Session 2

Jugaad may be the secret behind a number of Indian successes. Is it a solution to global problems or could it be a problem? Join Rishi and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.

आपल्या कुठल्याही समस्येवर आपण काहीतरी  जुगाड करून उपाय काढतोच. पण जागतिक दृष्टीकोनातूनही जुगाड तेवढंच उपयुक्त आहे का? त्यातून खरंच उपाय मिळतो का ? की ती तात्पुरती उपाययोजना असते? चला आज ऐकू याबद्दलची चर्चा तेजाली आणि फिलसोबत.

Sessions in this unit

123

Session 2 score

0 / 0

  • 0 / 0
    Activity 1

Activity 1

Jugaad: obstacle or inspiration

Jugaad may be the secret behind a number of Indian successes. Is it a solution to global problems or could it be a problem? Join Rishi and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.

[Images: Getty images]

आपल्या कुठल्याही समस्येवर आपण काहीतरी  जुगाड करून उपाय काढतोच. पण जागतिक दृष्टीकोनातूनही जुगाड तेवढंच उपयुक्त आहे का? त्यातून खरंच उपाय मिळतो का ? की ती तात्पुरती उपाययोजना असते? चला आज ऐकू याबद्दलची चर्चा तेजाली आणि फिलसोबत.

 

Watch the video and complete the activity

Useful expressions

1. obstacle on the road

An obstacle on the road म्हणजे एखाद्या कामातला अडथळा. प्रगती, प्रक्रियेसाठी Road म्हणजे रस्ता किंवा मार्ग ही उपमा बरेचदा वापरली जाते.

  • The loss was an obstacle on the team's road to the World Cup.
  • Last year's bad sales figures were a big obstacle on the road to profitability.

2. 2.0

2.0 ही संकल्पना तंत्रज्ञानातून आली आहे. मूळ उत्पादनात बदल करून पूर्ण नवी आवृत्ती बनवली जाते.

  • Web 2.0 is more interactive that the old internet.
  • Sustainability 2.0 is a whole new way of looking at the problem.

3. Inspiration, inspiring

काहीतरी असतं inspiring म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळत असते. आपणही तसं करावं असं वाटतं. याचं नाम होतं inspiration, म्हणजे एखादी व्यक्ती किंवा गोष्ट ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते.

  • Inspiration is important for an artist.
  • I find nature inspiring, when I am painting.

What do you think of this story?
Come and tell us on our Facebook group.

 

Session Grammar

  • world power
    जागतिक शक्ती 

    technology sector
    तंत्रज्ञान विभाग 

    sustainable solutions
    शाश्वत उपाय 

    encourage
    प्रोत्साहन  देणे

Session Vocabulary