever been to…' and then give the name of the place.

Tejali
So 'have you ever been to China?' म्हणजे तू चीनला कधी गेलायस का?

Sian
Let's quickly check the pronunciation. Notice that 'been' becomes 'bin' when spoken in a sentence. Let's practise. Repeat after me.

been

Have you ever been to China?

Tejali
आणि 'been' च्या जागी कुठल्याही क्रियापदाचं तिसरं रूप वापरू शकता.

Sian
Yes, you just need to remember to put the verb in the past participle. For example 'eat' becomes 'eaten' so we can ask 'have you ever eaten English food?'

Tejali
याचा अर्थ होतो की तू कधी इंग्लिश प्रकारचं खाणं खाल्लंय का. आता याला उत्तरं कसं द्यायचं ते बघू.

Can you remember how the speaker replied? Let's listen again.

Example
No I haven't, have you?

Sian
So if the answer is 'no', you can reply by saying 'no, I haven't'. And if the answer is 'yes', you can say 'yes, I have'.

Let's practise those short answers. Repeat after me:

No, I haven't.

Yes, I have.

Tejali
आता इथे चीनबद्दल बोलणं चालू आहे त्यामुळे परत त्याचा उल्लेख करायची गरज नाही. 'Have you ever been to China?'  असा आख्खा प्रश्न विचारण्याऐवजी विचारलं दुसऱ्या व्यक्तीने विचारलं, 'have you?’

Sian
Yes, but can you remember the answer? This person used a different tense for their answer – do you know why? Let's listen again.

Example
Yes, I went to China last year.

Tejali
इथे पूर्ण वर्तमानकाळ नाही तर भूतकाळ वापरलाय, पण का?

Sian
That's a good question. So now the speaker is talking about a specific time in the past – last year – so they use the past simple tense.

Tejali
एखादी घटना कधी घडली हे नक्की आठवत नसेल तर पूर्ण वर्तमानकाळ वापरायचा. पण भूतकाळातल्या,  एखाद्या विशिष्ट वेळेबद्दल बोलत असू, तर साधा भूतकाळ वापरायचा. चला, आता सरावाची वेळ झाली. तुमच्या मित्राला विचारा, की तो कधी दुसऱ्या देशात गेलाय का? कसं विचाराल ?विचार करा, नंतर शान काय म्हणतीये तेही सांगा.

Sian
Have you ever been to the UK?

Tejali
आता दुसरा मित्र विचारतोय, “तू गेलायस कधी परदेशात”? याचं उत्तरं कसं द्याल?  

Sian
Yes, I have.

Tejali
आता तुमच्या मित्राला सांगा कि तुम्ही दहा वर्षांचे असताना यूकेला गेलेलात. 

Sian
I went to the UK when I was 10!

Tejali
शाबास, Well done, आज इथेच थांबू. पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात. Bye!

Learn more

1) तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट दिलीये हे इंग्रजीत कसं विचारायचं?

यासाठी तुम्ही 'have you ever been to…?'असं विचारून नंतर ठिकाणाचं नाव जोडा.

  • Have you ever been to France?
  • Have you ever been to London?

यासोबत 'have you ever…?नंतर क्रियापदाचं तिसर रूप वापरा आणि प्रश्न विचारा.

  • Have you ever met a famous person? तुम्ही कोणा प्रसिद्ध व्यक्तीला भेटलाय?
  • Have you ever climbed a mountain? तुम्ही कधी पर्वत चढलाय?

2)  'Have you ever…?' या प्रश्नाचं उत्तरं कसं द्याल?

तुम्हाला होकारार्थी उत्तरं द्यायचं असेल तर म्हणा

  • Yes I have.

तुम्हाला नकारार्थी उत्तरं द्यायचं असेल तर म्हणा:

  • No I haven't.

3) भूतकाळातल्या विशिष्ट वेळेबद्दल बोलाताबा क्रियापद कशा प्रकारे वापरायचं?

यासाठी तुम्हाला क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरायची गरज आहे.

  • I went to China last year.
  • I met Donald Trump in 2008

How do I talk about my experiences?

3 Questions

Complete the gaps in these sentences.
रिकाम्या जागो योग्य शब्द भरा.

ยินดีด้วยคุณทำแบบฝึกหัดเสร็จแล้ว
Excellent! เยี่ยม! แย่หน่อย! คุณทำคะแนนได้:
x / y

Which places have you visited ? Come and tell us on our Facebook group.
तुम्ही कुठल्या ठिकाणांना भेट दिलीये? आमच्या फेसबुक पेजवर येऊन सांगा आम्हाला.

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

หลักไวยากรณ์จากบทเรียนย่อย

Session Vocabulary

  • experiences
    अनुभव

    ever
    कधी (तुम्ही कधी परदेशात गेलाय असा संदर्भात) 

    a specific time in the past
    भूतकाळातील विशिष्ट वेळेबद्दल