1

Essential English Conversation :1 واحد

انتخاب واحد

 1. 1 Essential English Conversation

جلسه 18

बाजारात गेल्यावर

Listen to find out how to buy food at the market.
बाजारात गेल्यावर कशी खरेदी करायची ऐकू या.

 

Session 18 score

0 / 3

 • 0 / 3
  تمرین 1

تمرین 1

At the market

Listen to find out how to buy food at the market.
बाजारात गेल्यावर कशी खरेदी करायची ऐकू या.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

نشان دادن متن پنهان کردن متن

Tejali
नमस्कार मित्रांनो...
मी तेजाली...बीबीसीच्याEssential English Conversationवर्गात मी तुमचं स्वागतकरते!!!
इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी. आजच्या भागात बाजारात गेल्यावर कशा प्रकारे इंग्रजी वापरायंला हवं ते आपण शिकू या.
लिसा बटाटे खरेदी करत आहे. चला ऐकू .

Dan
How can I help you?

Lisa
Hi, can I have a kilo of potatoes

Dan
Here you are. That’s £1.00.

Tejali
आधी दुकानदाराने विचारलं, “How can I help you?”, तुम्हाला काय हवं?  हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Insert                                                                                                   
How can I help you?

Tejali
तर ग्राहकाने , त्याला १ किलो बटाटे हवेत असं सांगितलं. “a kilo” of potatoes. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Hi, can I have a kilo of potatoes?

Tejali
भाज्या घ्यायला जाताना आपण असं म्हणू शकतो...

Can I have a kilo of onions?

Onionsम्हणजे कांदे.

 Can I have a kilo of tomatoes?

Tomatoes म्हणजे टोमाटो

आणि Vegetablesम्हणजेभाज्या

 

Tejali
फळं घेताना असं म्हणतात...

Can I have a kilo of oranges?

संत्री म्हणजे oranges

Can I have two kilos of bananas?

आणि केळी म्हणजे bananas.

Fruits म्हणजे फळं.

 

Tejali
आता हे ऐका बरं...

Can I have a kilo of rice?

Rice म्हणजे तांदूळ

Can I have a kilo of flour?

Flour म्हणजे पीठ.

 

Tejali
दुकानदाराने ग्राहकाला बटाटे दिले आणि म्हणाला here you are, म्हणजे हे घ्या. एखाद्याला काही देताना here you are असं म्हणतात.

Here you are.

 

Tejali
नंतर त्याने ग्राहकाला किंमत सांगितली. १ पौंड.
That’s £1.00.

 

Tejali
आता इतर लोक कशी खरेदी करतात ऐकू.जस्टीन लॅंंब खरेदी करतोय.
How can I help you?

Hi, can I have two kilos of lamb?

Here you are. That’s £15.00.

 

Tejali
चला परत करू या? ही इंग्रजी वाक्य ऐका आणि त्यामागे म्हणा.

How can I help you?

Can I have a kilo of potatoes?

Here you are.

That’s £1.00.

 

Tejali
मस्त...बघू या तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. ही मराठीतली वाक्य ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल ते सांगा.

मी तुला काय मदत करू शकते?

How can I help you?

मला एक किलो बटाटे हवेत.

Can I have a kilo of potatoes?

हे घ्या.

Here you are.

याचा १ पौंड झाला.

That’s £1.00.

 

Tejali
शाबास, आता दुकानदाराच्या प्रश्नाला उत्तर देऊन प्रॅक्टीस करा.

How can I help you?

Here you are. That’s £1.00.

 

Tejali
शाबास. आता संपूर्ण संभाषण ऐका. तुमच उत्तर त्यावरून तपासा. 

Dan
How can I help you?

Lisa
Hi, can I have a kilo of potatoes?

Dan
Here you are. That’s £1.00.

Tejali
मस्त. आता बाजारात खरेदी करताना तुम्ही इंग्रजी योग्य रीतीने बोलू शकाल. सराव करत राहा, पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत Bye!

Check what you’ve learned by putting the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा. बघूया तुम्हाला कितपत समजलंय.

रिकाम्या जागा भरा.

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

تبریک می گوییم
Excellent! آفرین! نمره شما Bad luck! :
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

واژه های تازه این جلسه

 • How can I help you?
  मी तुम्हाला काय मदत करू शकतो/ शकते?

  Hi, can I have a kilo of potatoes?
  मला एक किलो बटाटे हवे आहेत.

  Here you are. Anything else?
  हे घ्या. आणखी काय देऊ?

  Yes, can I have a kilo of ______ as well?
  हो. मला एक किलो _____ हवंय.

  Here you are. That’s £15.00 altogether.
  हे घ्या. एकूण १५ पौंड झाले.

  That’s expensive!
  बापरे! एवढं महाग

  That’s cheap!
  हे तर स्वस्त आहे.

  fish
  मासे

  chicken
  चिकन

  lamb
  मेंढीचं मांस

  peppers
  ढोबळी मिर्ची

  potatoes
  बटाटे

  bananas
  केळं