1

ਯੂਨਿਟ 1: Essential English Conversation

ਯੂਨਿਟ ਚੁਣੋ

  1. 1 Essential English Conversation

ਸੈਸ਼ਨ 20

Listen to find out how to use what we have learned in the last four lessons.
गेल्या चार भागात काय शिकलो याची उजळणी करू या.

Session 20 score

0 / 3

  • 0 / 3
    ਕਿਰਿਆ/ਕੰਮ 1

ਕਿਰਿਆ/ਕੰਮ 1

खाद्यपदार्थ: उजळणी

Listen to find out how to use what we have learned in the last four lessons.
गेल्या चार भागात काय शिकलो याची उजळणी करू या.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Show transcript Hide transcript

Tejali
नमस्कार मित्रांनो...

मी तेजालीबीबीसीच्याEssential English Conversationवर्गात तुमचं स्वागत करते!!! इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी. तर आजचा भाग आहे गेल्या चार भागांची उजळणी करण्याचा. चला ऐकू या बरं हे.

Sarah
Hi Ben. What’s your favourite food. 

Ben
My favourite food is lamb. 

Sarah
What do you eat for dinner?

Ben
I usually eat vegetable stew for dinner. 

आता हे असंच इतर गोष्टींसाठी पण वापरता येतं. आठवतंय ना आधीच्या भागांतलं? हे ऐका.

I usually eat vegetable stew for lunch

Tejali
ही मुलगी काय घेतीये बाजारात? ऐकू या बरं.

Ben
How can I help you?

Sarah
Can I have a kilo of peppers?

Ben
That’s £3.50.

Tejali
आता हॉटेलमधे ऑर्डर कशी द्याल?

Sarah
How can I help you

Ben
Can I have the fish stew? And some water to drink..

Sarah
Yes, of course

Tejali
सगळं आठवतंय का? एक क्वीझ खेळू पटकन. मला सांगा, एखाद्याला खायला काय आवडतं हे त्याला इंग्रजीत कसं विचाराल?

Sarah
What’s your favourite food?

Tejali
आता याचं उत्तर द्यायचंय, lamb.

Ben
My favourite food is lamb.

Tejali
आता समजा एखाद्याला विचारायचं की, तू dinner ला म्हणजे रात्रीच्या जेवणात काय खातोस?

Sarah
What do you eat for dinner?

Tejali
आता याचं उत्तर द्यायचंय ‘vegetable stew’.

Ben
I usually eat vegetable stew for dinner. 

Tejali
आता समजा एखाद्याला विचारायचंय, मी तुम्हाला काय मदत करू?

Ben
How can I help you?

Tejali
आता तुम्हाला १ किलो peppers म्हणजे ढोबळी मिर्ची घ्यायाचीये.

Ben
Can I have a kilo of peppers?

Tejali
आता याचे झाले साडे तीन पौंड.

Ben
That’s £3.50.

Tejali
सगळं नीट आठवलं का? की गोंधळ झाला?चला ऐकू पुन्हा हे. त्या पाठोपाठ म्हणा.

What’s your favourite food?

My favourite food is lamb.

What do you eat for dinner?

I usually eat vegetable stew for dinner.

How can I help you?

Can I have a kilo of peppers?

That’s £3.50. 

Tejali
अरे वा! मस्त आता वेळ आलीये संपूर्ण संभाषणाचा सराव करायची. साराबरोबर प्रॅक्टिस करू या आपण. काय प्रश्न विचारतीये ती?

Sarah
Hi. What’s your favourite food?

What do you eat for dinner?

आता विचार करा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात. काय उत्तर द्याल साराला?

How can I help you?

आता विचार करा तुम्ही बाजारात गेला आहात. काय उत्तर द्याल साराला?

How can I help you?

Tejali
आता तुमची उत्तरं तपासायला संपूर्ण संभाषण ऐका.

Sarah
Hi Ben. What’s your favourite food?

Ben
My favourite food is lamb.

Sarah
What do you eat for dinner?

Ben
I usually eat vegetable stew for dinner.

Ben
How can I help you?

Sarah
Can I have a kilo of peppers?

Ben
That’s £3.50.

Tejali
शाब्बास, आता तुम्हाला इंग्रजीतून एखाद्याला त्याच्या खाण्याबद्दल, किंवा त्याच्या आवडीच्या पदार्थाबद्दल कसं विचारायचं, हॉटेल मध्ये गेल्यावर इंग्रजीत ऑर्डर द्यायची बाजारात गेलात तर इंग्रजीत संभाषण कसं साधायचं हे नीट कळलंय, प्रॅक्टिस करत राहा आणि हो आमचा बीबीसी लर्निंग इंग्लिश मराठी हा फेसबुक ग्रूप जॉईन करायला विसरू नका, पुन्हा भेटू Essential English Conversationsच्या पुढच्या भागात Bye.

Check what you’ve learned by putting the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा. बघूया तुम्हाला कितपत समजलंय.

खाद्यपदार्थ : उजळणी

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

ਵਧਾਈ ਹੋਵੇ ਤੁਸੀਂ ਕੁਇਜ਼ ਪੂਰਾ ਕਰ ਲਿਆ
Excellent! Great job! Bad luck! ਤੁਹਾਡੇ ਵੱਲੋਂ ਹਾਸਲ ਕੀਤੇ ਗਏ ਅੰਕ:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

  • What’s your favourite food?
    तुझा सर्वांत आवडता पदार्थ कोणता?

    My favourite food is ______.
    मला ____सर्वांत जास्त आवडतं.

    What do you eat for dinner?
    तू रात्री काय जेवतोस?

    I eat ______ for dinner.
    मी रात्री ____जेवतो.

    How can I help you?
    मी तुम्हाला काय मदत करू शकतो?

    Can I have the ______?
    मला _____ मिळेल का?

    That’s ______ all together.
    याचे एकूण _____झाले.