1

Unit 1: English in the News Marathi

 • Completed

  Session 1

  1 Activity

  Climate change: Is India doing enough?

  16 May 2019

  India is one of the countries most vulnerable to climate change. How well is the country helping to fight the problem? Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.

  भारत हा हवामान बदलाचा धोका मोठ्या प्रमाणात असलेल्या देशांपैकी एक देश आहे. याला तोंड देण्यासाठी भारतात काय उपाययोजना करण्यात येत आहेत?  तेजाली आणि फिल याबद्दल अधिक माहिती सांगतायत. 

 • Completed

  Session 2

  1 Activity

  Jugaad: obstacle or inspiration

  29 May 2019

  Jugaad may be the secret behind a number of Indian successes. Is it a solution to global problems or could it be a problem? Join Rishi and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.

  आपल्या कुठल्याही समस्येवर आपण काहीतरी  जुगाड करून उपाय काढतोच. पण जागतिक दृष्टीकोनातूनही जुगाड तेवढंच उपयुक्त आहे का? त्यातून खरंच उपाय मिळतो का ? की ती तात्पुरती उपाययोजना असते? चला आज ऐकू याबद्दलची चर्चा तेजाली आणि फिलसोबत.

 • Completed

  Session 3

  1 Activity

  1m species face extinction

  05 Jun 2019

  A recent UN report suggests 1m species could face extinction. Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.
  [Images: Getty images]

  नुकत्याच आलेल्या UN च्या अहवालातून असं समोर आलंय की जवळपास 10 लाखाहून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भातील अधिक शब्द जाणून घेऊ तेजाली आणि फिलकडून.