课程 4

Indian airports have been testing Facial recognition software - it's convenient, but what are the concerns? Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.

भारतात काही विमानतळांवर Facial recognition technologyची चाचणी चालू झाली आहे. यासंदर्भात आणखी काय मुद्दे आहेत? जाणून घेण्यासाठी तेजाली आणि फिलला ऐकू.

本单元课程

本单元得分 4

0 / 0

  • 0 / 0
    练习题 1

练习题 1

Facial recognition

Indian airports have been testing Facial recognition software - it's convenient, but what are the concerns? Join Tejali and Phil to find out more about the issue and learn expressions to talk about it.
भारतात काही विमानतळांवर Facial recognition technologyची चाचणी चालू झाली आहे. यासंदर्भात आणखी काय मुद्दे आहेत? जाणून घेण्यासाठी तेजाली आणि फिलला ऐकू.

 

खालील कार्यक्रम पाहा आणि त्यावरचं तुमचं मत कळवा. त्यांचा वापर कसा केलाय हे सुद्धा सांगा.

Useful expressions

1.   Set to take off 

Set to take off म्हणजे सज्ज आहे. सुरू होणे, यशस्वी होणे असे अशा संदर्भात याचा वापर होतो. हे नवं तंत्रज्ञान वापरासाठी सज्ज आहे असं इथे म्हणायचं आहे. इथे विमानताळाबद्दल बोलतोय त्यामुळे त्यासंदर्भातलं take off वापरलंय. 

Wages set to take off next year.

Property prices set to take off in third quarter.

2. Push for / pushback against

बातमीत याचा वापर नाम म्हणून केलाय. पण याचा वापर क्रियापद म्हणूनही करता येतो. Push forम्हणजे पाठिंबा देणे तर  Pushback againstम्हणजे विरोध करणे  Push forम्हणजे पाठिंबा देणे तर  Pushback againstम्हणजे विरोध करणे  is opposition intended to stop something happening.

Party members push back against new policy.

Unions push for better wages.

  • Company closer to bankruptcy than feared.

3. Pave way for

To pave way for something म्हणजे मार्ग तयार करणे, गोष्टी सोप्या करणे

New housing policy to pave way for cheaper rents.

5G technology to pave way for new types of businesses.

What do you think of this story?
Come and tell us on our Facebook group.

कसा वाटला आजचा भाग?
आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा आम्हाला.

Join us for our next episode of English in the News when we will look at another story, and the language used to talk about it.
नव्या बातम्या, नव्या शब्दांसाठी पुढचा भाग नक्की पाहा.

本课语法

  • increasingly important
    वाढते महत्त्व

    recognition
    ओळखणे  

    launch
    सुरू होणे

    ban
    बंदी, मनाई