1

Essential English Conversation :1 واحد

انتخاب واحد

  1. 1 Essential English Conversation

جلسه 22

Listen to find out how to ask about how much clothes cost.
कपड्यांची किंमत कशी विचारायची ऐकू.

Session 22 score

0 / 3

  • 0 / 3
    تمرین 1

تمرین 1

हे कितीला?

Listen to find out how to ask about how much clothes cost.
कपड्यांची किंमत कशी विचारायची ऐकू.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

نشان دادن متن پنهان کردن متن

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात सगळ्यांचं स्वागत.

मी तेजाली. गेल्या आठवड्यापासून आपण शॉपिंग करताना कशा प्रकारे बोलायचं ते शिकतोय. आज शिकणार आहोत वस्तूची किंमत विचारायला. फिओना आणि सेल्स पर्सनचं संभाषण ऐकू.

Fiona

Hi, how much is this jacket?

Shop assistant

That jacket’s £59.99.

Fiona

Can I try it on?

Shop assistant

Of course you can.

Tejali

चला समजून घेऊ हे संभाषण. फिओना म्हणाली,‘How much is this jacket?हे जॅकेट कितीला?आता जॅकेट एकच होतं, म्हणून ती म्हणाली, ‘this’. वस्तू अनेक असतील तर म्हणायचं‘these’. आता हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Hi, how much is this jacket?

Tejali
विक्रेताम्हणाला, “That jacket is…आणि पुढे त्याने किंमत सांगितली. किंमत सांगताना त्यातल्या अपुर्णांकासह सांगायची. जसं की fifty-nine Ninety-nine, किंवा Twenty fifty. आता हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

That jacket’s £59.99.

Tejali
फिओनाने विचारलं, मी घालून बघू? “Can I try it on?”आता हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Can I try it on?

Tejali
त्यावर विक्रेता म्हणाला, “हो, बघा ना घालून”. “Of course, you can.”. आता हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Of course you can.

Tejali
आता दुकानात वेगवेगळे लोक कशा प्रकारे बोलतात ते ऐकू या. आता हे ऐका.

Hi, how much is this sweater?

That sweater’s £24.99.

Can I try it on?

Of course, you can.

 

Hi, how much is that coat?

This coat is £39.99.

Can I try it on?

Of course, you can.

 

Hi, how much are these shorts?

Those shorts are £19.99.

Can I try them on?                                                                                                                          

Of course, you can.

 

Tejali
आता परत करूया. ही इंग्रजी वाक्यं ऐका आणि त्यामागोमाग म्हणा.

Hi, how much is this jacket?

That jacket’s £59.99.

Can I try it on?

Of course, you can.

Tejali
आता बघू तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. ही वाक्यं ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल ते सांगा.                                 

हे जॅकेट कितीला?

Hi, how much is this jacket?

 

हे जॅकेट £59.99 ला आहे. 

That jacket’s £59.99.

 

मी हे घालून बघू?

Can I try it on?

 

हो नक्कीच.

Of course, you can.

 

Tejali

आता तुम्हाला इंग्रजीत वस्तूची किंमत विचारता येईल. आता या सेल्स पर्सनसोबत सराव करा.

हा. विचार किंमत बरं.

Those shorts are £19.99.

Of course, you can.

 

Tejali

तुम्ही काय उत्तर दिलंय ते तपासून बघू. हे ऐका.

Hi, how much is this jacket?

That jacket's £59.99.

Can I try it on?

Of course, you can.

 

Tejali

आता तुम्हाला वस्तूंच्या किंमती विचारताना अडचण होणार नाही. सराव करत रहा. पुन्हा भेटूEssential English Conversationच्या पुढच्या भागात. आणि हो, आमचाBBC Learning English Marathi हा फेसबुक ग्रुप जॉईन करायला विसरून नका. bye!!

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
योग्य पर्याय निवडा, बघू या काय काय समजलंय तुम्हाला.

शब्दांचा योग्य क्रम लावा.

3 Questions

Put the words in the correct order.
 

 

تبریک می گوییم
Excellent! آفرین! نمره شما Bad luck! :
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

واژه های تازه این جلسه

  • Hi, how much is this ______?
    हाय. याची किंमत काय?

    Hi, how much are these ______?
    हाय. यांची किंमत काय?

    jacket
    जाकिट

    sweater
    स्वेटर

    coat
    कोट

    shorts
    शॉर्टस्

    That ______’s £______.
    त्याची किंमत £____आहे.

    Those ______ are £______.
    त्यांची किंमत £____आहे.

    Can I try it on?
    मी हे घालून बघू का?

    Can I try them on?
    मी हे घालून बघू का?

    Of course, you can.
    हो. नक्कीच..