1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

  1. 1 Essential English Conversation

Session 17

Listen to find out how to order food in a restaurant.
हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर कशी द्यायची? चला ऐकू.

በዚህ ክፍል ያሉ ክፍለ ጊዜያት

ክፍለጊዜያት 17 ነጥብ።

0 / 3

  • 0 / 3
    Activity 1

Activity 1

हॉटेलमध्ये गेल्यावर

Listen to find out how to order food in a restaurant.
हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर कशी द्यायची? चला ऐकू.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

ፅሁፍ አሳይ ፅሁፍ ደብቅ

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात सगळ्यांच स्वागत. इथे आपण शिकतो रोजच्या वापरातलं साधं सोप्प इंग्रजी. मी तेजाली. आजच्या भागात आपण,हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ऑर्डर कशी द्यायची, त्यासाठी कसं इंग्रजी वापरायचं ते शिकणार आहोत.

चला हा संवाद ऐकू. 

Phil
How can I help you?

Sian
Hi, can I have the meat stew? And some water to drink.

Phil
Yes, of course.

Tejali
दुकानात, हॉटेल मध्ये; तुम्हाला काय हवं आहे हे विचारण्यासाठी  वेटर ग्राहकाला विचारतात, ‘How can I help you? म्हणजे मी तुमची काय मदत करू शकतो? हे ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

How can I help you?

Tejali
ग्राहकाने सांगितलं, त्याला 'meat stew' हवं आहे. यासाठी ‘can I have’ असं म्हणून त्यापुढे आपल्याला जे हवंय ते सांगतात. हे ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

Hi, can I have the meat stew?

Tejali
चिकन अथवा lamb म्हणजे मेंढीच मांस मागावण्यासाठी असं म्हणतात…
Hi, can I have the chicken? 

Hi, can I have the lamb?

Tejali
आपल्याला ‘vegetables’ म्हणजे भाज्या किंवा ‘potatoes’म्हणजे बटाटे मागवायचे असतील तर असं म्हणता येईल...

Hi, can I have the vegetables?

Hi, can I have the potatoes?

Tejali
ग्राहकाने पिण्यासाठी पाणी मागितलं. पाणी म्हणजे Water .

And some water to drink?

Tejali
ज्यूस किंवा सोडा मागवण्यासाठी असं म्हणता येईल.

And some juice to drink?

And some soda to drink?

Tejali 
त्यानंतर वेटर म्हणाला, ‘Yes, of course’. हो, नक्कीच आणतो. हे ऐका आणि त्यामागे म्हणा.

Yes, of course.

Tejali
आता इतर लोकांनी हॉटेलमध्ये कसं त्यांना हवं ते मागवलं ते ऐकू या  चला..

स्टेफनीने भाजी म्हणजे vegetable आणि ज्यूस मागवलं.

How can I help you?

Hi, can I have the vegetable stew? And some juice to drink.

Yes, of course

ख्रिसने मासे म्हणजे fish आणिसोडा मागवला. 

How can I help you?

Hi, can I have the fish? And some soda to drink

Yes, of course

Tejali
चला आता तुम्ही पुन्हा प्रयत्न करून बघू या. ही वाक्य ऐका आणि त्या पाठोपाठ म्हणा.

How can I help you?

Hi, can I have the meat stew?

And some water to drink?

Yes, of course.

Tejali
आता बघू तुमच्या किती लक्षात राहिलंय. ही वाक्य ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल ते सांगा.

मी तुमची काय मदत करू शकते?

How can I help you?

मला मीट स्ट्यू हवं आहे?

Can I have the meat stew?

आणि सोबत पिण्यासाठी पाणी.

And some water to drink?

हो नक्कीच

Yes, of course.

Tejali
मस्त आता हॉटेल मध्ये गेल्यावर इंग्रजीत ऑर्डर देताना तुमची अडचण होणार नाही. आता शानच्या प्रश्नांना उत्तर देऊन प्रॅक्टिस करा.

How can I help you?

Yes, of course.

Tejali
छान आता सगळं संभाषण परत ऐका आणि तुमची उत्तर तपासून पहा.  

Phil
How can I help you?

Sian
Hi, Can I have the vegetable stew and some juice to drink?

Phil
Yes, of course.

Tejali
आता रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर योग्य रीतीने ऑर्डर कशी द्यायची ये समजलंय तुम्हाला. नीट लक्षात ठेवा आणि मित्र मैत्रीणी सोबत प्रक्टिस करत रहा. पुन्हा भेटू essential English conversations च्या पुढच्या भागात तोपर्यंत Bye!

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
योग्य पर्याय निवडा, बघू या काय काय समजलंय तुम्हाला.

रिकाम्या जागा भरा.

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

እንኳን ደስ ያለዎ ሙከራውን አጠናቀዋል
Excellent! Great job! መጥፎ እድል ነጥብ አስመዝግበዋል :
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

  • How can I help you?
    मी तुमची काय मदत करू शकते?

    Hi, can I have the ______? And some ______ to drink.
    हाय. मला ____हवं आहे आणि त्यासोबत ______.

    Yes, of course.
    हो नक्कीच.

    chicken
    चिकन

    lamb
    मेंढीच मांस

    vegetables
    भाज्या

    potatoes
    बटाटे

    juice
    ज्यूस, रस

    soda
    सोडा