Lição 24

Listen to find out how to talk about your habits.
सवयींबद्दल बोलताना  कसं इंग्रजी वापरायचं ते आजच्या भागात शिकू.

Pontos alcançados nesta lição

0 / 3

  • 0 / 3
    Atividade 1

Atividade 1

How do I talk about my habits

Ouça a gravação e faça o exercício

Mostre a transcrição Oculte a transcrição

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.

Sian
Hi, everybody!

Tejali
तुमच्या रोजच्या सवयींबद्दल बोलताना इंग्रजीतले कुठले शब्द वापरायचे हे आजच्या भागात शिकू या. सुरवात करू exercise म्हणजे व्यायामाने. ऐका.

I exercise once or twice a week.

I exercise every day.

I never exercise.

I hardly ever exercise. 

Tejali
So, Sian, shall we look at the language we can use to talk about habits?

Sian
Yes, so first we can see that they all used the present simple tense – so this is how we usually talk about habits.

Tejali
आपल्या सवयींबद्दल सांगताना साधा वर्तमानकाळ वापरायचा. आणि त्यासोबतच ती गोष्ट किती वेळा करतो हे सांगणारं क्रियाविशेषणही उदाहरणार्थ ...

I never exercise.

Sian
Ok so they use the adverb 'never' which means 'not at any time'. And the opposite of 'never is 'always' – this means 'at all times'.

Tejali
आता या वाक्यात क्रियाविशेषण वाक्यात कुठे आलंय लक्षात आलं का? कर्ता आणि क्रियापद याच्या मध्ये आलं क्रियाविशेषण.

I never exercise

Sian
But can you remember the adverb that you heard to mean 'almost never'?  Let's listen again to find out.

I hardly ever exercise.

Tejali
‘Hardly ever' म्हणजे क्वचित कधीतरी. शानसोबत याच्या उच्चाराची प्रॅक्टिस करू. ऐका आणि त्यानंतर तिच्या मागोमाग म्हणा. 

Sian
Repeat after me.

Hardly ever

I hardly ever exercise

Tejali
आणखी काही उदाहरण म्हणजे 'sometimes' म्हणजे कधीतरी, often म्हणजे नेहमी.

Sian
And they also go between the subject and the verb. Let's practise the pronunciation. 

Repeat after me.

I sometimes exercise.

I often exercise.

Tejali
एखादी गोष्ट आपण नक्की किती दिवस करतो किंवा किती वेळा करतो हे आपण नेमकेपणेही सांगू शकतो. 

Sian
Yes, so if you do something all the days of the week, you can use 'every day', but, careful, the position of this is different. Where does it go? Let's listen again.

I exercise every day. 

Tejali
Every day I do exercise. ‘Every day' क्रियापादानंतर येतं, पण आपण ते वाक्याच्या सुरुवातीलाही वापरू शकतो.

Sian
But if you want to say that you do something one time or two times a week we use 'once a week' or twice a week'. Let's practise the pronunciation.

Repeat after me.

once a week.

twice a week.

I exercise twice a week.

Tejali
आठवड्यातून एकदा once किंवा दोनदा – म्हणजे twice पेक्षा जास्त असेल तर किती वेळा करतो तो आकडा वापरू शकतो. उदाहरणार्थ ...

I exercise five times a week.

Tejali
आता आपण आपल्या सवयींबद्दल कसं सांगायचं ते शिकलो. आता सराव करू. तुम्ही आठवड्यातून तीन वेळा इंग्रजीचा अभ्यास करता, असं तुम्हाला सांगायचं आहे. कसं सांगाल? विचार करा आणि नंतर सॅमचं उत्तरही ऐका.

Sian

I study English three times a week.

Tejali

आता तुमचा मित्र म्हणतोय, कॉफी प्यायला चल, पण तुम्ही कधीच कॉफी पीत नाही. कसं सांगाल त्याला क्रियाविशेषण कुठे येईल हे मात्र नक्की लक्षात ठेवा.

Sian
I hardly ever drink coffee. 

Tejali
बरोबर आलं का? Good!

Sian
Well done! Hopefully you always study English with us!

Tejali
And you can visit our website every day!  पुन्हा भेटूया How do I च्या पुढच्या भागात, bye!

Learn more!


1) सवयींबद्दल बोलताना कुठला काळ वापरतात? 

यासाठी नेहमी वर्तमानकाळ वापरतात.

  • I eat rice every day.

2) एखादी गोष्टी तुम्ही किती नियमिततेने करता ते सांगण्यासाठी कुठले शब्द वापरतात?

  • I never eat fast food
  • I often read in bed.
  • I hardly ever eat chocolate.

3) एखादी गोष्ट 'आठवड्यातून ___ वेळा करता' हे इंग्रजीत कसं सांगायचं?

 रोज म्हणजे 'every day'. हे वाक्याच्या शेवटी येईल. 

  • I have a shower every day.

किती वेळा हे सांगण्यासाठी तो आकडा आणि पुढे  'times a week' म्हणायचं.
आठवड्यातून एकदा :'once a week' , आठड्यातून दोनदा : 'twice a week'
Week ऐवजी 'month', 'year' किंवा 'day' वापरता येईल.

  • I play football once a week
  • I go to the cinema three times a month.
  • I eat out twice a month.

How do I talk about my habits?

3 Questions

Complete the gaps in these sentences.
रिकाम्या जागा भरा.

Parabéns! Você completou o exercício.
Excellent! Excelente! Bad luck! Você acertou:
x / y

Would you like to come to our Facebook group for more fun with English!
तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी आमच्यासोबत आमच्या फेसबुक ग्रुपवर यायला आवडेल का?

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Vocabulário desta lição

  • always
    नेहमी

    often
    बरेचदा 

    sometimes
    कधीकधी 

    hardly ever
    क्वचित 

    never
    कधीच नाही

    once
    एकदा  

    twice
    दोनदा 

    three times
    तीनदा