บทเรียนย่อย 3

A recent UN report suggests 1m species could face extinction. Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.
[Images: Getty images]

नुकत्याच आलेल्या UN च्या अहवालातून असं समोर आलंय की जवळपास 10 लाखाहून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भातील अधिक शब्द जाणून घेऊ तेजाली आणि फिलकडून.

บทเรียนย่อยในบทเรียนนี้

คะแนนจากบทเรียนย่อย 3

0 / 0

  • 0 / 0
    แบบฝึกหัด 1

แบบฝึกหัด 1

1m species face extinction

A recent UN report suggests 1m species could face extinction. Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.

[Images: Getty images]

नुकत्याच आलेल्या UN च्या अहवालातून असं समोर आलंय की जवळपास 10 लाखाहून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भातील अधिक शब्द जाणून घेऊ तेजाली आणि फिलकडून. 

 

खालील कार्यक्रम पाहा आणि त्यावरचं तुमचं मत कळवा. त्यांचा वापर कसा केलाय हे सुद्धा सांगा.

Useful expressions

1. at death's door

'At death's door' म्हणजे मरणाच्या दारात पोचलेले. मृत्युघटीका जवळ आलेले.

  • She is really ill. She's at death's door.
  • He was at death's door after the accident, but the doctors were able to save him.

2.closer to [extinction] than feared

'Closer to' म्हणजे जवळ पोचलेत, 'feared' म्हणजे भीती व्यक्त करणे.

  • Economy closer to recession than feared.
  • Company closer to bankruptcy than feared.

3. face a murky future

A 'murky future'  म्हणजे अस्पष्ट किंवा गढूळ भविष्य. भविष्यातील अनिश्चीती किंवा काळजी यातुन व्यक्त होते. Murky म्हणजे गढूळ, अस्वच्छ.

  • Bowler faces murky future after failing to take any wickets.
  • Show faces murky future after fall in ratings.

What do you think of this story?
Come and tell us on our Facebook group.

कसा वाटला आजचा भाग?
आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा आम्हाला.

Join us for our next episode of English in the News when we will look at another story, and the language used to talk about it.
नव्या बातम्या, नव्या शब्दांसाठी पुढचा भाग नक्की पाहा.

หลักไวยากรณ์จากบทเรียนย่อย

  • die out
    नष्ट होणे 

    global [shark] population
    जगभरातील एकूण संख्या 

    polluted
    प्रदूषित