1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

 1. 1 Essential English Conversation

Session 27

Listen to find out how to ask someone what time they start work.
तुम्ही काम कधी सुरू करता? कसं विचाराल इंग्रजीत?

በዚህ ክፍል ያሉ ክፍለ ጊዜያት

ክፍለጊዜያት 27 ነጥብ።

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

तुम्ही काम कधी सुरू करता?

Listen to find out how to ask someone what time they start work.
तुम्ही काम कधी सुरू करता?

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

ፅሁፍ አሳይ ፅሁፍ ደብቅ

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात सगळ्यांचं स्वागत. मी तेजाली. आज आपण बोलणार आहोत आपल्या कामाबद्दल, तुम्ही किती वाजता काम सुरू करता आणि संपवता त्या बद्दल. start workम्हणजेकाम सुरू करणे, ‘finish workम्हणजे काम संपवणे.चला ऐकू.

Judy
Hi Paul, when do you start work?

Paul
I start work at seven-thirty.

Judy
What time do you finish work?

Paul
I finish work at five-thirty.

Tejali
ज्युडीने पॉलला विचारलं तो किती वाजता, starts workम्हणजे काम सुरू करतो. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.   

When do you start work?

Tejali
पॉल म्हणाला, तो seven-thirtyम्हणजे साडेसातला काम सुरू करतो. Thirtyम्हणजे तीस. इंग्रजीत वेळ सांगताना तास आणि त्यानंतर किती मिनिटे झालीत ते सांगतात. उदा, सात वाजून तीस मिनिटे thirty minutes past seven.

I start work at seven-thirty.

Tejali
मग ज्युडीने विचारलं, तू काम कधी संपवतोस? काम संपवणे म्हणजेfinish work. यासाठी ‘when’ किंवा‘what time’ वापरतात. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

What time do you finish work?

Tejali
पॉल म्हणाला, तो साडेपाच म्हणजे ‘five thirty’ वाजता काम संपवतो.   

I finish work at five-thirty.

Tejali
आता इतर लोक कशा प्रकारे विचारतात ते ऐकू.

रेयान साडे नऊला काम सुरू करतो आणि साडेचारला संपवतो.

Hi Ryan, what time do you start work?

I start work at nine thirty.

Ok. What time do you finish work?

I finish work at four thirty.

 

लिझ साडे नऊला काम सुरू करते आणि साडेसातला संपवते.

Hi Liz, when do you start work?

I start work at nine thirty.

OK. When do you finish work?

I finish at seven thirty.
 

Tejali
ही वाक्यं ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.   

When do you start work?   

I start work at seven thirty.

What time do you finish work?

I finish work at five-thirty.

 

Tejali
छान, काय काय समजलंय तुम्हाला? ही मराठीतील वाक्य ऐका आणि इंग्रजीत कशी म्हणाल सांगा.

तू किती वाजता काम सुरूकरतोस?

When do you start work?

मी साडेसातला काम सुरु करतो.

I start work at seven thirty.

तू किती वाजता काम संपवतोस?

What time do you finish work?

मी साडेपाच वाजता काम संपवतो.

I finish work at five-thirty.

Tejali
छान, आता कोणाला तू कधीझोपतोस किंवा उठतोस कधी हे इंग्रजीतून कसं विचारायचं ते तुम्हाला समजलंय. आता ज्युडी प्रश्न विचारतीये. तिला उत्तर द्या.

When do you start work?   

What time do you finish work?  

Tejali
आता संपूर्ण संभाषण ऐका आणि तुमचं उत्तर तपासा.

Judy
Hi Paul, when do you start work?

Paul
I start work at seven-thirty.

Judy
What time do you finish work?

Paul
I finish work at five-thirty. 

Tejali
शाबास, आता कोणाला, तू काम कधी सुरू करतोस आणि कधी संपवतोस हे इंग्रजीतून कसं विचारायचं ते समजलंय तुम्हाला, मित्रांसोबत सराव करत राहा , पुन्हा भेटू Essential English conversationच्या पुढच्या भागात, Bye.

Check what you’ve learned by putting the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.

शब्दांचा योग्य क्रम लावा.

3 Questions

Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.

እንኳን ደስ ያለዎ ሙከራውን አጠናቀዋል
Excellent! Great job! መጥፎ እድል ነጥብ አስመዝግበዋል :
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • When do you start work?
  तू काम कधी सुरू करतोस? 

  I start work at ______.
  मी  __वाजता काम सुरू करतो.

  What time do you finish work?
  तू काम कधी संपवतोस? 

  I finish work at ­______.
  मी  __वाजता काम संपवतो.

  five-thirty
  साडेपाच

  seven-thirty
  साडेसात