ਸੈਸ਼ਨ 1

Listen to find out how to compare two things.
दोन गोष्टींची तुलना  कशी करायची ते ऐकू.

Session 1 score

0 / 3

  • 0 / 3
    ਕਿਰਿਆ/ਕੰਮ 1

ਕਿਰਿਆ/ਕੰਮ 1

How do I compare two things?

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’ मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्या सोबत आहे सॅम.

Sian
Hi, everybody! Welcome.

Tejali
या भागात दोन गोष्टींची तुलना करण्यासाठी कसे शब्द वापरायचे ते शिकूया. सुरूवात करू एका संभाषणाने... काही लोक घरीच जेवायचं की बाहेर जायचं याबद्दल बोलतायत. घरी जेवणे म्हणजे eating in आणि बाहेर जेवणे म्हणजे eating out.

I prefer eating in because it's healthier.

Eating in because it's cheaper!

Eating out is better, but it's more expensive.

Tejali
यातले दोघेजण बोलतायत घरीच खाणं चांगलं, तुम्हाला काय वाटतं? Sian, shall we look at the language we can use to compare two things? They all used comparative adjectives – म्हणजे तुलनात्मक क्रियाविशेषण – didn't they?

Sian
Yes, and there are some very simple rules to help you. So first let's look at adjectives with one syllable, like 'cheap'.

Tejali
OK so 'cheap' म्हणजे स्वस्त. शब्दावयव म्हणजे शब्दाचे भाग. याला इंग्रजीत syllable म्हणतात. एक उच्चारावयव किंवा शब्दावयव असलेलं विशेषण, तुलानात्मक शब्द म्हणून वापरायचा असेल, तर-तमभाव यात आणायचा असेल तर काय करायचं समजलं? ऐका बरं परत.

Eating in because it's cheaper.

Sian
Ok so we add the letters 'e r' to a one-syllable adjective.  So 'cheap' becomes 'cheaper'

Tejali
आणि हे दुसऱ्या शब्दासाठी वापरता येईल का? त्या शब्दाच्या शेवटी 'e r' लावा.

Sian
So cold becomes 'colder', and short becomes 'shorter'.  Now let's look at 2 syllable adjectives that end with the letter 'y'. Like 'healthy'.

Tejali
Yes, so healthy म्हणजे सशक्त. हे तुलनात्मक पद्धतीने कसं वापराल? ऐका. 

I prefer eating in, because it's healthier.

Sian
So again we add 'er' but this time you have to check the spelling.

Tejali
स्पेलिंगकडे नीट लक्ष द्या, y च्या जागी 'ier' येईल आणि स्पेलिंग होईल h-e-a-l-t-h-i-e-r.

Sian
And we do this with other adjectives ending in 'y'. So pretty becomes 'prettier' – with 'i e r' at the end. Now, can you remember what happens with other adjectives that are longer than one syllable – for example 'expensive'? Let's listen again to check.

It's more expensive.

Tejali
दोन किंवा अधिक शब्दावयव असलेल्या विशेषणांसाठी, 'more' वापरतात. 'More' शब्दाच्या आधी येतं.

Sian
So 'interesting' becomes 'more interesting' and 'difficult' becomes 'more difficult'. Easy right? But careful because there are some exceptions!

Tejali
याला काही 'exceptions' म्हणजे अपवाद आहेत. उदा. Good. अधिक चांगलं म्हणण्यासाठी आपण, 'gooder' वापरतो का, नाही. मग काय वापरतात? ऐका.   

Eating out is better.

Sian
So, if we want to say that something is 'more good' we say 'it's better'. And if we want to say that something is 'more bad', we use 'it's worse'. Let's practise those. 

Repeat after me:

better

worse

Tejali
आता थोडा सराव करू. तुम्हाला online अभ्यास आणि classroom मधला अभ्यास याची तुलना करायची आहे. Online अभ्यास करणं जास्त सोपं आहे हे कसं सांगाल? नंतर शान काय सांगतीये तेही ऐका.   

Sian
Studying online is easier.

Tejali
तुम्हीही हेच उत्तर दिलंत का? आता तुम्हाला म्हणायचं आहे, वर्गात शिकणं महागडं असतं.

Sian
Studying in class is more expensive.

Tejali
तुम्हीपण असंच म्हणालात का? की काही वेगळं? 

Sian
Well done! Hopefully you are enjoying studying online with us!

Tejali
And your English is getting better every day. See you next time.

Sian
Bye! 

Learn more!

1) एक शब्दावयव असलेलं विशेषण, तुलनात्मक विशेषण म्हणून कसं वापराल?

      अशा शब्दाच्या शेवटी 'er' वापरा. 

  • Eating in is cheaper than eating out.
  • He is taller than me. 

स्पेलिंगकडे लक्ष द्या, जेव्हा शब्दांचा शेवट एक स्वर (a,e,i,o,u) आणि एका व्यंजनाने होतो (e.g. big, hot) त्येव्हा शेवटचं अक्षर दोन वेळा येतं.

  • It's hotter today than yesterday.
  • You look thinner today.

 2) 2 syllables पेक्षा मोठ्या शब्दांसाठी काय करायचं?

      'Y'ने शेवट होणाऱ्या विशेषणात, 'y'च्या जागी 'ier' येतं.

  • Eating at home is healthier.
  • This film is funnier than the last one.

      इतर विशेषणांसाठी शब्दाच्या आधी 'more' येतं.

  • Eating out is more expensive.

 3) याला काही अपवाद आहेत का?

       हो! 'good'चं होतं 'better', 'bad' चं होतं 'worse' आणि 'far' चं होतं 'further'.

  • My English is getting worse!

 

How do I compare two things?

3 Questions

Complete the gaps in these sentences.
रिकाम्या जागा भरा.

ਵਧਾਈ ਹੋਵੇ ਤੁਸੀਂ ਕੁਇਜ਼ ਪੂਰਾ ਕਰ ਲਿਆ
Excellent! Great job! Bad luck! ਤੁਹਾਡੇ ਵੱਲੋਂ ਹਾਸਲ ਕੀਤੇ ਗਏ ਅੰਕ:
x / y

Can you compare your country and the UK? Tell us on our Facebook group.
तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी आमच्यासोबत आमच्या फेसबुक ग्रुपवर यायला आवडेल का?

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

  • cheap
    स्वस्त
    expensive
    महाग
    healthy
    सशक्त
    clean
    स्वच्छ
    thin
    बारीक