1

บทเรียน 1: Essential English Conversation

เลือกบทเรียน

 1. 1 Essential English Conversation

บทเรียนย่อย 31

Listen to find out how to ask someone about what sports they do.
तू कुठला खेळ खेळतोस हे इंग्रजीत कसं विचाराल?

บทเรียนย่อยในบทเรียนนี้

คะแนนจากบทเรียนย่อย 31

0 / 3

 • 0 / 3
  แบบฝึกหัด 1

แบบฝึกหัด 1

तू फुटबॉल खेळतोस?

Listen to find out how to ask someone about what sports they do.
तू कुठला खेळ खेळतोस हे इंग्रजीत कसं विचाराल?

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

แสดงเนื้อหาบทบันทึกเสียง ซ่อนเนื้อหาบทบันทึกเสียง

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात तुमचं स्वागत, मी तेजाली. आजपासून आपण, लोकांना त्यांचे छंद, आवडते खेळ याबद्दल इंग्रजीत कसं विचारायचं ते शिकणार आहोत.पॅम आणि बेनचं बोलणं ऐकू.

Pam
Do you play football?

Ben
Yes, I do. How about you?

Pam
No, I don’t, but I go running.

Tejali
पॅमने बेनला विचारलं, तू फुटबॉल खेळतोस का? बॉलने खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी playवापरतात. ‘play tennis, ‘play football’.  हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा. 

Do you play football?

Tejali
बेन म्हणाला, हो. Yes, I do. त्यावर तो म्हणाला ‘how about you?’आपण आधीच्या भागांत काय शिकलोय आठवतंय?एखाद्याला तोच प्रश्न विचारायचा असेलतर ‘how about you?’ असं विचारतात.हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.    

Yes, I do.

How about you?

Tejali
बेनच्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असू शकतं, पॅमने उत्तर दिलं, ‘No, I don’t. पण मी धावायला जाते. या पणसाठी तिने But हा शब्द वापरला. But म्हणजे पण, परंतु. ती म्हणाली, I go running. ‘ing’ ने शेवट होणाऱ्या शब्दांसाठीgo वापरलं जातं. आपण म्हणतो; पोहायला जातो  ‘go swimming’ , डोंगरावर जातो ‘go hiking.’ हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.       

No, I don’t

But I go running.

Tejali
बरं, आता इतर लोक कुठले खेळ खेळतात? चला ऐकू.

Do you play tennis?

No, I don’t, how about you?

Yes, I play tennis.

Do you play basketball?

Yes, I do. How about you?

No, I don’t, but I go swimming.

Tejali
आता परत करू, ही इंग्रजी वाक्य ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

Do you play football?

Yes, I do. How about you?

No, I don’t, but I go running.  

Tejali
एकदम मस्त. तुम्हाला किती समजलंय ते बघू आता. ही मराठीतली वाक्य ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल सांगा. तू फुटबॉल खेळतोस का?    

Do you play football?

हो. आणि तू?

Yes, I do. How about you? 

नाही, पण मी धावायला जाते.   

No, I don’t, but I go running.

Tejali
छानच. आता तुम्हाला कोणाला तू कोणता खेळ खेळतोस हे इंग्रजीत कसं विचारायचं ते समजलं आहे.आता कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देऊन त्यानंतर  how about you असं विचारता येईल आणि त्या व्यक्तीने उत्तर दिल्यानंतर that sounds great असं म्हणता येईल. आता पॅमच्या प्रश्नाला उत्तर देऊन प्रॅक्टिस करा.  

Do you play football?    

No, I don’t, but I go running.

Tejali
वा. आता सगळं संभाषण परत ऐका आणि तुमची उत्तरं तपासून पहा. 

Pam
Do you play football?

Ben
Yes, I do. How about you?

Pam
No, I don’t, but I go running.

Tejali
एकदम छान केलंत. आता तुम्हाला, तू कुठला खेळ खेळतोस हे इंग्रजीत विचारता येईल तुम्हाला.  सराव करत राहा. पुन्हा भेटू Essential English Conversations च्या पुढच्या भागात. Bye.

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
रिकाम्या जागा भरा.

तू फुटबॉल खेळतोस?

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

ยินดีด้วยคุณทำแบบฝึกหัดเสร็จแล้ว
Excellent! เยี่ยม! แย่หน่อย! คุณทำคะแนนได้:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • Do you ______?
  तू  ______खेळतोस का?

  Yes, I do.
  हो.

  No, I don’t, but I ______.
  नाही, पण मी ____खेळते.

  play football
  फुटबॉल खेळणे

  play tennis
  टेनिस खेळणे

  play basketball
  बास्केटबॉल खेळणे

  go running
  घावायला जाणे

  go swimming
  पोहायला जाणे

  How about you?
  तू कसा/ कशी आहेस?