1

ਯੂਨਿਟ 1: Essential English Conversation

ਯੂਨਿਟ ਚੁਣੋ

 1. 1 Essential English Conversation

ਸੈਸ਼ਨ 28

Listen to find out how to ask people what time they have breakfast.
तुम्ही नाश्ता कधी करता? कसं विचाराल इंग्रजीत?

Session 28 score

0 / 3

 • 0 / 3
  ਕਿਰਿਆ/ਕੰਮ 1

ਕਿਰਿਆ/ਕੰਮ 1

तुम्ही नाश्ता कधी करता?

Listen to find out how to ask people what time they have breakfast.
तुम्ही नाश्ता कधी करता?

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Show transcript Hide transcript


Tejali

नमस्कार मित्रांनो...बीबीसीच्याEssential English Conversationवर्गात मी तुमचं स्वागत! मी तेजाली...

दिवसभराच्या खाण्यात सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा. तुम्ही कधी नाश्ता करता? Have breakfast म्हणजे नाश्ता करणे, आणि have dinnerम्हणजे रात्रीचं जेवण करणे. याबद्दल इंग्रजीत कसं विचारायचं ते आजच्या भागात शिकणार आहोत.

Jane
Hi Chris, when do you have breakfast?

Chris
I never have breakfast.

Jane
When do you have dinner?

Chris
I have dinner at eight forty-five.

Tejali
जेनने ख्रिसला विचारलं, तू नाश्ता कधी करतोस? Breakfastम्हणजे नाश्ता, have breakfastम्हणजे नाश्ता करणे.      

When do you have breakfast?

Tejali
ख्रिस म्हणाला, तो कधीच नाश्ता करत नाही. Never म्हणजे कधीच नाही. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.      

I never have breakfast.

Tejali
मग जेनने ख्रिसला विचारलं, तू रात्री कधी जेवतोस? have dinner म्हणजे जेवणे. इथे आपण when किंवा what time वापरू शकतो. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा       

When do you have dinner?

Tejali
ख्रिस म्हणाला तो रात्री पावणे नऊला जेवतो, eight forty-five म्हणजे पावणे नऊ किंवा आठ पंचेचाळीस. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.       

I have dinner at eight forty-five.

Tejali
मस्त, आता इतर लोक वेगवेगळ्या जेवणाबद्दल काय सांगतायत ते ऐकू.

निक सकाळी पावणे सातला नाश्ता आणि दुपारचं जेवण म्हणजे  Lunch सव्वा बाराला करतो.

Hi Nick, what time do you have breakfast?

I have breakfast at six forty-five.

Ok. What time do you have lunch?

I have lunch at twelve fifteen.

मेलिसा सकाळी सव्वाआठला नाश्ता आणि Lunchम्हणजे दुपारचं जेवण पावणेदोनला करतो.

Hi Melissa, when do you have breakfast?

I have breakfast at eight fifteen.

Ok. When do you have lunch?

I have lunch at one forty-five. 

Tejali
चला परत करुया? ही इंग्रजी वाक्य ऐका आणि त्यामागोमाग म्हणा.  

When do you have breakfast?

I never have breakfast   

When do you have dinner? 

I have dinner at eight forty-five.

Tejali
मस्त... बघू या तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. ही मराठीतली वाक्य ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल सांगा.

तू नाश्ता कधी करतोस?   

When do you have breakfast?

मी कधीच नाश्ता करत नाही.

I never have breakfast.

तू रात्री कधी जेवतोस?   

When do you have dinner. 

मी रात्री पावणे नऊला जेवतो.   

I have dinner at eight forty-five. 

Tejali
छान.. आता जेनच्या प्रश्नांना उत्तर देऊन प्रॅक्टिस करा.

When do you have breakfast?

When do you have dinner?

Tejali
छान आता सगळं संभाषण परत ऐका आणि तुमची उत्तर तपासून पहा. 

Jane
When do you have breakfast?

Chris
I never have breakfast.

Jane
When do you have dinner?

Chris
I have dinner at eight forty-five.

Tejali
शाब्बास, आता तुम्ही कोणाला तू किती वाजता नाश्ता करतोस, कधी जेवतोस याबद्दल इंग्रजीत विचारू शकता. पुन्हा भेटूessential English conversations च्या पुढच्या भागात. Bye!   

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
रिकाम्या जागा भरा.

रिकाम्या जागा भरा.

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

ਵਧਾਈ ਹੋਵੇ ਤੁਸੀਂ ਕੁਇਜ਼ ਪੂਰਾ ਕਰ ਲਿਆ
Excellent! Great job! Bad luck! ਤੁਹਾਡੇ ਵੱਲੋਂ ਹਾਸਲ ਕੀਤੇ ਗਏ ਅੰਕ:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • When do you have ______?
  तू कधी  ______ करतोस ?

  I never have ______. 
  मी कधीच ______करत नाही . 

  I have ______ at ______.
  मी  ______वाजता  ______ करतो .

  breakfast
  नाश्ता

  dinner
  रात्रीचं जेवण

  eight forty-five
  आठ पंचेचाळीस / पावणे नऊ

  twelve fifteen
  सव्वाबारा