Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 40

Listen to find out how to use 'borrow' and 'lend' in English.
Lend आणि borrow चा वापर कसा करायचा ते शिकू या. 

Session 40 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I borrow and lend things?

   काही देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल हे लोक काय म्हणतायत बघा. ते याबद्दल बोलतायत : 

 • money
 • pen
 • book
 • clothes

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I…मध्ये तुमचं स्वागत. मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.

Sam
Welcome, everyone!

Tejali
आज शिकणार आहोत borrowing आणि lending बद्दल. 'To borrow' म्हणजे घेणे, उधार घेणे आणि    'to lend'   उधार देणे. याचा वापर कसा करायचा ते बघू.

Sam
Yes! Listen to these four examples – two use 'borrow' and two use 'lend'.

Tejali
ते कशाबद्दल बोलत आहेत? यात चार वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतायत

Could I quickly borrow your pen? Thanks!

My sister and I borrow clothes from our mother all the time!

Would you like me to lend you that book? I can bring it tomorrow.

I forgot my wallet so Max lent me £5 for lunch.

Sam
Did you hear the four things? They were a 'pen', 'clothes', a 'book' and '£5'.

Tejali
Yes! आता 'borrow' बद्दल थोडं आणखी नीट समजून घेऊ. Borrow  कोण करत, कर्ता. यासाठी 'I' किंवा 'we' वापरतात. आपण एखादं पेन किंवा  ड्रेस आपण 'borrow' करतो,. पहिली दोन वाक्यं पुन्हा ऐका.  'Borrow'च्या आधी किंवा नंतर काय येतंय त्याकडे लक्ष द्या.

Could I quickly borrow your pen? Thanks!

My sister and I borrow clothes from our mother all the time!      

Sam
So, as you'd expect, the subjects – 'I' and 'my sister and I' – go before the verb. And the things – 'your pen' and 'clothes' – go after.

Tejali
या रचनेमध्ये आपण कोणाकडून मागतोय हे सांगायची गरज नाही. It's often obvious,

पण तुम्हाला जर सांगायचंच असेल तर वाक्यरचना थोडी बदलावी लागेल. ऐका.

My sister and I borrow clothes from our mother all the time!

Tejali
It's 'from' –  आपण त्या व्यक्तीबद्दल सांगण्यासाठी from वापरतो.

Sam
OK, so let's quickly practise the pronunciation together. The important words are 'borrow' and the thing. Please repeat after me:

Could I borrow your pen?

My sister and I borrow clothes from our mother.

Tejali
Great! आता बोलू 'lend' बद्दल. जेव्हा वाक्यात 'lend' येतं तेव्हा कर्ता वस्तू देत असतो. ही वाक्यं ऐका. यात कोणाकोणाचा उल्लेख केला आहे?

Would you like me to lend you that book? I can bring it tomorrow.

I forgot my wallet so Max lent me £5 for lunch.

Tejali
अच्छा, म्हणजे यात देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा, दोघांचाही उल्लेख होतो आणि काय देतोय त्याचाही.

Sam
Yes, so 'I lend you a book' and 'Max lent me £5'. With 'lend' you have to say the person and the thing after the verb.

Let's practise that together:

Would you like me to lend you that book?
Max lent me £5.

Tejali
Thanks, Sam. आता जे शिकलो त्याचा सराव करू. तुमच्या मित्राचा फोन तुम्हाला borrow करायचाय. सुरुवात I can ने करा. नंतर याचं उत्तरं तुम्हाला ऐकू येईल.  

Sam
Can I borrow your phone?

Tejali
Good! आता हाच प्रश्न 'lend' वापरून तुम्हाला विचारायचा आहे.  सुरुवात 'Can I…' किंवा 'Can you…' णे करा. 'L end' नंतर 'phone' वापरायचंय आणि देणाऱ्याचा उल्लेख करायचा आहे हे लक्षात ठेवा.

Sam
Can you lend me your phone?

Tejali
Great! Now you can 'lend' and 'borrow' anything!

Sam
Except money! You should never lend, or borrow, money.

Tejali
Haha. That's good advice. आज इथेच थांबू, पुन्हा भेटू पुढच्या भागात. How do I…. Bye!

1.'Borrow' आणि 'lend' मध्ये काय फरक आहे?

    'Borrow' म्हणजे उधार घेणे, कोणाकडून काही मागणे. 

 • Can I borrow your pen? 'I' कर्ता आहे , कर्त्याला पेन हवंय.  'I' receive 'your pen'.
 • Laura borrowed my favourite jumper.' इथे Laura' कर्ता आहे, तिने मि'my favourite jumper'. घेतलंय.

    'Lend' म्हणजे कोणालातरी देणे, वस्तू, पैसे  उधार देणे  

 • Can you lend me your pen? 'इथे 'You' कर्ता आहे. तुम्ही तुमचं पेन दुसऱ्याला दिलंय. 'You' give 'your pen'.
 • I lent Laura my favourite jumper.' I' इथे  कर्ता आहे.  'I' ने  ' favourite jumper' दिलंय.

2.'Borrow' आणि 'lend' च्या वापरात काय फरक आहे ?

    'Borrow',नंतर जी वस्तू हवीये तिचा उल्लेख करा. 

 • Can I borrow your pen?  तुम्हाला pen हवंय.
 • Laura borrowed my favourite jumper.  'My favourite jumper' हे वाक्यातलं कर्म आहे.

तुम्ही कोणाकडून वस्तू घेताय याबद्दल सांगयचं असेल तर सुरूवात करताना त्या व्यक्तीचा उल्लेख करा. यासाठी 'from' ने सुरूवात करा.

 • Can I borrow your pen from you?
 • Laura borrowed my favourite jumper from me.

   'Lend' नंतर दोन objects (कर्म) हवेत तुम्हाला. वाक्यत वस्तू आणि व्यक्ती या दोन्हीचा उल्लेख हवा. याचा क्रम वस्तू, व्यक्ती (item/ thing)असा हवा. 

 • Can you lend me your pen? 'Me' ही व्यक्ती आहे. व्यक्तीला 'your pen' (तुमचं पेन) हवं आहे.
 • I lent Laura my favourite jumper.'Laura' ही व्यक्ती आहे. 'my favourite jumper' ही वस्तू आहे.

How do I borrow and lend things?

4 Questions

Choose the correct option
योग्य उत्तरं निवडा. 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Do you ever borrow clothes from other people? Are you comfortable lending other people money? Come and tell us on our Facebook group.
तुम्ही दुसऱ्या लोकांकडून कपडे घेता का? लोकांना तुम्ही पैसे उधार देता का? आमच्या फेसबुक पेजवर येऊन सांगा आम्हाला.

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • money
  पैसे 

  a pen
  पेन

  a book
  पुस्तक

  clothes
  कपडे 

  my wallet
  पाकीट 

  to forget
  विसरणे