Vocabulary Reference

Episode 01: Bees

preconception
पूर्वधारणा 

precaution
खबरदारी

prematurely
वेळेआधी

preview
आधीच पहायला मिळणे

predetermined
पूर्वनियोजित, आधीच ठरलेले  

pre-test
पूर्वपरीक्षा 

pre-date
तारखेआधी किंवा आधीची तारीख  

Episode 2: Schadenfreude

schadenfreude
विघ्नसंतोषी 

café
कॅफे

faux pas
ओशाळवाणं करणारी घटना 

paparazzi
प्रसिद्ध लोकांचे फोटो काढण्यासाठी त्यांचा पाठलाग करणारे पत्रकार 

tattoo
टॅटू, गोंदवण

smorgasbord
सॅंडविचचा प्रकार

karaoke
कराओके

aficionado
एखाद्या विषयातीन ज्ञानी व्यक्ती

guru
गुरू 

Episode 3: Robots on the road

while
अवधी, तर 

whereas
ज्या अर्थी 

however
पण 

although
तरी 

though
तरीदेखील 

despite
असे असूनही 

in spite of 
असे असूनही 

nevertheless
तथापि

but
पण